Funny Marathi Videos- Cafe Marathi सोबत धमाल मस्ती ! बघायला विसरू नका

आज तुमच्यासाठी Cafe Marathi या youtube channel चे मराठी विनोदी videos मी तुमच्या सोबत share करणार आहे...

cafe marathi बद्दल थोडीशी माहिती-
यांच्या youtube channel वर तुहाला नियमित नवनवीन videos पाहायला मिळतील.हे channel विशेषतः Young मुलामुलींसाठी comedy व interesting videos तयार करते.

आणि विशेष म्हणजे जर तुमच्यातही कुठला कलाकार असेल तर cafe marathi तुम्हाला नक्की एक संधी देईल तुमचा talent जगापर्यंत पोहचवण्यासाठी ! 

Best Marathi Comedy Videos

तुम्ही publicly पादता का ? लोकांच्या विनोदी प्रतिक्रिया पहा 😀मुलींना Impress कसे करायचे ? मुलांच्या प्रतिक्रिया तर बघा 😆


तुमच्या girlfriend / boyfriend शी फोन वर कसे बोलावे ?


अजून नवनवीन झकास videos पाहण्यासाठी Cafe Marathi ला नक्की Subscribe करा 😄
आणि हो ! रोज नवीन content मिळवण्यासाठी त्यांचे app पण download करा.
Android Application साठी इथे click करा आणि
IOS Application साठी इथे.

नवनवीन कल्ला Marathi Jokes 2017 चे ! + विनोदी Images पण 😁

marathi jokes 2017

Enjoy करा  marathi jokes 2017 चे ... 

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा.

(१)पाऊसात गाडी सावकाश चालवा. 😑

(२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु
नका. 😯

(३)आनि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका...
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं
थोबडावर पडल पाहीजे.
_____________________________________________________

ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके
यांचा मोलाचा वाटा आहे.
कसा??

Steve Jobs- दादा माझे प्रोडक्ट
यशस्वी होण्यासाठी काय करु?

Dada Kondke-"I"घाल

यानँतर तुम्ही बघितलेच...

iphone,ipad, ipod etc.
_____________________________________________________

पहिल्यांदा  शाहरूख खान चा फँनआला

आता सलमान खान चा टुबलाईटयेतोयं

काही दिवसाने आमीर खानचा लाईट बील येईलअशी शंका
_____________________________________________________

रात्रीची उशीराची वेळ.....

एक बाई शेजारणीस- "वहिनी, आमचे हे आत्ताच आलेत जरा लाटणं देता का?" 😳
शेजारीण- "हो, घेऊन जा की, पण लवकर परत दया आमचे हे देखील थोडयाच वेळात येतील....."😬

अशा प्रकारे दोघीही आपापल्या नवऱ्याला गरम गरम चपात्या वाढतात.
👌👌चांगले संस्कार बघुन डोळे भरून आले.😇😇 तुम्हाला वेगळे विचार आले आसतील..सगळ्या बायका तशा नसतात. .
....
विचार बदला देश बदलेल
_____________________________________________________

एक बरं आहे की सर्व देव भारतातच होऊन गेले...
नाहीतर  तर...

घरातल्या बायकांनी हट्ट धरला असता...

'लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय...
जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते...
ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते...'

नवरा आयुष्यभर उधारीत, आणि बायको वारीत
_____________________________________________________

रिकाम्या जागी " हो " किंवा " नाहीं " भरा ।
1.............. मी मानव नाही माकड आहे ।
2 .............. मी वेडा आहे ।
3 .............. माझ्या डोक्या चा काहीच उपचार नाही ।
4 .............. मला पागलखान्यात जायचं ।

चांगलीच फसवणूक झाली ना राव तुमची , तुम्ही पण फसवा आपल्या मित्रांना ।
😞😌😌😔😣😔😌😞😣
😝
हसू नका पुढे share करा
_____________________________________________________

आॅपरेशनच्या अगोदर, पेशंटने आॅपरेशन टेबल जवळ *"फुलांचा हार"* बघितला ...
पेशंट : डाॅक्टर हा *"फुलांचा हार"* कशासाठी ❓❓
डाॅक्टर : आज हे माझे पहिले आॅपरेशन आहे ...
यशस्वी झाले तर *"मला"*
नाहीतर *"तुला"*
_____________________________________________________