Marathi Jokes Facebook
Marathi Jokes Facebook
फेक ID चालवणार्याँनो..!
.
.
.
.
.
.
तुम्ही Facebook वर मुलगी तर बनलात
.
.
.
.
पण
.
.
.
तुमच्या साठी एक वाईट बातमी आहे,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुम्ही कधी आई नाही बनणार...
Also Read
Salman Khan Marathi Joke
Puneri Marathi Jokes
Comedy Marathi Facebook Joke

marathi tadka jokesmarathi tadka jokes

ती विराटची आयटम
एक रन बघायला अस्ट्रोलियाला गेली


अन्
आमचीला


Online ये म्हणलं तर


नेट पैक नाही
म्हणते.


Also Read
marathi bhari vinodmarathi bhari vinod

आजकाल बाईकवर मुलांच्या मागे मुली अशा बसतात ..
जणु विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे...!!!!


Also ReadMarathi Vinodi JokesMarathi Vinodi Joke

सागर:- आई Admin आलाय
पण
सरबत करायला लिंबू
नाही .
आई:- काळजी  करु नको,
new vim bar मध्ये
शंभर लिंबूची ताकद आहे.
टाक दोन थेंब
होऊ दे खर्च
तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावला लोकलची वाट बघत उभे होते.

एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.

तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.
.
तो जोर जोरात हसू लागतो.
.
.
आजुबाजुचे लोक हैराण?

ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?.
.
.

न राहवून काही जण त्याला विचारतात काय झालं हसायला?.
.
.
.
त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु,
.
.

ते दोघे जण मला सोडायला आले होते...


Also Read
Sunbai Sasubai Marathi Joke
Marathi Funny Sher


ramdas athawale whatsapp jokeramdas athawale whatsapp joke

329 रन्स्  मधे भारताला 50%  सबशिडी देण्याची रामदास आठवलेंची  मागणी


Also Readmarathi sarvottam vinodmarathi sarvottam vinod

घाबरु नका मित्रानो आपला जूना वर्ल्डकप आहे तो आपण पीताम्बरी ने धुऊ आणि अजुन 5 वर्ष वापरु


Also Readmarathi gamtidar vinod
marathi gamtidar vinod


कोहलीने MRF टायरची जाहिरात फारच मनावर घेतली बुवा. 


"I want you here in 5 mins.". 


खरचं गेला की पाच मिनीटात परत.
Also Read
Funny Doctor Joke
Bandya Marathi Comedy Vinod

typical puneri joketypical puneri jokes

मुंबईहून नुकताच शिफ्ट झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो


मुंबईकर : हि फिक्स्ड डिपॉझिट ची स्कीम काय आहे ?


पुणेरी क्लर्क : सॉरी साहेब ती बंद झाली. आता नाही आहे.


मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावलेय ?


पुणेरी क्लर्क (शांतपणे ) : भिंतीवर गांधीजी पण आहेत.
आहेत का ते ?


Also Readmarathi funny love jokesmarathi funny love jokes

एकदा ती त्याला विचरते या जगात वजन ऊँची वेग अंतर हे सगळं मोजायला एककआहे..
जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे  मोजतोपण . . ..
प्रेम
विश्वास
मैत्री
सुख
दुःखं
हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण
नाही रे
असं का असत रे?

तो खुप विचार करतो
तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो अणि म्हणतो" हे बघ"
.
.
.


बोर करायचं असेल तर घरी जा...नाहितर एका बुक्कीत दात तोडेन.


Also Readmarathi nalayak vinodmarathi nalayak vinod

श्रीमंत गण्या ; माझ्या जवळ "गाडी "आहे " बंगला " आहे " बॅंक' बॅलेंन्स " आहे नोकरचाकर आहेत . . . .
तुझ्या जवळ काय आहे
.
.
.
.
गरीब झंम्या  ; माझ्या जवळ एक मुलगा आहे  . . .
आणि तुझी मुलगी त्याची Girl Friend आहे . . . . .


More Funny Jokes


marathi husband wife jokemarathi husband wife joke

बायको — तुम्हाला राणी नावाची आधीपासून बायको आहे हे लग्ना आधीच मला का नाही सांगितले?


नवरा - तुला अगोदरच सांगितले होते कि
मी तुला राणी सारखीच ठेवीन म्हणुन..!


Also Readfunny joke in marathi for friendsfunny jokes in marathi for friends

मुलीँनी प्रपोझ नाकारल्या नंतर,
जेवढं वाईट वाटत नाही.........


