Love story


कंजूस लव्हर्स ची लव्ह स्टोरी :P

कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात....त्यांना भेटायचं असतं...

मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये...

मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो...

मुलगी : एवढा उशीर का केलास???

मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच नाही :o

मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते ओढून :P