murkh doctor


एका माणसाच्या दातात किडा असतो..
तो डॉक्टर कडे जातो ..
.
डॉक्टर बोलतो :- ४ दिवस सकाळ - संध्याकाळ
दुध
बिस्किट घ्या आणि पाचव्या दिवशी फक्त दुध
घ्या..
... किडा नक्की निघेल..
.
त्यानुसार त्याने ४ दिवस दुध बिस्किट घेतले..
.
आणि पाचव्या दिवशी फक्त दुध घेतलं..
.
.
तेव्हा किडा बाहेर आला आणि म्हणाला :- आज
बिस्किट
नाहीये का??
Also Read a marathi joke