Latest marathi sms

प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
.
.
.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.

Marathi shala-dhamal chutkulaMarathi shala jokes


धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ
या ओळिचा अर्थ काय ?
.
.
.
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
बंड्या आपला जोमात...

Marathi Christmas

आज बैलाला दारू पाजू
नका नाहीतर......
.
.
.
.
.
.
.
झिंगल बैल झिंगल बैल 

Champya zampya

चम्प्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या – अबे एक तास झाला..जेवतोयेस तू..अजून किती चरशील?
.
.
.
.
चम्प्या – अबे मी पण परेशानझालोय..अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या – ३ तास?
चम्प्या – हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ…७ ते ११

Rajkaran

"कुणी तुमच्या घरावर पान खाऊन थुंकत असेल तर ते पुसा!"- महात्मा गांधी.•
.
"पण लक्षात ठेवा ते पुसताना त्याचीच चड्डी वापरा!"- बाळासाहेब ठाकरे.•
.
.
"आणि मग ती त्यालाच घालायला लावा.."आणी त्या चड्डी सकट त्याला पण धूवुन काढा..!!- राज ठाकरे
.
.
धुवून झाली की ती चड्डी पुन्हा बाजारात विकायला काढ़ा - शरद पवार

Marathi jokes

बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहूणे घरी येतात , बंडू ला विचारतात " बंडू बाबा घरी आहेत का ?"
.
.
बंडू " मग मी काय मूर्ख आहे , जो अभ्यास करतोय ?"

Latest marathi chutkule

आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
.
.
तुमचे डोळे पुसायला खूप जण येतील पण
..
.
.
.
.
नाकातला शेंबुड पुसायला कुणीही येत नाही.....
तेव्हा काळजी घ्या.... हिवाळा येत आहे..

Diwali jokes

उठा उठा
दिवाळी आली
.
.
.
.
.
.
बाजूवाली आयटम रांगोळी काढतेय 
तीला बघायची वेळ झाली


Doctor patient jokes

पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर:किती पातळ.
पेंशट:खुपच पातळ.
डाँक्टर:तरी साधारण किती पातळ.
पेंशट:इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल.

Marathi Nonveg jokes

बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या :-
अहो आज असे काहि करा कि माझे अंग घामाघूम.
झाले पाहिजे...
.
.
.
.
.बंड्या ऊठला आणि पंखा बंद करुन परत
झोपला..
.
.
.
.
सुचना :- प्रतेकाला माहिती आहे
"" मी चावट विनोद टाकत नाही ""

Latest marathi funny jokes

1980 साली
IDBI बँकेने धीरुभाई अंबानी यांना कर्ज देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला होता...
आता तेच अंबानी IDBI विकत घ्यायचे प्लानिंग करत आहेत...
जगात अशक्य असे काहीच नाही, फक्त इच्छाशक्ती हवी...
गेल्या आठवड्यात मलाही ICICI बँकेने कर्ज देण्यास नकार दिला... तीच चूक HDFC बँकेनेही केली....
आता बघूया....

Marathi manus

एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का...?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
Format केले पण virus नाही गेला.

Salman khan jokesSalman Khan Marathi Jokes


45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो…


त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते..

शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं..

तर म्हणाली..

“अग 20 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता..


Latest Salman Khan Marathi Jokesalman khan marathi jokes


सलमान खान : मुझपर एक एहसान करना के मुझपर कोई एहसान ना करना...

सलमानचा ड्रायवर : मग कोर्टात सांगु का की गाडी तूच चालवत होतास ....?


सलमान खान : अरे चेष्टा करत होतो...तु लगेच सीरियस झाला

पेट्रोल Marathi vinod


पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल

जेव्हा ते

.

.

.

.

.

.
चाइना वाले काढतील......

Marathi latest joke


डिलिवरी च्या वेळेस ….बायको - देवा, मुलगा होऊ दे ….

.


.
नवरा - देवा, मुलगी होऊ दे प्लीज


.


.


