मराठी फनी जोक्स-Marathi Funny Jokes With Pictures



मराठी फनी जोक्स



मराठी जोक्स विनोद 


पाकिस्तानी राजकीय नेता सतत ओरडत आहेत की
"आम्ही हिंदूस्थानच्या ताब्यातून पूर्ण काश्मिर घेऊ.."
इथ आम्ही आमच्या वर्गातली पोरगी दुसरया वर्गातल्या पोराला पटवू देत नाही
आणि हा काश्मीर मागतोय


  • Like Our Page On Facebook



फनी मराठी जोक्स 



फनी मराठी जोक्स


काही येऊ किँवा ना येऊ .......!
.
.
पण स्पीड ब्रेकर जिथुन तुटलाय तिथुन
.
.
बाईक काढायचा टॅलेँट आमच्या ठासुन भरलाय


मराठी विनोद संग्रह-नक्की वाचा आणि पोट धरून हसा



मराठी विनोद संग्रह 


वो मुझसे बोली
थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है!
मारल्या ना 4-5 रपारप....
छपरी
डायलागबाजी करते...



झकास मराठी विनोद 





Boy singing romantic song at sunset point for a girl

Boy ; ae... kya bolti tu

Girl: ae.. kya mai bolu...

Boy: sun

Girl: suna

Boy: चूना हाय का चूना ?




मराठी मजेदार विनोद 



मराठी मजेदार विनोद संग्रह




वर्गात मराठीचा तास सुरु होता. प्राध्यापक शब्द शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..."
"प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !", विद्यर्थ्यांने उत्तर दिलं.
शिक्षक अजुन विचार करत आहेत ह्याचे लग्न झालेले नसताना उत्तर बरोबर आल कस... ?


  • Like Our Facebook Page



Marathi Interview Jokes



Funny Question Answer In Interview



Funny Question Answer In Interview


रेल्वे इंटरव्यू...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतीलतर काय करशील.
चम्प्या - मी रेड सिग्नल दाखवेल..
इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?
चम्प्या - मी टोर्च दाखवेल..इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल
इंटरव्युअर - काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?....
चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये...


Also Read



मास्तर & सोन्या-भयानक Comedy Answer



Teacher & Student Funny Question Answer In Marathi School


Teacher And Student Funny Question Answer In Marathi School




मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??

सोन्या : निल आर्मस्ट्राँग

मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?

सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
Also Read


Solapuri Jokes



solapuri joke





Solapuri Girlfriend Boyfriend Funny Chat


सोलापुरात एकदा एका पोरिने एका पोराला विचारले ...
Girl: Why do u love a rose that dies in a day, but don't love me who dies for u everyday...

Boy replied:
.
.
.
.
लका लका लका लका लका इंग्लिश?

Ramu Joke-मराठी विनोदी कथा



ramu marathi joke




रामू ज्या घरात घरकाम करायचा,त्या घराच्या मालकाच्या व्हिस्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग पोटात रिचवायचा.आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा.मालकाला त्याचा संशय तर यायचा.पण तरीही त्यांनी त्याला काही म्हटले नाही.रामूचे हें कारनामे रोजचेच बनले होते. एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते.त्यांनी तेथूनच मारली किचनमध्य असलेल्या रामूला जोरात हाक मारली.
मालक(ऒरडून) :- रामू $$$

रामू (किचनमधून):- ' काय मालक..'

मालक :- 'माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पित आहे ?'

किचनमधून काहीच उत्तर येत नाही.

मालकाने पुन्हा तोच प्रश्न विचारला.पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.

मालक रागातच किचनकडे गेले आणि रामूला म्हणाले,
'हे काय चाललय ? मी तुला हाक मारली तर ओ देतोस,पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस.असे का?'

रामू :- 'मालक या किचनचे एक वैशिष्ठ्य आहे.कीचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते .बाकी काहीच ऐकू येत नाही.'

मालक :- 'हे कसे शक्य आहे? ठिक आहे .आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार.मग बघ मी तुला उघडा पाडतो ते.'

रामू ड्राइंग रुममध्ये मालकीनीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो.

रामू :- 'मालक$$$'

मालक :- . 'हां बोल रे रामू.'

रामू :- . ' आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला ?'

किचनमधून काहीच उत्तर आले नाही.

रामू :- . ' तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते?''

किचन पुन्हा शांतच...

मालक किचनमधून ड्राईंग रुममध्ये आले आणि म्हणाले...
.

.


.
'अरे ,हा तर खराच चमत्कार आहे.किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे ,बाकी काहीच ऐकू येत नाही.'



  • आमचे Facebook Page Like करा ... आणि मिळवा नवनवीन Jokes,Funny Images,Status...आणि बरेच काही !



Father & Son Marathi Jokes



father son marathi joke


बाप: एवढा उदास का बसलास...!!!

मुलगा: जाऊद्या हो....तुम्हाला नाही कळायच ते.....

बाप:तु मला तुझा मित्र समज...अन सांग.....

मुलगा:अबे तुझी वहिनी i-phone 6 मागायलीय बे..

बापाने पोराला....धु...धु....धुतलाय...


वडील आणि मुलगा-एक भयंकर मराठी विनोद 



मुलगा-बाबा मला तबला घेऊन द्या ना...


वडील-नाही...तू सर्वांना त्रास देशील


मुलगा-मुळीच नाही बाबा...मी घरातले सर्व झोप्ल्यावरच तबला वाजवत जाईन :D :P


बाबा मुलगा मराठी चुटकुला 




mulga baba marathi chutkula vinod




मुलगा : बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?
बाप : स्वतः उठुन घे...?
मुलगा : प्लीज द्या ना बाबा..
बाप : आता थोबाडित मारीन तुझ्या!
मुलगा : थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा.