Puneri ukhana
श्रावणात बरसती रिमझिम धारा
मी पिते कॉफी हे घालतात वारा
Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
Boys Vs girls joke
मुली तीनशे रुपयाची चप्पल खरेदी करून येतात
आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात. .
."मी शॉपिंग करून आलेय…."मी शॉपिंग करून आलेय…. आणि
*
*
*
*
*
*
मुले हॉटेलात तीन हजारची पार्टीकरून येतात आणि तरीही घरी आल्यावर गपचूप झोपी जातात ! यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी

Aajcha suvichar whatsapp joke in marathi
आजचा सुविचार....
இனியின் நகைச்சுவை
நீ வெளியே சென்ற நேரம் பார்த்து -உன் தங்கையின் தாவணிய்
वाचा आता...
लय सुविचार सुविचार करता ना
இனியின் நகைச்சுவை
நீ வெளியே சென்ற நேரம் பார்த்து -உன் தங்கையின் தாவணிய்
वाचा आता...
लय सुविचार सुविचार करता ना
Girlfriend boyfriend sms joke
मुलगा: तुज नाव हाता वर लिहू का छातीवर?
मुलगी:, ईकडे तिकडे लिहण्यापेक्षा ७-१२ वर लिह...!
मुलगी:, ईकडे तिकडे लिहण्यापेक्षा ७-१२ वर लिह...!
Ganpati bappa sms
हे गणपती_बाप्पा मला माझासाठी काहीच
नको, फक्त
माझ्या मित्राना चांगली
वहिनी भेटू दे...
नको, फक्त
माझ्या मित्राना चांगली
वहिनी भेटू दे...
New marathi aajcha suvichar whatsapp joke
आजचा सुविचार
आता आधी गणपती बाप्पा,
मग मुलींशी गप्पा,
चला रे !! वर्गणी मागायला !!!
लय झाली "दुनियादारी"
खुप बघितली " लय भारी"
आता फक्त आणि फक्त
बाप्पा ची तयारी
आता आधी गणपती बाप्पा,
मग मुलींशी गप्पा,
चला रे !! वर्गणी मागायला !!!
लय झाली "दुनियादारी"
खुप बघितली " लय भारी"
आता फक्त आणि फक्त
बाप्पा ची तयारी
Puneri aajcha suvichar whatsapp joke
"गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे
जरी खरे मानले, तरी येता-
जाता तिच्या पोटाला हात लावून
सारखा नमस्कार करू नये,
तिला गुदगुल्या होतात.."
Mule muli - marathi funny sms
मुली तीनशे रुपयाची चप्पल खरेदी करून येतात
आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात. .
."मी शॉपिंग करून आलेय…."मी शॉपिंग करून आलेय…. आणि
*
*
*
*
*
*
मुले हॉटेलात तीन हजारची पार्टीकरून येतात आणि तरीही घरी आल्यावर गपचूप झोपी जातात ! यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी
आणि सगळ्या घरात नाचत सांगत सुटतात. .
."मी शॉपिंग करून आलेय…."मी शॉपिंग करून आलेय…. आणि
*
*
*
*
*
*
मुले हॉटेलात तीन हजारची पार्टीकरून येतात आणि तरीही घरी आल्यावर गपचूप झोपी जातात ! यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी
आज पण शाळा सोडल्याचा...
आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून
आनंद होतो.....
कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला 1 सोनेरी शब्द
दिसतो...
.
" वर्तनूक —चांगली "
आनंद होतो.....
कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला 1 सोनेरी शब्द
दिसतो...
.
" वर्तनूक —चांगली "
Breakup with girlfriend
ब्रेकअप करताना...
.
ती म्हटली मी तुझ्यावर
प्रेम केलंय ना त्याची शिक्षा दे मला....
.
.
.
.
मी जाऊन तिच्या बापाला सांगितलं....
.
.
.
.
आई शप्पथ काय धुतली तिला...!!
.
ती म्हटली मी तुझ्यावर
प्रेम केलंय ना त्याची शिक्षा दे मला....
.
.
.
.
मी जाऊन तिच्या बापाला सांगितलं....
.
.
.
.
आई शप्पथ काय धुतली तिला...!!
Bajirao singham joke
मी बाजीराव सिंघम ......
मराठा आहे ........
मराठा .........
.
.
.
मला जातीचा दाखला पाहिजे
मराठा आहे ........
मराठा .........
.
.
.
मला जातीचा दाखला पाहिजे
Aajcha Suvichar marathi whatsapp joke
श्रावणानंतर चा सुविचार
घेतली शपत...
अग्निपत...
अग्निपत...
अग्निपत...
अजून वत......
अजून वत......
भावा अजून वत....
घेतली शपत...
अग्निपत...
अग्निपत...
अग्निपत...
अजून वत......
अजून वत......
भावा अजून वत....
Marathi sms joke
गोट्या सिटीस्कॅन करण्यासाठी
हॉस्पिटल मध्ये गेला..
नर्स: चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा...
गोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..!
आधी सिटीस्कॅन करुयात ना.!!
हॉस्पिटल मध्ये गेला..
नर्स: चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा...
गोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..!