.देव - माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल , कि तुम्ही दोघपण रडत बसाल,आणि तो टाळी वाजवेल .


comedy marathi vinod


एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,

”अत्रे तुम्ही कुत्रे....”

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.
.
.
.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर ! :)

latest jokes in marathi


चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...

चिंगी : कसं काय?

चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!

गंप्या marathi vinod


गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत
नाही का?

ती मुलगी :- हो,
.
.
.
.
.
.
.
.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून...

marathi manus !


एक मुलगी बागेत
बाकड्यावर येवून बसली....
.
एक भिकारी तेथे
आला आणि म्हणाला...
.
भिकारी: डार्लिंग
.
.
.
मुलगी: बेशरम!
तुझी हिम्मत
कशी झाली मला डार्लिंग
म्हणायची ??
.
.
.
.
.
भिकारी: मग तु
माझ्या बेडवर काय करत
आहेस...

marathi sms chutkule


एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला..

तर मग मी नाही समजू का..? :D

तीन उंदीर गप्पा मारत असतात-marathi vinod


"तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर
आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायलालागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस घेवून... !

new marathi jokes


मी ११ वी मध्ये होतो
तेव्हा ची गोष्ट
एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होतो
.
.
तेवड्यात मला नवरदेवाणे जवळ बोलावले
आणि: ये हे काय करतोयस?
.
.
.
.
.
.
.
मी : दिसत नाय का रताळ्या
ब्रेक डांस……

Rajnikant Vs Makrand marathi joke


रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...
. ... . ...
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. ..

marathi PJ


जोशी काकूंच्या दारावर चिंटू
टकटक करतो.
जोशी काकू - कोण आहे?
चिंटू - मी
जोशी काकू - मी कोण?
चिंटू - तुम्ही जोशी काकू.

Boss & Julie marathi vinodBoss & Julie marathi vinod
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...

Munni badnam !


प्रियकर (प्रेयसीला) : "दुनिया भुलाई मैने तेरे लिये" ... "जन्नत सजाई मैने तेरे लिये"
.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
.प्रेयसी : "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये"

navra bayko !


पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

Santa banta jokesबंता : चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात?


संता : समजदार 


बंता : फारच सुंदर आणि चुकी नसताना मागानारयाला काय म्हणतात?


संता : बॉयफ्रेंड

marathi pariksha


एकदा झंप्याला exam madhye काहिच येत नाही..
..
तो पेपर मध्ये लिहितो
..
..
"गाय हमारी माता है,
हमे कुछ नही आता है!"
..
..
त्या वर सर रीमार्क लिहितात
..
..
"बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है

Raj Thakre marathi


राज ठाकरे साहेब ईफेक्ट !!
.
.
.
शिक्षकः तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र
बघ कसे वेळेवर येतात.
तुला त्यांच्याबरोबर झुंडीने यायला काय
झाले? .
.
.
विद्यार्थीः सर, झुंडीने तर कुत्रे येतात, वाघ
नेहमी एकटाच येतो.

funny marathi vinod


1000 मुलीँने Suicide केला..
300 कोमामध्ये आहे.
.
.
आणि,100 मुली बेशुध्द झाल्या..
.

.कारण...!!
.
.
कोणत्या तरी हरामखोराने
अफवा पसरवली की....
.
.
मिस-काँल केल्याने 20 पैसे कटतात...

marathi jokes


मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर
शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई : हे बघा मुलांनो ,
मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
...
मन्या : बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई ( लाजुन ) : खाली बस मन्या येडया !
तुझ्या या वाक्याचे देखील २
अर्थ निघतात !

Rickshawala


एकदा एका रिक्षात प्रेमी कीस करत होते ..!!
.
ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता...
... .

पुढे जाऊन त्यांचा एक्सिडेंट झाला ..
.
.
मग
.

डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला ...
.
.
आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!

latest marathi vinodशाळा तपासणी अधिकारी - बाळ तुझा नाव काय ?

बाळ - पांडू

शाळा तपासणी अधिकारी - बाळा पांडू नाही .... पांडुरंग बोलायचं ....(दुसऱ्या मुलाकडे बघून) ..... हा बाळ तुझा नाव काय??