तेवढं वाईट,
मिञांच्या या बोलण्याने वाटतं...
.
.
.
.
.
.
.


यार आज नको, उद्या बसूया....?


More JokesAssal Marathi Vinod With ImageAssal Marathi Vinod With Image

लहानपणी मी तलावात एक रूपया टाकला अन् देवाला म्हणालाे की मला चांगले मित्र दे !


त्याने तुम्हा सर्वांना माझे मित्र बनवलं..सोबत आकाशवाणी पण झाली......एक रूपयात असलीच कार्टी येतील!

Marathi Halkat JokeMarathi Halkat Joke

Kiss करताना शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो?????

Ans: हाताला
.
.
खोट वाटत असेल तर 1kg   गाजर, बटाटे, सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा...सलाम तुमच्या विचारांना       


विचार  बदला  देश  बदलेल
Girlfriend Boyfriend Vinod
Funny Engineer Joke

whatsapp marathi jokes free downloadwhatsapp marathi jokes free download

एकदा शहरातला मुलगा गावातली मुलगी पटवतो.
मुलगा : तुला whatsapp चालवता येत.
मुलगी : नाही, तु चालव मि मागे बसेल...


Marathi Vinodi Song JokeMarathi Vinodi Song Joke

मैं रंग शरबतो का
.
.
.


.


.


तू गढूळाचं पाणी

Shahid Afridi Latest Marathi VinodShahid Afridi Latest Marathi Vinod

सुना है की श्रीलंका की
टीम अभी 2 दिन
वहां रुकने वाली है..
.
.
.
फिर अपने पड़ोसियों..
पाकिस्तान और
बांग्लादेश को साथ ले के
आयेगी..
एकच विमान भाडयाने करु
असा आफ्रिदी म्हणाला.

Marathi Cricket Vinodi JokeMarathi Cricket Vinodi Joke

ड्रेसिंग रुममध्ये..


धोणी- वाह रे माझ्या पटठ्या काय खेळलास आज..


रोहित- राग आला होता रे


धोणी- का रे..?
.
.
.
.
.
.
रोहित- त्या शाकिब-उल-हसन ने विचारले तु अनुष्का शर्माचा भाऊ का..?

Puneri Doctor Ani Patient JokePuneri Doctor Ani Patient Joke
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर :- तुमच्या आजाराच् नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय... कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.......

पेशंट :- हरकत नाही... तुमची उतरल्यानंतर येतो मी परत...!

Marathi Funny Joke With Picture

Marathi Funny Joke With Picture

एकदा एक साधू घराचे दार
वाजवतो. एक स्त्री दार
उघडते आणि त्याला भिक्षा
घालते.
साधू :- "काय आशीर्वाद देऊ?"
.
स्त्री :- "वंशाला दिवा नाही.
.
.
साधू :- "ठीक आहे, मी
बद्रीकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो."
.
.
.
.
दहा वर्षांनी तोच साधू
त्याच घराचा
दरवाजा ठोठावतो, तीच
स्त्री त्याला भिक्षा
घालते. घरात १० लहान लहान
मुले खेळत असतात.
.
साधू :- "मालक कुठे आहेत ?"
स्त्री:- "बद्रीकेदारला दिवा
विझवायला गेलेत.....!!!

आता ही अफवा कोणी पसरवली!!!Cricket Worldcup Marathi Vinod

आता ही अफवा कोणी पसरवली
.
.
.
.
AB devilliers चे पुर्ण नाव
आप्पा बळवंत डिव्हिलियरस् आहे.

Marathi Funny Images


मराठी Medium वाल्यांचे Englishमराठी Medium वाल्यांचे English

सर - व्हाय आर यू लेट?


गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला....
सर - टॉक इन इंग्लिश!
गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपस्ड शिंगडं... इन माय तंगडं... सो आय अम लंगडं!!
गुरूजी shocksमुले rocks...

Sakharpuda ani lagna

साखरपुडा आणि लग्न या मधे जर खुप दिवसाचं अंतर असेल तर याचा फायदा कोणाला होतो
मुलाला ???
नाही
मुुलीला ???
नाही
.
.
.
.
मोबाइल कंपन्यांना होतो.........!!!

Ek bhayanak satya marathi vinodi joke

एक भयानक सत्य
भारतात;
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेशभेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात...
UPSC, MPSC ला admission घेतात, Administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class' पास होतात.
कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात.. आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात.. आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्या पाया पडतात.