आधी सिटीस्कॅन करुयात ना.!!
Akbar joke
बाई शाळेत शिकवत होत्या..
.
बाई – एकदा अकबर बादशाह
त्याच्या पलंगावर
झोपला होता..
.
(मध्येच पिँकी ओरडली) – बाई!!
हा बंटी टिफिन उघडतोय..
.
बाई – बंटी !!!
.
मार खाशील परत असं केलंस तर…
बरं तर मी कुठे होते?
.
.
बंटी – अकबर च्या पलंगावर...
.
बाई – एकदा अकबर बादशाह
त्याच्या पलंगावर
झोपला होता..
.
(मध्येच पिँकी ओरडली) – बाई!!
हा बंटी टिफिन उघडतोय..
.
बाई – बंटी !!!
.
मार खाशील परत असं केलंस तर…
बरं तर मी कुठे होते?
.
.
बंटी – अकबर च्या पलंगावर...
Marathi vinod
गन्याची परीक्षा सुरु असते...
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक
असतो आणि पेपर पण कठीण असतो ,
गण्याला कॉपी पण करता येत नसते....
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली...
.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला...
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले:
"यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत ?"
.
.
मी चीठित लिहले,
"सर, तुमची पँट मागून फाटली आहे.

Funny aajcha suvichar marathi whatsapp joke
आजचा सुविचार
तुम मुझे वर्गणी दो.........
मे तुम्हे पावती दुंगा.......
तुम मुझे वर्गणी दो.........
मे तुम्हे पावती दुंगा.......
Whatsapp joke
जी पोर लहानपाणी क्लास मध्ये
मोनीटर नाही बनू शकले
.
.
.
. .
ते आज काल
.
.
.
. वाटसअप वर ग्रुप चे अड्मीन होऊन बसले
आहेत
मोनीटर नाही बनू शकले
.
.
.
. .
ते आज काल
.
.
.
. वाटसअप वर ग्रुप चे अड्मीन होऊन बसले
आहेत
Vichar badlo,marathi funny sms
अशी कोणती जागा आहे जिथे मुला - मुलीला कुरळे केस येतात ?
.
.
.
.
.
.
.
"South Africa"
विचार बदला , नशीब बदलेल
.
.
.
.
.
.
.
"South Africa"
विचार बदला , नशीब बदलेल
Engineering student jokes - Funny Engineering Jokes In Marathi
इंजिनीरिंग मराठी जोक्स - Engineering funny quotes in marathi
डाँक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला):
तुमची १ किडनी फेल झाली आहे.
विद्यार्थी आधी खूप खूप रडला...., मग डोळे
पुसत बोलला,
.
.
.
. RECHECKING मध्ये निघेल का??
तुमची १ किडनी फेल झाली आहे.
विद्यार्थी आधी खूप खूप रडला...., मग डोळे
पुसत बोलला,
.
.
.
. RECHECKING मध्ये निघेल का??
Engineering Student Joke On Oral Exams
शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही oral मध्ये शांत असतो...
- Engineering Student
Engineering students jokes in marathi
एक Engineer बॅटिंग करत होता....
त्याचे
४० रन्स पूर्ण
झाले की त्यांनी बॅट वरकरून अभिवादन
केले...
दूसरा बॅट्समन जवळ
आला आणि म्हणाला,"अरे वेड्या.
फक्त ४० रन्स झाले आहेत..
५० किंवा १०० नाही"
त्यावर इंजिनीअर म्हणाला. तू गप रे
८वी फेल.....
४०ची किंमत फक्त इंजीनिअरच समजू शकतो.
त्याचे
४० रन्स पूर्ण
झाले की त्यांनी बॅट वरकरून अभिवादन
केले...
दूसरा बॅट्समन जवळ
आला आणि म्हणाला,"अरे वेड्या.
फक्त ४० रन्स झाले आहेत..
५० किंवा १०० नाही"
त्यावर इंजिनीअर म्हणाला. तू गप रे
८वी फेल.....
४०ची किंमत फक्त इंजीनिअरच समजू शकतो.
Engineering Jokes
एक Engineer आजारी पडतो, सकाळी बायको
त्याच्याजवळ जाते आणि म्हणते ,
'' यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला
दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल ..''
Engineer - ... कसं काय ?
बायको -
रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...
घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...
गाढवासारखे दिवसभर काम करता ...
लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा
करुन Report तयार करता..
माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...
घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...
आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
''माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु
शकणार आहे... ? ''
आमच्या वेळेस पालक सांगायचे की ...
"JEE (जी) परीक्षा देशील ती NEET(नीट) दे म्हणजे झालं !!! ... 🙆😂😝😄😜
समय समय की बात.

Funny Marathi Engineer Joke
जितकी पाकिस्तानची लोकसंख्या आहे...
तितके लेकरं तर भारतात Engg. ला YD होतात
एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो :
" भावा हे engineering काँलेज कस आहे ?
पाणी पुरीवाला :" एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे !
तितके लेकरं तर भारतात Engg. ला YD होतात
Marathi Engineering Jokes
" भावा हे engineering काँलेज कस आहे ?
पाणी पुरीवाला :" एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे !
----------------------------------------
engineering jokes in marathi
आत्ताचे पालक मुलांना सांगतात की उज्वल भविष्यासाठी "JEE किंवा NEET ची परीक्षा दे !!"...आमच्या वेळेस पालक सांगायचे की ...
"JEE (जी) परीक्षा देशील ती NEET(नीट) दे म्हणजे झालं !!! ... 🙆😂😝😄😜
समय समय की बात.
- Funny Engineering Jokes In Hindi
- वाचा नवीन कॉमेडी मराठी जोक्स
Navra Bayko Marathi Jokes
Navra Bayko Jokes in marathi
याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: "तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
---------------------------------------------------
बायको: "दोन्हीही नाही.... मला तुम्हीच आवडता!"
नवरा: आपल्याला ऊगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता
आजचा सुविचार
आजचा सुविचार
"उडत्या पाखरांना परतन्याची तमा नसावी ,
नजरेत सदा नविन पोरगी असावी ,
लग्नाच काय कधीही करता येइल पण,
.
.
.
.
पोरगी पटवन्याची जिद्द कायम असावी.. !!
"उडत्या पाखरांना परतन्याची तमा नसावी ,
नजरेत सदा नविन पोरगी असावी ,
लग्नाच काय कधीही करता येइल पण,
.
.
.
.
पोरगी पटवन्याची जिद्द कायम असावी.. !!
Prem ani daru
गुरूजी- गण्या,सांग बरे ,प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे...?
गण्या- सोप्पय गुरूजी....
दारू जास्त झाली तर मुले
उल्टी करतात...
अन प्रेम जास्त झाल तर मुली
उल्टी करतात...
गण्या- सोप्पय गुरूजी....
दारू जास्त झाली तर मुले
उल्टी करतात...
अन प्रेम जास्त झाल तर मुली
उल्टी करतात...
Very Funny SMS In Marathi
या जगातील 3 सत्य :
१. सुन आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
२. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात
Petrol pump
पेट्रोल पंपावर गेल्यावर
बायकोला लांब का
थांबवतात ?
.
.
.
.
.
कारण तिथे लिहिलेले असते
स्फोटक पदार्थ लांब ठेवा....
बायकोला लांब का
थांबवतात ?
.
.
.
.
.
कारण तिथे लिहिलेले असते
स्फोटक पदार्थ लांब ठेवा....
Dahi handi
सर्व गोविंदा पाथकातील गोविंदांसाठी सूचना......
.
.
.
.
.
मुलींना IMPRESS करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ
नका...
खाली पडलात तर उचलायला मुलच येणार याचा विचार करा...
.
.
.
.
.
मुलींना IMPRESS करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ
नका...
खाली पडलात तर उचलायला मुलच येणार याचा विचार करा...
Common sense
काही मुलांचा Common Sense Zero असतो!?!
.
.
कसा?
.
.
Gents Toilet मध्ये लिहून येतात
"पल्लवी I Love U"
आता पल्लवी काय तिथे येणार आहे, मुतायला?
.
.
कसा?
.
.
Gents Toilet मध्ये लिहून येतात
"पल्लवी I Love U"
आता पल्लवी काय तिथे येणार आहे, मुतायला?
Ganpati mandalacha aajcha suvichar
मंडळाचा सुविचार....
गणपतीच्या वर्गणीला चार जण.,
आणि
t-shirt छापायला चाळीस जण
गणपतीच्या वर्गणीला चार जण.,
आणि
t-shirt छापायला चाळीस जण
Aajcha Suvichar झेंडावंदन स्पेशल सुविचार
झेंडावंदन स्पेशल सुविचार
आज झेंड्यालाच वंदन करा उगाच वंदनाला कुठे तरी झेंडा लावायला जाऊ नका...
Alia bhatt joke
अलिया भट्ट दुकानदाराला-
अलिया-भैय्या आइका ना
दुकानदार-हा मैडम बोला काय पाहिजे?
अलिया-मला एक mango flavour चा माझा द्या ना !
अलिया-भैय्या आइका ना
दुकानदार-हा मैडम बोला काय पाहिजे?
अलिया-मला एक mango flavour चा माझा द्या ना !
Prem kay ahe
प्रेम काय आहे? __________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ _____________________________________________________________________________________________________________________________ _____________________________________________________________________________________
काय माहित...
आपल्याला फक्त लाईन मारता येते....
पावसाळ्यात बायकांनी झोपतांना
पावसाळ्यात बायकांनी झोपतांना
सर्व कपडे काढून झोपावेत..
.
.
.
.
.
.
.
बाहेर दोरीवर राहिले तर
भिजतील....
तुमच्या सुंदर-सुंदर
विचारांना माझा साष्टांग नमस्कार...!!!
सर्व कपडे काढून झोपावेत..
.
.
.
.
.
.
.
बाहेर दोरीवर राहिले तर
भिजतील....
तुमच्या सुंदर-सुंदर
विचारांना माझा साष्टांग नमस्कार...!!!
आजचा नव्हे तर कायमचा सुविचार-Aajcha suvichar
आजचा नव्हे तर कायमचा सुविचार
जो असतो मित्र एकदम खास
तोच घेतो आपण पादलेला वास
Aajcha suvichar-जो सुविचार वाचणार नाही त्याची...
