Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
बाहुबली विनोद
नवीन मराठी विनोद
आता ही अफवा कोण पसरवतय की,
"बाहुबली" बघुन admin लोनावळा चा धबढबा चढ़नार...
बाहुबली जोक
कवि Is Back
ग्रुप वालोंका प्रेम बघकें मेरेकों आश्रु आये घळाघळा...
आणि
गावमध्ये Katappa आले
पळा..पळा..पळा..
Bahubali Marathi Jokes
Breaking news.......
बाहुबली पिक्चर पाहून पिंड उचलून आणण्यासाठी गेलेल्या अॅडमिनला मंदिरातील लोकांनी धु धु धुतला
Bahubali and Katappa Joke
कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
.
.
.
.
चॅटिंग करताना बाहुबली कटप्पाला फक्त hmmm आणि kkkk
हेच रिप्लाय देत होता
भयंकर PJ-Share करून लोकांना पण पकवा :P
एक माणूस चहा प्यायला कप उचलतो आणि शाॅक लागून मरतो……
.
का ?
.
.
कारण त्या दिवशी वीज कपात असते...
आधीच्या काळात दोघाचे भांडण लागले तर... :)
आधीच्या काळात
दोघाचे भांडण लागले तर तिसरा सोडवायचा
पण आता
दोघाचे भांडण लागले तर तिसरा व्हीडीओ बनवतो :D
- For More Jokes In Marathi, Read This!
मराठी भाषेचे फायदे
मराठी भाषेचे फायदे-English Vs मराठी विनोद
How Marathi helps us saving time and energy...
In English:
I'm sorry,can't hear u properly,can you please repeat what's the matter....
मराठीत,
आँ ...
marathi chavat jokes in marathi language वाचायला विसरू नका
घरी खोकल्याचं औषध पिताना मुद्दाम तोंड वेडवाकड करावं लागतं म्हणजे घरच्यांना खात्री पटते की पोरगा अजुन बिघडलेला नाही.
जोक समजला तर share करा
बाकीच्यांनी पुन्हा वाचा :D
Chavat Ajobancha Vinod
एकदा एक आजोबा मोबाईलवर नेट चालवत होते.
आजोबानी गुगलवर www.लव .com सर्च केले.
लगेच कंपनीचामेसेज आला,
डीयर कस्टमर आपले वय लव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे ...
क्रुपया आपण www. पंढरपुर वारी.com या वेबसाईटवर ट्राय करा...
Subscribe to:
Posts (Atom)