दुसरा मुलगा - बंडूरंग

comedy marathi smsशिक्षक : मंग्या, सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लाना जन्म देतो ??
.
.
.
.
.
मंग्या : एअरहोस्टेस.....

marathi school


एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली,
"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : ..!!

प्रोफेसर : बघ बरं...पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन
आहे..
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!! ;)

marathi navra bayko


एकदा एका गुंडाने दिनू च्या बायकोला किड्नाप केलं, तीच बोट कापून दिनू
च्या घरी पाठवलं आणि पैशांची मागणी केली.....
.
.
. .
.
.
दिनू ने बोट परत पाठवलं व त्याच्याबरोबर एक संदेशही...
पागल, उंगली से थोडेही पता चलता है.......खोपडी भेज खोपडी!!!

girls marathi vinod


चांगल्या मुलींच्यात आणि डायनासोरस मध्ये काय साम्य आहे ..???
.
.
लई काय विचार करू नका ...
.
.
.
.दोन्ही पण अरबो वर्षा पूर्वी नाहीसे झालेत

funny marathi jokeवडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबरनिघाले..
.
.
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ?
.
.
बंडू रडत रडत,
.
.
.
.
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे.

marathi shala comedy vinod


शिक्षीका-मन्या दोन दिवस
शाळेत आला नाहीस का ?
परवा काय झालं

मन्या-बाई परवा माझी
चड्डी ओली होती वाळली
नव्हती

शिक्षीका-काल का आला
नाहीस?

मन्या-काल मी शाळेत येत
होतो तुमच्या घराजवळ
आलो तेव्हा तुमची चड्डी
मी वाळत घातलेली
पाहिली मला वाटलं तुम्ही शाळेत येणार नाहीत :P

Marathi Sms Jokes


मराठी मुलगा त्याच्या प्रेयसीला: u r so hot
baby.
.
.
.
.
.

प्रेयसी त्याच्या कानाखाली वाजवते
आणि बोलते साल्या १०४ degree ताप

आहेमला आणि तुला आशिकी सुचते ????

Marathi Jokes


Lady to Baba

बाई - बाबा माझे पति रोज मध्यरात्री बाहेर जातात आणि सकाळी घरी येतात . . .

बाबा - सुंदरी, हि समस्या आहे का आमंत्रण ???

Funny & Latest SMS In Marathi


चिंगी : मंग्या , तुला किती बहिण भाऊ आहेत ?
मंग्या : ८
चिंगी : आई बापाला काही काम नव्हते का ?
मंग्या : तुम्ही किती आहात ??
चिंगी : मी एकुलती एक आहे.
मंग्या : बापात दम नव्हता का ?..

Makya marathi jokes


मक्याचा मुलगा 'ये जवानी हे दिवाणी' पाहून घरी येतो....आणि मक्याजवळ
जाऊन म्हणतो;
मुलगा : पापा....मै
उडणा चाहता हू...गिरणा चाहता हू....डुबणा भी चाहता हू...
बस रुकणा नाही चाहता...!!!!!
.
.
.
.
.
.
.
मक्या मुलाच्या हातात मोबाईल देतो आणि म्हणतो , " ए रताळ्या हा घे
फोन....आणि बस TEMPLE RUN खेळत..."

sunny leone marathi jokes


shopping mall मध्ये -
sunny leone- ट्रायल रूम कुठे आहे ?
.
.
सेल्समन - आता आमच्या पासून काय लपवता . . .  20  GB चे कलेक्शन आहे !

Marathi funny sms joke


बंड्या - बाबा मला blackberry किंवा apple पाहिजे !
.
.
बाबा - कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी :)

Puneri Marathi Jokes


 पुण्यात डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला एक फोन आला,
' अहो, जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना,
' चितळे ' उघडले आहेत का? '

latest marathi funny vinod sms


एका बाई ने
येणाऱ्या बसला थांबवले ...
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा पोमपोम वाजवून दाखवा की .....!!!!!!!!

