Railway joke


मुलगा रेल्वे चौकशी अधिकार्याला  -
मुलगा : पुण्याला एक्सप्रेस गाड़ी कधी आहे ?

अधिकारी - २ ला

मुलगा - passenger ?

अधिकारी - ३ ला

मुलगा -लोकल ?

अधिकारी - ५ ला ... पण तुम्हाला कुठे जायचे आहे ?

मुलगा - रुळावर हागायला  ;)

देवयानी


संग्राम - देवयानी मला जरा towel देता का?

देवयानी - मी तुमच्या बापाची नौकर नाहीये , तुमचे तुम्ही घ्या

संग्राम- ठीक आहे

देवयानी - संग्राम, मी संडासला बसले आहे, माझ्या हाताला मेंदी लावली आहे , धुवायला येता  का?

संग्राम - आलोच " तुमच्या साठी काही पण"

Bandu ani shikshak


शिक्षक:बंडू, उठ , मला  सांग 57 भागिले 8 किती?

बंडू : 7

शिक्षक : बाकि?

बंडू : बाकि काही नाही, निवांत :)

Santa banta joke


संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता - हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?

संता - हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो. 

Sardarji sms in marathi


सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -

सरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत 

पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे? 

सरदारजी - साहेब ... टेलिफोनवाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.

Sardar marathi joke


एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, '' एप्रिल फुल''

'' कसे काय?'' कंडक्टरने विचारले.

'' कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे''

Bania joke


बनिया : हे केळ कसं दिलं ?

दुकानदार : 1 रुपया

बनिया : 60 पैशात देतोस का ?

दुकानदार : 60 पैशात तर फक्त याचं साल येतं. 

बनिया : हे घे 40 पैसे, साल तु ठेवून घे आणि केळ मला दे. 

Malak aur naukar




नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’


मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’


नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’

Newton joke


न्यूटनच्या बायकोचा उखाणा :-
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं...
आईला पाहून बाळ खुदुखुदू हसलं...
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून येडं शोध लावत बसलं...!!

Huqum aaka!


जीन : काय हुकुम आहे आका?

आका: माझ्या आकाउंट मध्ये ५० करोड कॅश आणि कॅतरीना सोबत लग्न करवून दे

जीन: आका……………!

हुकुम करा मस्करी नको.

Akbar





गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५
.
.
.
.
.
बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.

बायको ला मारायला टपलेला गोलू !


एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!

लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!

१० लाख..!!
...
१२ लाख..!!

१५ लाख..!!

गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”

विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!

गोलू: २० लाख...!!!