आजचा सुविचार -------
मच गया शोर सारी नगरी रे !!
जो सुविचार वाचणार नाही त्याची आयटम हगरी रे !!!
Aadhar card
एखादी मुलगी "मी खूप सुंदर दिसते" असे
समजून
भाव खात असेल तर तिने आपल्या आधार
कार्ड
वरचा फोटो पाहावा. पाय जमिनीवर
येतील!!
समजून
भाव खात असेल तर तिने आपल्या आधार
कार्ड
वरचा फोटो पाहावा. पाय जमिनीवर
येतील!!
Aajcha suvichar आजचा सुविचार
आजचा सुविचार :
"नेहमी खरे बोला. खोट बोलण्याने तोंडाचा कॅन्सर होतो.."
~ शरद पवार
"नेहमी खरे बोला. खोट बोलण्याने तोंडाचा कॅन्सर होतो.."
~ शरद पवार
Funny doctor
गंपूचा पाय काळानिळा पडला...
डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग
झाला आहे.
कापावा लागेल.
लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशन नंतर त्याला लाकडी पाय
बसवण्यात आला.
पण तोही काळानिळा पडू लागला.
.
.
डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग
जातो आहे...
डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग
झाला आहे.
कापावा लागेल.
लाकडी पाय बसवावा लागेल.
ऑपरेशन नंतर त्याला लाकडी पाय
बसवण्यात आला.
पण तोही काळानिळा पडू लागला.
.
.
डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग
जातो आहे...
Bill gates microsoft
खंडेरायाने म्हाळसादेवी ला एक सुवर्ण दर्पण दिला … त्याचा ही Tablet PC सारखा रिंगटोन वाजतो आणि Skype सारखं त्यावर खंडेराया चं दर्शन आणि एकमेकांशी संवाद होतो.
देवच ते, काय करतील सांगता येणं कठीण आणि आपण समजतोय कि Tab चा आणि 3G चा शोध आत्ता २० व्या शतकात लागलाय …
Bill Gates ला म्हणावं, "जय मल्हार"
ही मराठी मालिका झी मराठी वर पहा एकदा … म्हणजे वेड्या तुला कळेल कि विंडोज वर हक्क कुणाचा ते. .

Bandu ani master
बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला .........!

Girlfriend boyfriend joke
प्रियकर- प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग
माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर- मग काय
एखाद्या कुत्रिला दगड मारतो
Girlfriend Boyfriend Funny Marathi Jokes
Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
.
.
.
.
.
.
.
मुलगी : नको माझ्याकडे Boyfriend आहे..
प्रियकर प्रेमिका मराठी विनोद
प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.
प्रेमिका : (लाजत) का रे...?
प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.
प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.
प्रेमिका : (लाजत) का रे...?
प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.
Sandas
चोरा सारखे जाणे,
.
.
.
कुत्र्या सारखे बसणे,
.
.
.
नंतर
.
.
.
वाघा सारखे बाहेर येणे
.
.
.
याला संडासला जाऊन येणे
असे म्हणतात...
.
.
.
कुत्र्या सारखे बसणे,
.
.
.
नंतर
.
.
.
वाघा सारखे बाहेर येणे
.
.
.
याला संडासला जाऊन येणे
असे म्हणतात...
पप्पू
पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या
मुलीनं त्याला नकार दिला...!!..मग काय
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी
मध्ये रिक्षा चालवू लागला, आता ती रोज
पप्पू ला थांबवते,
आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो
याला म्हणतात बदला घेणे.....
मुलीनं त्याला नकार दिला...!!..मग काय
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी
मध्ये रिक्षा चालवू लागला, आता ती रोज
पप्पू ला थांबवते,
आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो
याला म्हणतात बदला घेणे.....
P.l.deshpande vinod
नवस करून, 9 महीने जीवापाड जपून, दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडिल 'विनोद' कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय - पु. ल. देशपांडे
P.l.deshpande jokes
P.l.deshpande jokes
"हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल?? —पु. ल. देशपांडे
पु ल देशपांडे विनोद
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘ सफरचंद ‘ म्हणावं. ‘
pu la deshpande funny quotes
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘ हवाई सुंदरी ‘ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ‘ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ‘ म्हणतो, तर वैमानिकाला ‘ उडपी ‘ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ‘ किंवा ‘ राष्ट्रपिता ‘ म्हणतात
pu la deshpande vinodi katha
एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता.
‘एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं “काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?” त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला “या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।”
तात्पर्य :- समोरच्याशी संवाद साधताना आपली अक्कल लक्ष्यात घ्यावी
Rakshabandhan joke
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता...
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता...
Sunny leone Marathi Vinod
ताकी रे..... ताकी रे......
ताकी ताकी ताकी.....
जो मला msg नाही करित
त्याच्या हातात सनि लियोनची राखी
Aajcha suvichar
आलिया भट्ट
हागली घट्ट
Funny Aajcha Suvichar For Whatsapp
सुखी जीवनाचा सुविचार
तोच नवरा सुखी आहे...
ज्याची बायको मुकी आहे...