Gabbar basanti marathi jokes sms


गब्बर :- मी आज बसंती ला आंघोळ
करतांना बघितलं.
विरू :- कुत्ते , कमीने मै तेरा खून पी जाऊंगा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गब्बर :- अबे पागल्या, मी आंघोळ करत
  होतो आणि ती रस्त्यावरून जात होती :P

makya marathi jokes, makya funny sms


बॉस :- तुला नोकरी वरून
काढल्यापासून तू रोज
माझ्या घरासमोर
शौचालयास का बसतोस ?
.
.
.
.
.
.
.
.
मक्या :- मला हे
दाखवायचे
कि,
तुम्ही मला नोकरीवरून
काढल्यामुळे
मी उपाशी नाही मरत!

Makrand Anaspure marathi jokes-makya ani tyacha mulga


मक्या चा मुलगा  : बाबा , माना सांगा तुम्ही जास्त हुशार की मी ?
मक्या: अर्र मीच ! कारण मी तुन्झा बाबा आहे .
मुलगा  : व्हाय काय बाबा , मग माना सांगा अमेरिकेचा शोध कुणी लावला ?
मक्या : कोलंबस .
मुलगा  : मंग , त्याच्या बाबांनी का नाही लावला ?
मक्या : र बाला पण त्या कोलंबसचा शोध त्याच्या बापानच लावला ना..मंग आता सांग कोण हुशार.....;)

Zampya marathi vinod


झंप्या : अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना?

  चिंगी : तुला, कशाला हवी आहे कार? देवाने दोन पाय कशाला दिलेत?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या : ब्रेक आणि एक्सीलरेटर दाबायला

Manmohan Singh Joke


बंड्या : रजनीकाका, शाळेत असताना तुम्ही माँनिटर म्हणुन धम्माल केली असाल ना ? . . . एखादी गंमत सांगा ना . . .
.
.
.
.
.
रजनी : एकदा वर्गात एक पोरगा खुपच "दंगा" करत होता . . . मी एकदाच म्हटल त्याला . . . "ए ढक्कन, गप ए..."
आज तो "पंतप्रधान" झालाय . . . !!

Santa marathi Jokes


संता घरी येउन आरशासमोर उभा राहतो
… आणि २ ०  मिनिट्स विचार करतो कि समोरचा माणूस कोण आहे ?
.
.
.
२ ०  मिनिटानंतर . . .
हात्तेच्या मायला … हा तर कटिंगला माझासमोर बसलेला माणूस आहे ! :)

santa marathi jokesसंता आणि त्याची बायको बस मधून प्रवास करत होते …

बायको - आहो बघा ना , माघचा माणूस माझ्या ब्लाउस मध्ये हात घालतोय !!!

संता - घालू दे ग … पैसे तर माझ्या खिशात आहेत !!! ;)

Rajnikant Vs Makya marathi jokeरजनीकांत मक्याला विचारतो

रजनीकांत -Prove sin x = 6 n

मक्या - हात्तेच्या मायला … लई सोपय
मक्या ने  बाजूचे  'n' cancel केले
आणि खाली लिहिले
six=6
तुझ्या मायला तुझ्या … असले फालतू प्रश्न विचारात जाऊ नको मला !

Rajnikant Vs Makrand

रजनीकांत चा मुलगा - आय्यो मेरा पप्पा इतना लंबा हे के खडे खडे चलता पंखा रोक देता !
.
.
मकरंद अनासपुरे चा मुलगा - उसमे कोणती  मोठी गोष्ट हें ? मेरे वडील भी लम्बेच हें , लेकिन वो ऐसा आगाउपणा नाही करते !

हनुमान चालीसा-marathi funny sms

मुलगी :" जानु मी तुझ्या स्वप्नात येते का ?..
.
मुलगा:" नाही..
.
मुलगी :" का ??
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : कारण, मी हनुमान चालीसा वाचुन झोपतो

marathi girlfriend- marathi funny sms

Boyfriend : मी तुझ्या रोज
रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन
आत्महत्या करतोय..

..
. Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे.....
.
.
..
१०व्या ला काय घालू..!

