Navra bayko vinod


एका मित्राला घेऊन
नवरा सायंकाळीघरी आला आणि बायकोला म्हणाला,
"अगं दोन कप चहा कर.."
"जरा आत येता का?" या पत्नीच्या प्रश्नावर
नवरा आत गेला..
"चहा करा म्हणता पण साखर संपली आहे."
नवरा म्हणाला, "हात्तिच्या ! अग
एकचमचा साखरे ऐवजी मला एक चुंबन दे म्हणजे
झाल."
बायको म्हणाली, "अहो हळू बोला ना. बाहेर ऐकू
जाईल ना.."
.
.
.
इतक्यात बाहेरुन मित्र ओरडला,"मला पाच चमचे
साखर लागते हं...........": P
Also Read Ramayan sms joke