Also Read
Marathi Whatsapp
सर्वास महत्त्वाची सुचना...
वाॅट्सॲप वर प्रत्येकाने भारताचा तिरंगी झेंडा आपला प्रोफाईल फोटो म्हणून टाकलेला आहे, त्यामुळेच सर्व एकसारखे दिसताहेत, त्यामुळे कोणतीही पोस्ट टाकताना जरा सावधानता बाळगावी....
चुकून मैत्रिणीला पाठवायची पोस्ट बायकोला पाठवली जाईल आणि १५ august भारताबरोबर आपणही स्वतंत्र व्हायचा..
विवाहित मित्रांच्या हितार्थ जारी...

महाराष्ट्र विद्युत मंडळ
गण्या वर विजेची तार पडली:
.
.
गण्या तडफुन तडफून मरनार होताच तेव्हा ..
.
.
.
.
.
.
त्याला आठवले ..
२ दिवसापासुन लाईट गेलेली आहे,
.
.
परत उठला आणि मोठ्याने ओरडला : "महाराष्ट्र विद्युत मंडळाचा विजय असो ".।।
.
.
गण्या तडफुन तडफून मरनार होताच तेव्हा ..
.
.
.
.
.
.
त्याला आठवले ..
२ दिवसापासुन लाईट गेलेली आहे,
.
.
परत उठला आणि मोठ्याने ओरडला : "महाराष्ट्र विद्युत मंडळाचा विजय असो ".।।
Aajcha suvichar घ्या गायछाप आणि लावा चुना
आजचा सुविचार
हा जन्म नाही पुन्हा पुन्हा
घ्या गायछाप आणि लावा चुना
Bandya marathi jokes
bandya ani master jokes
आपला बंड्या पहिल्यांदाच
चर्च मध्ये गेला....
.
,
,
,.
तेव्हा अचानचक
लाईट
गेली आणि काळोख
पसरला...
तेवढ्यातच चर्च
मधिल
घंटा वाजली "TONNN".
.
.
.
,
,
बंड्या फूल 2 जोशात -
आईचा घो UNDERTAKER
आला रं.... .. ..
चर्च मध्ये गेला....
.
,
,
,.
तेव्हा अचानचक
लाईट
गेली आणि काळोख
पसरला...
तेवढ्यातच चर्च
मधिल
घंटा वाजली "TONNN".
.
.
.
,
,
बंड्या फूल 2 जोशात -
आईचा घो UNDERTAKER
आला रं.... .. ..
Bandu Marathi Vinod
गुरुजी: - बंड्या भारत कधी स्वतंत्र झाला ?बंड्या: - कवाच :D
Bandya ani Master Comedy Vinod
Master :तुझा जन्म कोणत्या वारी झाला?
Bandya :मंगळवारी,
Bandya :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला
Master :रविवारी
Bandya :गप बसा राव मास्तर...
रविवारी सुट्टी असती
Bandya :मंगळवारी,
Bandya :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला
Master :रविवारी
Bandya :गप बसा राव मास्तर...
रविवारी सुट्टी असती
Bandya Marathi Jokes
मास्तर.: सांग ,५ - ५=कीती?.
.सगळी मुले शांत...
मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
.
बंड्या.: सांबर अणि चटणी
.सगळी मुले शांत...
मास्तर.: सांग बंड्या,जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
.
बंड्या.: सांबर अणि चटणी
गुरुजी : मि उपाशि आहे,
सांग बंड्या हा कोनता काळ आहे?
बंड्या : दुष्काळ..
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला
सांग बंड्या हा कोनता काळ आहे?
बंड्या : दुष्काळ..
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला
Husband wife marathi joke
काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती...
बायको :- एकटीच आली असेल....
नवरा :- हो तुला कस माहीत...?
बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
बायको :- एकटीच आली असेल....
नवरा :- हो तुला कस माहीत...?
बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता..
Draupadi
नवरा :-राजा दशरथ ला ३
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग.
राण्या होत्या .
बायको :-मग ????
नवरा :-मी पण २ लग्न करू शकतो अजून .
बायको :-विचार करा ..द्रौपदीला ५
नवरे होते .
नवरा :-sorry
गम्मत केली ग.
Bajirao Mastani Funny Marathi Jokes
पुण्यातल्या मस्तानी च्या दुकानासमोरील पाटी
कोणीही स्वतःला बाजीराव समजु नये
रांगेत ऊभे रहा, सर्वांना "मस्तानी" मिळेल
Mastani चा डायलोग -किस की तलवार पे सर रखु बता दो मुझे
इश्क करना अगर खता है तो सजा दो मुझे..
.
.
.
.
असे स्टेटस ठेवनार्या पोरी
घरच्यांनी पकडलं की म्हणतात "पप्पा हाच माझ्या मागे लागला होता" .
Kamwali bai
मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले.
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव..
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले..
मच्छर खाल्ले.
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव..
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले..
Funny Whatsapp Marathi Jokes With Images
Funny Jokes In Marathi, मराठी जोक्स, मराठी विनोद
जज: (नवीन नवऱ्यास) तुम्हाला घटस्फोट का हवा आहे?