रजनीकांत Vs मक्या- Marathi Jokes marathi funny sms

रजनीकांत Vs मक्या :

रजनी - रामा  इज एक़्वल टू पक्या , हे प्रूव्ह करून दाखव … बघू तुझं नॉलेज …

मकरंद
- हात्तेच्या… लई सोप्पय.. रामाच्या उलटे करा , मारा , आता माराला  हिंदीत
काय म्हणत्यात .. "पिटो".. त्याच्या उलटे करा "टोपी ".  आता टोपीला इंग्लिश
मध्ये काय म्हणत्यात , " क्याप ".. त्याच्या उलटे काय ... "पक्या"..
म्हणून रामा  इज इक्वल टू पक्या ... !

सरदार marathi vinod

सरदार पोलिस स्टेशन मध्ये :

सरदार : हे फोटोज कुणाचे आहेत ?

पोलिस ऑफिसर : हे आतंकवादी आहेत! त्यांना अटक करायची आहे.

सरदार : आओ साहेब फोटो काढतानाच पकडायचे नाही का त्यांना ! ! !

मराठी शाळा


मास्तर : गण्या आलास का तू शाळेत ….???

गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय
ना म्हणजे आलोय शाळेत …

मास्तर : अरे गधड्या आसं बोलतात
का मास्तर बरोबर …?? … …

गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर
आईटम सकाळपासून फेसबुक वर
नाही आली म्हणून डोकं दुखतय ,,

जाऊ का परत घरी …???

मराठी विनोद - झम्प्याची प्रेयसी


झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )
त्याला म्हणते..
..
काळे काळे ढग दाटून आले कि,
तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि,
तुझी आठवण येते..
थेंबाचा टपटप आवाज आला कि,
तुझी आठवण येते...
.
.
.
.
.
झंप्या लगेच तिला म्हणतो...." हा हा....माहित आहे ..माहित आहे..
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या "

A B C Dशिक्षिका - चल अल्फाबेट म्हण गोलू .
गोलू - A - - - E F G H I J K L M N O - Q R S T U V W X Y Z
 .
शिक्षिका - अर्रे मुर्खा B P C D कुठंय ? ? ? !
.
.
गोलू - कालच मित्राला दिली ! ;)


शिक्षिका - बंड्या

शिक्षिका - मुलानो १ कविता पाठ केली तर मी गालाचा किस देणार ,
२ केल्या तर ओठाचा देणार .
.
.
बंड्या - बाई अंथरूण टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या  ! ! !

चिंगी-चम्प्या


चिंगी - जर चान्स भेटला तर माझ्याशी लग्न करशील चम्प्या??? .
.
.
.
... .
.
.
चम्प्या - जर चान्स भेटला तर लग्न करायची काय गरज आहे...

फ्यामिली प्लानिंग


बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे
काय?

आजोबा: (रागावून)मला माहित नाही चल
दुसरीकडे जाउन खेळ ..
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. बंडू: मला माहितीये थेरड्या तुला माहित
नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय
तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते ..

सून सासूला म्हणाली


सून सासूला म्हणाली,
‘‘तुम्ही दागिने घालू नका.
सगळे दागिने मला देऊन
टाका.’’
सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग
मी काय घालू?’’
.
.
.
सून म्हणाली,
‘‘तुम्ही सूर्यनमस्कार
घाला.
उत्तम आरोग्य हाच
खरा दागिना!!’

मुलगी bike वर

मुलगी : अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या bike वर बघितले !!!! !!!
. .
. .
मुलगा : !!! काय म्हणाले मग तुला ???
.
.
.
मुलगी : काय सांगू तुला…  माझ्याकडून बस चे पैसे परत घेतले , . . .
खूप strict family आहे माझी  :)

पुण्यात आप्पा बळवंत चौक


अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो ...
...
रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.
.
.
'३० दिवसात इंजिनीअर बना' !!! :)

कॉलेजची विद्यार्थीनी


एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली..
.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?...
.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्यामागेमागे येत होता....
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.........
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...:)

माणिकचंद !


मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस...???
 मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो... आणि तू काय करतेस...???
 .
 .
 .
 ... .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 मुलगी: मी "माणिकचंद" च्या २ पुड्या खाते

रजनीकांत-मक्या


मक्या - आज माझा कुञ्याने अंडा दिला. .
.
.
रजनीकांत - ऐना रास्कला , कुञा कधी अंडी देतातका मक्या?? मांईड ईट
.
.
.
.
मक्या - ऐ गप्पे रताळ्या हि माझी स्टाईल हाय. .
मी माझा कोँबडीच नाव "कुञा" ठेवलय!!!

शिक्षिका !!!


मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते....
सोप्पा प्रश्न विचारते....
सांगा, "मी सुंदर आहे..."
हा कोणता काळ आहे???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कोपरातून आवाज येतो, "भूत-काळ" भवाने

Naughty student


स्त्री - हेल्लो कोण बोलताय ?

बंडू - मी बंडू बोलतोय … सर आहेत का ???

स्त्री - सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ???

बंडू - ऐकायला बरे वाटते ओ :)

अमिताभ-दादा कोंडके


अमिताभ:- हम जहासे खडे होते है, लाईन वही से शुरू होती है.
+
+
+
+
+
+
+
+
+
दादा कोंडके:- काय तुझा बाप रोकेल ची गाडी चालवायचा कि काय..?

पृथ्वी म्हणाली चंद्राला


पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते.
. .
. .
पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते
.
.
.
चंद्र म्हणाला


मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते !

पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट


पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट काय द्यावे!!!!
.
.
.
.
.
4-5 स्कार्फ द्या....आनंदाने उड्या मारेन

रिकाम्या जागा भरा


रिकाम्या जागा भरा
शिक्षक : (बाळूला)
रिकाम्या जागी योग्य शब्दभर
काचेच्या घरात
राहणार्यांनी... ............... .
 
बाळू : लाईट बंद करून कपडे
बदलावे......

फेसबुक


फेसबुक म्हणजे काय....????
.
.
.
.
एक असे ठिकाण ,
जिथे मुलगा जोक पोस्ट
करतो पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत
नाही.....
आणि
तोच जोक मुलगी पोस्ट
करते तेंव्हा १०० लाईक, २० फ्रेंड रिक्वेस्ट
येतात... बरोबर ना!!!

एका अंधारी रात्री


एका अंधारी रात्री
सुनसान सड़क
एक मुलगा आणि मुलगी
दोघेही बाइक नि जात होते
मुलाने बाइक थाम्बवाली..
मुलीला उतरवले
तिचा हात पकडला...
मुलगी लाजली....
मुलगा बोलला:-
.
.
.
.
.
चल धक्का मार,
पेट्रोल संपलाय..

Husband wife joke


गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का??? 
मन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..

 
गण्या : हो का.?
 मग काय म्हणाल्या रे वहिणी...!

 
मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर....
मारणार नाही मी

Jina sirf mere liye


ती मला म्हणाली
....
.
.
.
जिना सिर्फ मेरे लिये .
.
.
.
.
जिना सिर्फ मेरे लिये.
.
.
.
.
.मी म्हणालो - बर, मी लिफ्ट ने जातो

Dhirubhai ambani joke


अंबानी स्वर्गातून फोनवर: अरे अनिल
बेटा आपला रिलायन्स
ईंडिया मोबाईल
चा बिझनेस काय म्हणतोय?
.
.
.
.
.
अनिल: पापा तुमचा आवाज
नीट येत नाहिये
माझ्या एअरटेल वर फोन करा !!!

Kaksparsh marathi joke


झम्प्या घरी जातो आणि म्हणतो लवकर जेवायला वाढ.
माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत.

