Marathi police jokeएक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो


क्राइम ब्रँच


हा…बोला


साहेब, मी ढापणे  शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली...


मग तुम्ही तिला अटक केली का नाही


नाही साहेब
फरशी अजुन वाळली नाही!

marathi police joke
No comments:

Post a Comment