aajcha suvichar marathi whatsapp joke


आजचा सुविचार !!


दिवाळी येतेय म्हणून आनंदी आणि परीक्षा येतेय म्हणून दुक्खी होउ नका..
.
.
.
.
दोन्ही ठिकाणी आपल्याला दिवेच लावायचे आहेत ...

Aajcha Suvichar for whatsapp


आजचा सूविचार


अनवाणी पाय अन
तोंडात मावा .....
अणि म्हणतो
माझा नवरात्रीचा
उपवास आहे भावा !!!


More Jokes-



maharashtra election joke for whatsapp


मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही..- आपल्या ग्रुप एडमिनचं
रोखठोक वक्तव्य....
चाहते संभ्रमात...राज्यात निराशेचे वातावरण

Dhamal marathi vinod

लहानपण आणि मोठेपण यात फरक काय?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला
'खाऊ' म्हणणारी मुले...
मोठी झाल्यावर यालाच 'चकना'  म्हणतात.

Ajit Pawar Joke


मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या यानाने पहिले छायाचित्र पाठवले त्यात एक फलक आढळून आला आहे,


'सदरहू जागेचा मालकी हक्क व सातबारा
"श्री अजित पवार "
यांचे नावे असून अतिक्रमण केल्यास 'कायदेशीर' कारवाई करण्यात येईल...

funny sms on love



प्रेयसी रागाने


तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले,


मी बरबाद झाले हालकटा.
.


.


प्रियकर:


मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालो का झीपरे !!
marathi minister 

Sadashiv peth joke


स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?


तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!


जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?


तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये!




Marathi sms



झंप्या प्रथमच विमानात बसतो .


एयर होस्टेस ला पाहून जाम खुश होतो ....
झंप्या .....


तुमचा चेहरा माझ्या बायकोसारखा आहे ....


हे एकूण तिने कानाखाली मारली .....
झंप्या ......
आता तर कमालच झाली तुमच्या सवयी पण माझ्या बायको सारख्याच आहे हो ...-)

latest marathi joke sms



भाऊ कड पाहणारे लाख आहेत......पण भाऊ
जिच्याकडे
पाहतात ती "लाखात एक" आहे......आयुष्यात दोन गोष्टी खुप वाईट भेटल्या...


पोरगी छपरी


आणि


कॉलेज जवळ टपरी.
Punekar vinod
 

Puneri Vinod



पुण्याच्या जिम मधली पाटी -


व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे.
तो करायला लागतो, आपोआप होत नाही !


Marathi PJ joke



आयुष्यात 1गोष्ट लक्षात ठेवा ,
,
,
.
,
,
,
,
,
.
.
रेल्वे कधीच पंक्चर होत नाही


Marathi puneri jokes



Assal Puneri Shot


बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले


विकास - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!



Marathi PJ

सदाशिव पेठेतली एक लायब्ररी-पुणेरी विनोद


puneri marathi vinod jokes

सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?

ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?




Funny Marathi Puneri Jokes Vinod



Funny Marathi Puneri Jokes Vinod

एका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली
.
.
."कामगार पाहिजे"
..
.
.
.
. पात्रता : मधुमेह असला पाहिजे




puneri jokes in marathi for whatsapp

क्या रखा है शिमला और जम्मू में??

कुछ दिन तो गुजारियें पुणे में!!!

7 ℃

पुणे टुरिझम
ना हालिंग ना डूलींग
# नुसता गारठा फिलींग




पुणेरी मुलगा  त्याची कार धुत होता...
तिथून शेजारच्या काकू जात होत्या.

काकू :"कार धुतोयस का रे?"



मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला...

बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक "




 



marathi joke sms



कोंबडा - I LOVE YOU
कोंबडी - हाहाहा
कोंबडा - हसू नको,
मी तुझासाठी काहीही करेन.
कोंबडी - गप रे कायपण.
कोंबडा - तू बोलून तर बघ.
.
.
.
.
.
.
कोंबडी - ठीके चल अंड घाल


मराठी विनोद



दूध पिल्याने ताकद येते ???


