Killer Sher(Kavita) By आपले सर्वांचे लाडके कवीRamdas Athawale funny kavita

पावसाळे मे ऊन पड्या....
ऊन्हाळे मे गारा....


अभी थंडी मे पड रहा है पाऊस....
देवा तुम्हारे काँप्यूटर का बिघड्या क्या माऊस ????


- आपले सर्वांचे लाडके कवी !!

marathi lagna joke with imagemarathi lagna joke navra bayko

लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न...


उत्तर फक्त "हो" किंवा"नाही" मध्ये द्यावे..


आता तुमच्या बायकोने तुम्हांला मारणे बंद केले आहे का???Makya ani jyotishi girlfriend vinod
makrand anaspure marathi jokes vinod comedy funny sms


मक्या : ज्योतिषी महाराज,
मला गर्लफ्रेण्ड
का नाही?
.
.
.
.
.
ज्योतिषी : कारण, तुझ्या कुंडलीत फक्त सुख
लिहिलंय!
Facebook Joke

internet pack marathi comedy
marathi funny image


लक्षात ठेवा, चार-चौघात
जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच
मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ
असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर
आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच
होतो कि
..
.
.
तुमचा नेट पँक संपलाय
Marathi PJ

shevatchi iccha funny marathi joke with image
funny marathi joke with image


माणूस- देवा मी जेव्हा मरायला टेकेन तेव्हा फक्त शेवटची पाच मिनिटे दे.


देव- कशासाठी?


माणूस- मोबाईल FORMAT मारायला...
Devendra Fadnavis Joke

marathi vinod with imagemarathi vinod with image

आयला... नाव एवढा ख़राब झालाय की..उपवासाला चिवडा-वेफर आणायला गेलो तरी दुकानदार विचारतो..."आज पण प्रोग्राम आहे काय???"


latest funny insult marathi vinodlatest funny insult marathi vinod

उन्हाळा चालु झाला आहे काळजी घ्या, भरपुर पाणी प्या, छत्री वापरा, गरम पदार्थ कमी खा,


आणि


सगळ्यात महत्वाच " डोके जपा; कारण..........


"भुस्सा" लगेच पेट घेतोSushikshit berojgar marathi vinod

सुवर्ण संधि 
सगळ्यात मोठी भरती > नाशिक मध्ये  
10 वि/12 वि / D.ED/ B.ED/ B.Sc/M.Sc./M.Phil./Ph.D./B.COM/ M.COM/ CA/ BA/ MA/ BE. पास / नापास  अनुभव नसला तरी संधी ...
कुंभमेळ्यासाठी साधु संन्यासी पाहिजेत
स्वताचे  कमंङलु  येताना सोबत  2 फोटो , गांजा , चिलम , झोळी , आणि अंगाला राख लाऊन येणे 
अल्लख निरंजन

All new kadak marathi chutkula

देव : बाळा काय पाहिजे? माग..
मुलगा : एक सुंदर बायको !
देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA,
हिँदू असशील तर DEEPIKA,
आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन...
बोल तुझं नाव काय?
मुलगा (विचार करुन) :
अब्दुल नारायन डिसोजा
देव : याला करण जोहर द्या रे...
हा दिड शहाणा आहे..!

Marathi malika

मराठी मालिका आणी लग्नाच्या अवस्था..
लग्नाआधी - होणार सुन या घरची...
.लग्नात - जुळुन येतील रेशीमगाठी....
लग्नाच्या 2 महिन्यानंतर -ङिटेक्टिव अस्मीता....
लग्नाच्या 2 वर्षानंतर -आंबट गोङ....
लग्नाच्या 5 वर्षानंतर - माझिया प्रियाला प्रित कळेना....
लग्नाच्या 10 वर्षानंतर - का रे दुरावा....
लग्नाच्या 20 वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट....
लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या

Mitwa marathi jokeMitwa marathi joke movie

मितवा या सिनेमाचा
sequel येतोय


.


.


तू कढई


ekdam kadak latest marathi dhamal vinodekdam kadak latest marathi dhamal vinod

एकदम नवीन ....
पेशंट: डॉक्टर, मला वात आहे.
                                             


                                  
डॉक्टर: मग पेटव की

Request to mobile companiesrequest to mobile companies marathi funny mobile joke

इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे कि ..
.
.
.
.
.
२० रुपये जास्त घ्या पण चार्जर ची वायर 10 फुट लांब करत जा कि राव नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते..

Vinodi common sense

काही घरगुती उपचार
जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.
जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.
जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.
घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.
रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.
हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...
हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना पाठवुन पुण्य कमवा

marathi daru shayarimarathi daru shayari

तू गेलीस ‪सोडून‬ तरी,


अंगणात‬ माझ्या


तूझ्या ‪पावलांचा‬
गंध‬ आहे.


मित्रांनो स्टॉक‬ करून ठेवा 
१७,१८,१९ वाईन शॉप‬ बंद आहे.

india pakistan cricket match jokeindia pakistan cricket match joke in marathi

कोहलीचा अफ्रीदीला प्रश्न
.
.
.


गढ़ुळाच पानी  कशाला ढवळील
अनुष्काच्या पिल्लाला  कशाला खवळील

Marathi police jokeएक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो


क्राइम ब्रँच


हा…बोला


साहेब, मी ढापणे  शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली...


मग तुम्ही तिला अटक केली का नाही


नाही साहेब
फरशी अजुन वाळली नाही!

marathi police joke
Funny Marathi Proposefunny marathi propose

मी तिच्या घरी गेलो होतो
लाल गुलाब घेऊन सांगायला की
तुजे दिल मला देनार का
.
.
.
.तिच्या आईने उघडला दरवाजा
मी घाबरुन बोललो
.
.
दोन रुपयाला गुलाब आहे घेणार का ?

Aajcha Suvichar आजचा सुविचार - Ramdas Athawale Aajcha Suvichar By Ramdas Athawale 


Aajcha Suvichar आजचा सुविचार Ramdas Athawale

आजचा सुविचार
तंबाकू का सेवन...


और


मेस का जेवन


दोनो सेहत के लिये बहुत हानिकारक है

bandya marathi jokeबंड्याला त्याच्या मित्रांनी विचारल:
तु त्या मुलीला propose का केलस..??
.
,
तिचा तर आधीच boyfriend आहे.
आपल्या बंड्याच झ कास reply:
,
,
,
.
.
.
.
.
.
.
रिकाम्या खुर्चीवर तर कोन पण बसु
शकतो
दम असेल तर,
एखाद्याला उठवुन त्याच्या जागेवर
बसा..!
,
.
ह्याच्यातच तर
वेगळी मजा आहे..

latest ramdas athawale kavitalatest ramdas athawale kavita

कमळ कोमेज गया
आ गया झाडू
विचार कर रहा हूँ.
सपोर्ट दूँ की काढू.
.
.
.
कवी टेंशन मध्ये आहे.


Valentines day marathi funny smsज्यांच्याकडे पाच सहा boyfrnds आहेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्यांनी पटापट ब्रेक अप करून.
.
.
.
.
.
.
.
.
इतरांना ही ‪Valentine‬ Day साजरा करण्याची संधी द्या .....!
:-  अखिल भारतीय no boyfrend मंडळातर्फे   जनहितार्थ जारी