नवरा: कारण बायको मला लसूण सोलायला लावते, कांदे कापायला सांगते, भांडी घासायला आणि कपडे धुवायला सांगते.
जज: मग त्यात एवढे अवघड काय आहे? लसूण थोडा गरम करून घ्या म्हणजे सोलायला सोपा होईल, कांदे कापण्यापूर्वी ते काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे कापताना डोळे जळजळणार नाहीत. भांडी घासण्यापूर्वी १० मिनिटे पाण्याच्या टबमध्ये ठेवा म्हणजे लवकर स्वच्छ होतील आणि कपडे धुण्यापूर्वी अर्धा तास सर्फमध्ये भिजत ठेवा म्हणजे एकही डाग राहाणार नाही.
नवरा: माय लाॅर्ड, आता मला समजले. माझा अर्ज मला परत द्या.
जज: काय समजले?
नवरा: हेच की आपली अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे.
__________________________________________________________
एक मुलगा देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं....!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो.......!
'देव उत्तर देतात,
.
.
.
.
.
.
'भारी रे....!
एक नंबर ....!
Whatsapp वर टाक...!!!
__________________________________________________________
ती समोरच्या दुकानात गेली....
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
नव्हतं...
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, 'बोलायचं आहे'
तो : बोला...
ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप आवडता तुम्ही.
तो शांतपणे म्हणाला, 'ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात
__________________________________________________________
एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला
एक माणुस फार हुशारी झाडत होता - "लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो "
तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो... !!
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
__________________________________________________________
भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.
__________________________________________________________
जगातील काही नमुने असलेली लोकं..
.
.
.
1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
.
.
.
2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
.
.
.
3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
.
.
.
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!
__________________________________________________________
Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील - ५ वर्ष
.
डाँक्टर - 1 वर्ष
.
पायलट - ५ महिने
.
लेखक - ३ महिने
.
इंजिनीयर - सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो
__________________________________________________________
एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.
पोलिस जागेवरच ठार
__________________________________________________________
एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर...
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला
__________________________________________________________
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!
__________________________________________________________
एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
नव-याला Whatsapp केला ...
"आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील २ च मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला
__________________________________________________________
महाराष्ट्रातील मित्रमंडळे व् ग्रुपची काही अजब नावे.....
.
.
आबा कावत्यात ग्रुप,बंबात जाळ ग्रुप,खाता काय बांधून देऊ ग्रुपकानात जाळ मित्र मंडळ,खळबळ ग्रुप,वाड्यावर या ग्रुप,निरागस ग्रुप,गायछाप मित्रमंडळगंजका ग्रुप,ऑनलाइन तालिम,चक्कीत जाळ ग्रुप,
अचानक भयानक मित्र मंडळ,
एकच वार सगलेच गार मित्र मंडळ,
क्वालिटी बॉईज,
केली चेश्टा दिला नाश्टा ग्रुप,
बेरोजगार बॉईज,
उलालालालाला लेओ ग्रुप,
आंबट ग्रुप,
भागात चर्चा ग्रुप,
नुसती उठाठेव बॉइज,
तुमच्यासाठी काय पण (टिप मागचे सोडुन) ग्रुप,
आलाय लहर करणार कहर मंडळ,
फुकट फराळ लगेच उलटी ग्रुप,
खंगरी नंगरी बॉईज,
वाळली उसाबर बॉईज,
६१६२ मित्र मंडळ,
ह्यांचा काय नेम नाही ग्रुप,
यंत्रणा ग्रुप,
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मित्रमंडळ,
इलाका तुमचा वट आमचा मित्र मंडळ,
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी मित्रमंडळ,
घेता का इस्कटू बॉइज,
हरकून टूम बॉईज,
झुणका भाकर मंडळ,
मट्टा जिलेबी तालीम मंडळ
सनी ताई हनी दादा भजनी मित्र मंडळ....
__________________________________________________________
Whatsapp हे लहान मुलांच्या डायपर सारखे असते.. काही नसेल तरी 5-10 मिनटानी बघावे लागते..!!

ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे...
तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या
कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापरा
__________________________________________________________तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या
कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापरा
एक माणुस फार हुशारी झाडत होता - "लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो "
तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो... !!
Whatsapp Marathi Vinod
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात :D
__________________________________________________________
अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात :D
__________________________________________________________
whatsapp marathi funny messages
मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे...
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम....
मी पुण्याचा आहे ना!
स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम....
मी पुण्याचा आहे ना!
स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे
.
.
फोटोग्राफर.
__________________________________________________________
हजारो वर्षां पासून "OVER SMART" असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.
PUNERI PATI...
बाप्पाची मिरवणुक आहे ,
बापाची मिरवणुक
असल्यासारखे वागु नका..!!
एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
'घे तुला हवे तितके चॉकलेटस.!
मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.
दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.
मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
.
त्यावर मुलगा म्हणाला..
मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
.
.
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
.
पुढे तो मुलगा शरद पवार झाला. :) :P
__________________________________________________________
फोटोग्राफर.