मग 5 ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा ...
नाही हालत ना !!!
.
.
.
.
.
.


आता 5 ग्लास Kingfisher Strong प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल !!!


Funny marathi vinod



तू गेलीस सोडून तरी
अंगणात माझ्या
तूझ्या पावलांचा
गंध आहे
.
.
.
.
.
मित्रांनो स्टॉक करून ठेवा
उद्या वाईन शॉप बंद आहे


aajcha suvichar चुलीवर ठेवला तवा...



funny marathi aajcha suvichar


चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा
आणि
जे messeges पाठवत नाय
त्याच्या पोटात दुखु देरे देवा

prem mhanje kay



प्रेम म्हणजे काय ?
आपल्याला माहित आहे
ती आपली होणार नाही...
तरीही तिच्याकडे भीकार्या सारख बघण
म्हणजेच प्रेम.

Popat



एका माणसाला तीन
भाषा बोलणारा पोपट दिसतो.
तो त्या पोपटाची परीक्षा घ्यायचे
ठरवितो,
आणि काही प्रश्न विचारतो…..
माणूस – Who are you??
पोपट – I am Parrot.
माणूस – तुम कोण हो?
पोपट – मैं तोता हु l
माणूस – तू कोण आहेस???
पोपट – तुझ्या आईचा नवरा  !, २ वेळा सांगितले
तरी तुला समजत नाही का रे ....!

Vahini

भारत असा एकमेव देश आहे जिथे मुलगी
.
.
.
.
.
.
.
.
मुलाची प्रेयसी होण्याअगोदर
त्याच्या मित्रांची वहिनी झालेली असते

Marathi killer pj



marathi killer pj





एक मुलगा डोक्याला नेहमी तेल
थापायचा..
.
.
लोक त्याला तेलुमामा म्हणायचे..
.
.
तो चिडतो आणि आत्महत्या करायला एका Building
वर जातो..
.
.
आणि तिथुन उडी मारतो.
.
.
पण तो खाली पडत नाही का?
??
??
??
कारण त्याने डोक्याला पँराशुट लावलेल
असत म्हणुन...

prem he asech aste



प्रेम हे असच असतं
तिच्यावर करायचं.....

तिच्या स्वप्नात जगायचं

रोज घरा भोवती फ़िरायचं

आणि  ....................
.
.
.
.
.
.
.
.

एके दिवशी .....तिच्याच लग्नात जेवायचं


marathi aajcha suvichar



आजचा सुविचार


"जीवनात खूप हसा,
पण
पहिले नीट दात घासा."


bayko marathi joke



चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते. तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे.


प्रिय प्राण नाथ,


तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला.
नमस्कार


तुमची लाडकी गंगू.


Also Read Sony CID Joke

Aajcha suvichar marathi joke for whatsapp



आजचा सुविचार
जो खाईल वरन तो पटकन मरन........जो खाईल मटन त्याला आइटम पटन 


Funny Ganpati marathi sms



गणेश उत्सव संपला आणि गणपती कैलास
पर्वतावर पोचल्यावर....
पार्वती मातेनी विचारलं- काय,
कशी झाली पृथ्वीची सहल?.
गणपती: तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटियाँ रे टंग टंग
पार्वती: अरे, हे काय बोलतो आहेस?.
गणपती: 4 बोतल वोडका, काम मेरा रोज का.....
रिद्धी सिद्धी: अरे काय हे????.
गणपती: बेबी डॉल मैं सोणे दी....
शंकर:  हल्ली मुलांना कुठे
पाठवायची सोयच नाही राहिली.




prem kay aste



मुलगी (लाजुन): हे प्रेम म्हणजे काय असत रे नक्की?
.
मुलगा: प्रेमाच नात ना २ व्यक्तींमध्ये तेच आहे जे
सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे...


