Latest marathi sms

प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
.
.
.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.

Marathi shala-dhamal chutkula



Marathi shala jokes


धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...

Marathi Christmas

आज बैलाला दारू पाजू
नका नाहीतर......
.
.
.
.
.
.
.
झिंगल बैल झिंगल बैल 

Champya zampya

चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?
.
.
.
.
चम्प्या – अबे मी पण परेशानझालोय..अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
चम्प्या – हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ…७ ते ११

Rajkaran

"कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!"- महात्मा गांधी.•
.
"पण लक्षात ठेवा ते पुसताना त्याचीच चड्डी वापरा!"- बाळासाहेब ठाकरे.•
.
.
"आणि मग ती त्यालाच घालायला लावा.."आणी त्या चड्डी सकट त्याला पण धूवुन काढा..!!- राज ठाकरे
.
.
धुवून झाली की ती चड्डी पुन्हा बाजारात विकायला काढ़ा - शरद पवार