__________________________________________________________
latest whatsapp jokes in marathi
पुणे "स्मार्ट सिटी" बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे.हजारो वर्षां पासून "OVER SMART" असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.
whatsapp marathi jokes free download
__________________________________________________________PUNERI PATI...
बाप्पाची मिरवणुक आहे ,
बापाची मिरवणुक
असल्यासारखे वागु नका..!!
- आपल्याला विनंती आहे , कि,
2आँक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्तं मी महात्मा गांधी यांचे फोटो जमा करण्याचा संकल्प केलेला आहे.
तरी
आपल्याकडे जेवढ्या 100/- ,500/- 1000/- रुपयाच्या नोटा असतील,तेवढ्या
ताबडतोब माझ्याकडे जमा करुन महात्मा गांधी यांच्या वरील असलेली श्रद्धा
प्रकट करावी.
- शाळेच्या मागील नदीमध्ये अनिल सर बुडत होते.
परश्याने बघितलं,
.
त्याच्या अंगात विज संचारली ,
.
अंगात जोश आला ,
.
रक्त नसा नसात जोरानं वाहू लागलं,
.
.
त्याणी आपलं दप्तर खाली टाकलं,
.
.
अंगातला शर्ट काढला,
.
.आणि
.
.
.
.
शर्ट हवेत फिरवत ओरडत पळत सुटला,
.
.
"उद्या सुट्टी आहे,
उद्या सुट्टी आहे...". - ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो...बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..
मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास..संताः ओके सर.. विचारा प्रश्न...बॉस: Good
संता: Bad.बॉस: Come
संता: Go.बॉस: Ugly
संता: Pichhlli.बॉस: Pichhli?
संता: UGLY.बॉस: Shut Up!
संता: Keep talking.बॉस: Now stop all this
संता: Then carry on all that.बॉस: अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...
संता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...बॉस: अरे, यार ...
संता: अरे शत्रू...
बॉस: Get Out
संता: Come In.
बॉस: My God.
संता: Your devil.
बॉस: shhhhhhh..
संता: hurrrrrrrrrrrrrr
बॉस: माझा बाप... गप्प बस जरा...
संता: तुझ्या मुला.. बोलत रहा...
बॉस: You are rejected
संता: I am selected.
बॉस: देवा तुमचे चरण कुठे आहेत..
संता: वत्स माझा डोके इथे आहे..
बॉस: बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी..
संता: आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली माझी...
बॉस: साल्या, उचलून आपटेन तुला..
संता: भावजी, पालथा करून उचलेल तुम्हाला..
मग संताला बॉसने एक झापड मारली...
संताने बॉसला दोन झापड मारल्या...
बॉसने मग चार झापडा मारल्या...
मग तर संताने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले..
त्यानंतर संता स्वतःशीच म्हणाला...
साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो.. तसे तर बॉसच्या
सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिलेली आहेत असे मला वाटते.. त्यामुळे
प्रमोशन तर नक्की आहे.
Jokes For Whatsapp In Marathi
एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
'घे तुला हवे तितके चॉकलेटस.!
मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.
दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.
मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
.
त्यावर मुलगा म्हणाला..
मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
.
.
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
.
पुढे तो मुलगा शरद पवार झाला. :) :P
__________________________________________________________
whatsapp jokes in marathi language
भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.
__________________________________________________________
जगातील काही नमुने असलेली लोकं..
.
.
.
1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
.
.
.
2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
.
.
.
3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
.
.
.
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!
__________________________________________________________
Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील - ५ वर्ष
.
डाँक्टर - 1 वर्ष
.
पायलट - ५ महिने
.
लेखक - ३ महिने
.
इंजिनीयर - सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो
__________________________________________________________
एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.
पोलिस जागेवरच ठार
__________________________________________________________
एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर...
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला
__________________________________________________________
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!
__________________________________________________________
एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.
.
.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
__________________________________________________________
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
__________________________________________________________
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती... तेवढ्यात...
नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..
__________________________________________________________
लावत होती... तेवढ्यात...
नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..
__________________________________________________________
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ......स्वाईन फ्लू चे 8 बळी.......लगेच बायकोने मला हाक मारली .....अहो ऐकलंत का........?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?
त्याने म्हणे 8 बळी घेतले
नवरा तिथेच वारला
__________________________________________________________
बजरंगी भाईजान पार्ट 3 येतोय
.
त्यात धोनी अनुष्का शर्मा ला stadium च्या बाहेर सोडून येतो...

मी तिला बोललो ....I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा
OLX पे बेच दे।..
OLX पे बेच दे।..
__________________________________________________________
एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात ...
.
आणि.
.
सर्व लोकांना मारून टाकतात...
.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात...
.
.
.
.
.
.
डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
.
.
.
म्हातारी : माझ नाव गंगुबाई ...
.
.
.
डाकू : मी तुला सोडून देतो...
.
माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत...
.डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?म्हातारा : माझ नाव ग्यानबा ...
पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात...

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!
__________________________________________________________
आपल्याला दोन गोष्टी लय आवडतात...
.
.
एक म्हणजे ढोल ताशा...
.
.
आणि ...
.
.
दुसरी म्हणजे ...
.
.
आपली मराठी भाषा !