For Example,
मुलगा = सिमेँट
मुलगी = वाळु
प्रेम = पाणी
...
आता जर सिमेँट आणि वाळु एकत्र केल तर ते मजबुत नाय होणार,
परंतु,
त्यात जर का पाणी मिसळवल तर त्यांना कोणीच दुर करू शकत नाय.
.
.
.


मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोंडावरुनच
"गवंडी" वाटतोस...!!!


Santa funny sms joke


एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ???
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ? !!!

Read another joke here http://marathijokes.in/2012/08/blog-post_6998.html

 

marathi funny joke for whatsapp admin



आज आम्ही ग्रृप मधील सर्व सभासद दिव्यावर हात ठेवुन शपथ घेतो की........
अँडमिनला
कधीही त्रास देणार नाही, कधीही वाईट बोलणार नाही
.
.
.
.
.
.


दिवा कोणी विझवला रे ?
For another joke click here : http://marathijokes.in/2014/05/traffic-police-joke.html


Samsung galaxy s5 funny marathi sms joke

आता तुम्ही पण जिंकू शकता
सैमसंग गैलेक्सी S5,
एयर कंडीशनर,
आलीशान घर दुबई मध्यॆ..!!
कोणत्याही टोक दार
हत्याराने स्क्रिन वर दि लेल्या
कुपन वर स्क्रेच करा..
▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒
▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒▒
Special offer for you.

Shakti kapoor joke

काही तासांपूर्वी माझा मोबाईल
मिञाच्या घरी विसरून आलेलो
.
.
.
.
.
.
साली अशी फिलीँग होत होती
.
.
.
.
.
.
जसं आपल्या निरागस Girlfriend ला
शक्ति_कपूरच्या घरी सोडून आलोय

Marathi joke

रेशनिंगच्या दुकानासमोर
भली मोठी रांग,
गर्दीतून एक जण पुढे
जातो. पुढचे लोक
...त्याला मागे फेकून देतात.
तो उठून पुन्हा पुढे जातो.
त्याला पुन्हा फेकून
देतात.
तिसऱ्यांदा फेकल्यावर
तो पडूनच राहतो

ओरडतो- ‘तुमच्या तर...., आज दुकानच
उघडत नाही...

Men will be men

पिंट्या : गोव्याला चाललोय.
जाताना रस्त्यात बायकोला दरीत
टाकून देणार आहे.
चिंट्या : माझी पण घेऊन
जा आणि ढकल.
पिंट्या : तुझी येताना ढकलली तर
चालेल का???
Men will be men

Funny marathi sms

आता जानुन घ्या...
तुमच्या प्रेमाचे भविष्य...... TYPE
करा
.
. LOVE
< तुमचे नाव >
SPACE
< पार्टनर चे नाव>
आणि
. .
.
पाठवा
.
.
तुमच्या पप्पांच्या मोबाईल वर...

Ganpati special

गणपती स्पेशल....
शंकर - अगं माझा त्रिशूळ कुठे गेला?
पार्वती - चिरंजीवांनी घेतलाय...
शंकर - कशाला???
पार्वती - आज Maggi चा नेवैद्य दाखवलाय कोणीतरी.

Marathi whatsapp jokes for admin



Funny Whatsapp Admin Marathi Joke



Marathi whatsapp joke for admin





कीर्तनाच्या वेळी महाराजांनी सांगितले ,'मृत्यू ही अटळ गोष्ट आहे . या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे .' त्यांच बोलणं ऐकून कीर्तनाला जमलेले सर्व श्रोते रडू लागले .
Admin ने मोठमोठ्याने हसायला सुरुवात केली . महाराजांनी विचारले का हसता ????
admin म्हणाले ,मी या गावचाच नाही .'
Admin जोमात बाकी जन कोमात





Whatsapp Admin Joke In Marathi



Whatsapp marathi jokes images for admin