दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलोग


दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलोग
१. तू माझा भाऊ आहेस
२. भाऊड्या गाडी मी चालवणार ??
३. मी तुला मनापासून मानतो आ !!
४. येड्यानो एवढी दारू कमी पडणार हाफ पाहिजे आजुन..
५. मी काय चिंधी आहे काय !!
६. भाऊ असे समजु नको कि मी पिऊन बोलतोय
७. १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे...
८. तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे ..
९. तुझ्या साठी मी जीव द्यायला तयार आहे !!
१०. आज ती असती तर हि हलत झाली नसती यार.
And The best line
११. उद्या पासून दारू बंद ......!!
Also Read santa banta joke