झंपि त्याच्या पोटाला हात लावते

झम्प्या - हे काय केलास?
झंपि - काकस्पर्श.....
Also Read Rakshabandhan joke

Guruji ani bandu joke


गुरुजी - बंडू खर खर सांग नाहीतर चड्डी काढून
मारेन तुला....
.
.
.
.
.
.
.
.
.
बंडू - पण सगळी चूक माझी आहे,
तुम्ही का चड्डी काढताय..??
Also Read Exam joke

Gandhiji


गांधीजी एकदा चित्रगुप्ताला विचारतात, "
माझी ३ माकडं कशी आहेत?? "
.
.
.
.
.
चित्रगुप्त - सगळी छान आहेत.
"आंधळा" कायदा बनला आहे.
"बहिरा" सरकार बनला आहे.
.
आणि
.
.
.
.
"मुका" तर सगळ्यात मजेत आहे.
आजकाल "पंतप्रधान" आहे..........:- D
Also Read Santa's marathi joke

Girlfriend sms


गर्लफ्रेंड असावी तर
अगदी टूथ ब्रश सारखी
..
.
.
.
... .
.
.
.
कारण
आपला टूथ ब्रश दुसरा
कोणी वापरू शकत नाही
Also Read Samsung Galaxy s5 joke

Love story


कंजूस लव्हर्स ची लव्ह स्टोरी :P

कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात....त्यांना भेटायचं असतं...

मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये...

मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो...

मुलगी : एवढा उशीर का केलास???

मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच नाही :o

मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते ओढून :P

Boy and girl joke


एक मुलगा मुलीला त्रास देत होता....
.
.
.
.
मुलगा : चलती हे कया!!
.
मुलगी : कुठे??
.
.
.
मुलगा : तू फक्त सांग...कुठे पणजाऊ.
.
मुलगी : शॉपिंगला.
.
.
.
मुलगा : आई शप्पत ताई...मी तर मस्करी करत होतो:

Chor police


पोलिस - तू गंपूचे पैसे चोरलेस हे तुला मान्य आहे का ?
.
चोर - मी चोरले नाही . त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले .
पोलिस - कधी ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चोर - जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा .

Chota rajan


शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात
उडतो???
मुलगा:हत्ती
शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय
बोलतोस,तुझे
वडील काय करतात????
.
.
.
.
.
.
मुलगा:छोटा राजनच्या टोळीत शार्प
शुटर आहेत !!!!
शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे
“हत्ती” हे
उत्तर अगदी बरोबर आहे.

Facebook


मुलगा: Please marry me . मी तुझ्या साठी वाट्टेल ते
करायला तयार आहे.
मुलगी: OK मग FACEBOOK चे A /c delete करशील का??
मुलगा: हो. करेल ना.
.
After 10 Years
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्या मुलीला अजून माहित नाही आहे कि त्याने
तिला BLOCK केले आहे....... आणि ती समजत आहे कि ह्याने
.
A /c delete केले..

Bayko funny sms


एका सभ्य माणसाला काय पाहिजे :
.
.
.
एक बायको जी प्रेम करणारी,
एक बायको जी चांगले जेवन करणारी,
एक अशी बायको जी कुटुंबाला सांभाळणारी
.
आणि
.
.
.
आणि तिघी हि एकजुटिने राहणारी पाहिजे ... :)
Also Read  मराठी विनोद - झम्प्याची प्रेयसी

दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलोग


दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलोग
१. तू माझा भाऊ आहेस
२. भाऊड्या गाडी मी चालवणार ??
३. मी तुला मनापासून मानतो आ !!
४. येड्यानो एवढी दारू कमी पडणार हाफ पाहिजे आजुन..
५. मी काय चिंधी आहे काय !!
६. भाऊ असे समजु नको कि मी पिऊन बोलतोय
७. १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे...
८. तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे ..
९. तुझ्या साठी मी जीव द्यायला तयार आहे !!
१०. आज ती असती तर हि हलत झाली नसती यार.
And The best line
११. उद्या पासून दारू बंद ......!!
Also Read santa banta joke

funny message


प्रत्येक मुलीच्या आईचे स्वप्न असते कि,
तिच्या मुलीला चांगला मुलगा मिळावा...
आता तुम्हीच सांगा...
:
:
... :
:
:
:
:
:
मी तरी कोणा-कोणाच्या आईचे स्वप्न पुर्ण
करु..?
Funny hanuman chalisa  