__________________________________________________________
लहान मुलगा : आज्जी ... नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद ... सावकाश पळ रे बाबा !
__________________________________________________________
संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!
__________________________________________________________
प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर....
प्रिय मुंबईकरानो ,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर
__________________________________________________________
अॅडमिनला अटक? ??
.
जायकवाडीला जाणारे पाणी.
.
नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न
दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर !
__________________________________________________________
एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.

मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.
मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.
आणी म्हणला''मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.
__________________________________________________________आणी म्हणला''मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.
एका महिलेला तीन जावई असतात.
जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले...
दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल...यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
" अरे, सास-याने दिली..!
__________________________________________________________
Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.
मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.
डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?
Patient : कसला त्रास ?
__________________________________________________________
केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला.
मिडीयान् त्याला घेरलं.
त्याला बाहेर पडताच येईना....
मग त्याला एक आयडिया सुचली.
तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला....
एका मिनिटात सगळी गर्दी पळाली :D
__________________________________________________________
जो नेहमी हसत असतो त्याला
"HAS MUKH" म्हणतात.....
आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला
"HUS BAND" म्हणतात.
___________________________________________________________
कही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस
# My dad is my real # hero
मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का .
___________________________________________________________
लहान मुले
मोठी मुले
मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच
विचारत असेल
.
Are you sure, you want to restore default factory settings?
___________________________________________________________
भारत सरकारचा नवीन निर्णय
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!!
अश्यांना
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मूली चा फोन येतो
सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
सरपंच रडून रडून येडा झाला
एक मुलगी फुटबॉल खेळत असते...
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता
आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!
कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना

देवाची फुले
मोठी मुले
निळू फुले
___________________________________________________________
Wife : ओ ऐकले का?मी केस कापू का हो माझे
Husband : काप...
Wife : किती कष्टाने वाढवलेत...
Husband : तर मग नको कापू...
Wife : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..
Husband : तर मग काप...
Wife : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..
Husband :तर मग नको कापू...
Wife : पण मला वाटते शोभतील...
Husband :तर मग काप..
Wife :पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार...
Husband :तर मग नको कापू
Wife : प्रयत्न करुन बघायला काय..?
Husband : तर मग काप...
Wife : आणि बिघडले तर
Husband : तर मग नको कापू...
Wife : ठरवतेच एकदाचे कापायचेच
Husband :तर मग काप....
Wife : बिघडले तर तुम्ही जबाबदार
Husband : तर मग नको कापू..
Wife : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे..
Husband : तर मग काप....
Wife : भीती वाटते ओ खराब दिसले तर...
Husband : तर मग नको कापू..
Wife :जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच
Husband : तर मग काप...
Wife : बर ते जाऊदे..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस?
Husband : तर मग नको कापू...
Wife : अहो मी माहेरी जायचे बोलते
Husband : तर मग काप...
Wife:तुमची तब्येत बरी आहे ना?
Husband: तर मग नको कापू...
बिचारा नवरा वेड्यांच्या इस्पितळात दोन वाक्य बोलतोय..
तर मग काप......
तर मग नको कापू.
___________________________________________________________
घातली इज्जत!!!!!!😣😣😣
गर्लफ्रेंड - डार्लिंग खूप उन आहे मला कोल्ड्रिंक पाज ना!!
बॉयफ्रेंड - ओके! कोणती पिशील? तु कोणतीही सांग!!!
गर्लफ्रेंड - मला पेप्सी हवी.
बॉयफ्रेंड - ओके. २ वाली की १ वाली?
गर्लफ्रेंड तिथून डाइरेक्ट घरी

जेवण झाल्यानंतर...च्या प्रतिक्रीया....
नवरा बायकोला.....
मुंबईकर : थोडी बडीशेप दे ग....
पुणेकर : थोडे icecream दे ग......
सातारकर : काहीतरी sweet दे ग.....
...आणि ..
नागपुरकर: तंबाखुची पुडी दे गं T.V वर ठेवलेली
___________________________________________________________
विचारत असेल
.
Are you sure, you want to restore default factory settings?
___________________________________________________________
Hilarious Marathi Jokes Latest Collection
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!!
अश्यांना
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
_________________________________________________________
सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
सरपंच रडून रडून येडा झाला
_________________________________________________________
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता
आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!
कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना
__________________________________________________________
For More Funny Marathi Jokes, Please click here!
Bayko Marathi Funny Jokes
बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे?
.
.
.
.
.
.
.
.
.
कितीही प्रयत्न केला तरी , आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही !
Sunny leone Comedy-नक्की वाचा
Jackie chan:
आपला हात भारी
Bruce Lee:
आपली लाथ भारी
Sunny leone:
च्यामायला आपल सगळच लय भारी
Scientist
शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय
की जगात........
.
.
८७६२३४४८९३ लोकं
.
.
एवढे आळशी आहेत की
त्यांनी आतासुद्धा वर दिलेली
संख्या वाचली नसणार.
की जगात........
.
.
८७६२३४४८९३ लोकं
.
.
एवढे आळशी आहेत की
त्यांनी आतासुद्धा वर दिलेली
संख्या वाचली नसणार.
Subscribe to:
Posts (Atom)