मराठी फोटोग्राफर आणि लहान मुलाचा धमाल जोक

photographer marathi joke

फोटोग्राफर स्टुडिओ मध्ये एका लहान मुलाला,
"माझ्या कडे बघ बाळा. ह्या कॅमेरातून कबूतर निघेल."
लहान मुलगा : फोकस adjust कर साल्या, बापाला नको शिकवू!"
Read P.L.Deshpande joke

Tv serials


45% पेक्षा जास्त electricity India मध्ये वाचवली जाऊ शकते.
.
.
.
.
.
.
जर बायकांचे T.V serials बंद झाले तर :P
Click here for marathi newspaper joke

alibaba vinod


आजकाल अलिबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो ...
.
.
पण आता त्याने नामी युक्ति काढलिय ...
.
.
तो दरवाजा जवळ जावुन जोरात ओरडतो ..
.
.
" दया दरवाजा तोड दो "
आणी दरवाजा भितिने आपोआप उघडतो.
Click here for Salman Khan Joke 

murkh doctor


एका माणसाच्या दातात किडा असतो..
तो डॉक्टर कडे जातो ..
.
डॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ - संध्याकाळ
दुध
बिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध
घ्या..
... किडा नक्की निघेल..
.
त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले..
.
आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं..
.
.
तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- आज
बिस्किट
नाहीये का??
Also Read a marathi joke

Pintya ani Chemist comedy


पिँट्या एक बॉटल घेऊन केमिस्ट
च्या शॉप
मध्ये गेला.....
.
.
आणि त्या बाटलीतला एक
चमचा त्याने
केमिस्ट
वाल्याला पाजला आणि त्याला विचारलं :-
"गोड आहे का??"
.
.
.
.
.
.
.
केमिस्टवाला :- नाही रे.. काय आहे
हे.....??
.
.
पिँट्या :- बस डॉक्टरांनी हेच
सांगितलं
होतं की केमिस्ट मध्ये जाऊन
विचार
की URINE मध्ये SUGAR आहे
की नाही..
Also Read Aajcha Suvichar

सुलभ- शौचालय


मंग्या देवाजवळ तपस्याकरत असतो.
एक दिवस देव प्रगट होतो,
देव : मी प्रसन्न झालोय वत्सा, बोल तुला काय पाहिजे
आहे...
मंग्या : हे देवा, मला असे वरदान दे की मला काहीच
करायला नको, सगळे काही लोक करतील पण पैसे मात्र
मला देतील ....
देव : अरे गाढवा सरळ सांगनातुला "सुलभ- शौचालय"
पाहिजे आहे....
तथास्तु ....
Also Read Shikshika ani bandya vinod

No Parking


कृपया हा मेसेज तुमच्या मित्रान पर्यंत पोहचवा.
"डोन्ट पार्क युअर २ व्हीलर्स इन डायरेक्ट सन
लायीट, इट इज वेरी हार्मफुल"
.
.
.
.
.
.
बीकॉज
बिकॉज कसलं. ढुंगनाला लय
चटका बसतो कि राव... :P :P
Also Read Aajcha Suvichar

funny doctor vinod


डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ.... छातीत दुखत
होत.
डॉक्टर: दारू पिता का??
.
.
.
.
.
.
झंप्या:हो.. पण १ च पेग बनवा..
Read another joke Munni badnam

Navra bayko vinod


एका मित्राला घेऊन
नवरा सायंकाळीघरी आला आणि बायकोला म्हणाला,
"अगं दोन कप चहा कर.."
"जरा आत येता का?" या पत्नीच्या प्रश्नावर
नवरा आत गेला..
"चहा करा म्हणता पण साखर संपली आहे."
नवरा म्हणाला, "हात्तिच्या ! अग
एकचमचा साखरे ऐवजी मला एक चुंबन दे म्हणजे
झाल."
बायको म्हणाली, "अहो हळू बोला ना. बाहेर ऐकू
जाईल ना.."
.
.
.
इतक्यात बाहेरुन मित्र ओरडला,"मला पाच चमचे
साखर लागते हं...........": P
Also Read Ramayan sms joke