Killer Marathi Humor Funny Joke Vinod
Marathi Humor Jokes


या जोकला तोडच नाही


एकदा तरूण मूलाचा ग्रुप
दिंडीला निघतो,
:
गूरूजी कानमंत्र सांगतात ???
:
रस्त्यात जर सुंदर मुलगी
दिसली तर फक्त


!! हरि ओम !!


म्हणायचं......
:
:
म्हणजे लक्ष विचलित
होणार नाही...
:
थोडे अंतर चालल्यावर एक जन  
!! हरि ओम !!


  म्हणतो...
:
लगेच बाकी सारे एका सूरात
म्हणतात  ???


कुठय  कुठय !!!


कुठय  कुठय ???
Click Here For P.L.Deshpande Marathi Vinod

Marathi Friends JokeMarathi Friends Joke

Marathi Friends Jokeतीन मित्र बोलत असतात....!


पहिला मित्र: माझ्या बायकोन जुडवा पिच्चर
बगीतला आणी तिला जुडवा पोर झाली....!  


दूसरा मित्र: व्हय माझ्यापण बायकोन 3
इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात.....!  


हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो....!
.
.
.
बाकीचे दोघे : अरे कुट पळतोयस
.
.
.
तिसरा मित्रः आमची खुळी अब तक छप्पन
बघायला गेलीये


Click Here For Another Marathi Friends Joke


एक भयंकर खतरनाक जोक
Khatarnak Bhayankar Marathi Vinod Joke


एक भयंकर खतरनाक जोक....


नवरा :- समजा...मी गणपती असतो...
            तु माझी रोज पुजा
            केली असतीस,
            मला लाडू मोदक
            भरवले असतेस,
            खुप मजा आली
            असती..बायको :- (खुष होऊन)....

  हो... खरंच कि..............
   तुम्ही गणपती असता,
  मी दररोज तुमची पुजा केली असती,
 लाडू, मोदक भरवले असते,
 दरवर्षी विसर्जन केले असते,
 प्रत्येक वर्षी नविन गणपती आले असते,


खरंच खुप मजा आली असती...


नवरा शॉक


बायको रॉक

नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे!
navri bayko joke in marathi


मांडवामधे नवरी मुलीला मान खाली घालून बसलेली बघुन
एक म्हातारी बाई बोलली...
.
नवरी मुलगी किती सुशिल आणि संस्कारी आहे..
.
जेव्हा पासून बसली आहे...
मान खाली घालून आहे..
एकदाही नजर वर करुन पाहिलं नाही...
.
.
पाठीमागुन आवाज आला...

ओ आजी...
नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे!

Chalu navra bholi bayko marathi hasya vinodChalu navra bholi bayko marathi hasya vinod

बायको:अहो तुम्ही लय भोळे आहात
तुम्हाला कोणीही फसवू शकतो
.
.
.
.
.
.
नवरा:सुरवात तुझ्या बापाने केली.


Marathi funny breakupmarathi funny breakup with girlfriend

पोरग honey singh सोडुन Arjit singh ची गानी ऐकायला लागल तर
.
.
.
.
.
.
.
समजुन घ्याव कि भावाला कुनीतरी कोललय. 

Marathi Sadhu & Doctor Funny VinodMarathi Sadhu & Doctor Funny Vinod Whatsapp

एका मठावर गेलो होतो.

सात साधू सात चटईवर बसले होते...

मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले..

बाबा BAMS केलय पुढे काय करु?

बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,

"आणखी एक चटई टाक भावासाठी..."

आईडिया इंटरनेट नेटवर्क मराठी जोकidea internet network funny marathi joke image

(भुगोलचा तास चालु आसताना)


मास्तर: राजु तीन खंडांची नावे सांग?


राजु:श्रीखंड,आम्रखंड,
(डोक खाजवुन)लोखंड.


मास्तर:(रागाने) हे कुठे शिकलास ??


राजु:(लाजुन) I I N
(आईडिया इंटरनेट नेटवर्क)

Narendra Modi & Whatsapp Admin Marathi VinodNarendra Modi & Whatsapp Admin Marathi Vinod

मोदीजींचे अनुकरण करत admin ने पण आपल्या सुट चा लिलाव केला


.


.


.
भांडीवाल्या बाई ने एक पातेलं दिले...

Marathi Funny Bewdi CompanyMarathi Funny Image Joke

लहानपण आणि मोठेपण यात फरक काय?


लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला
'खाऊ' म्हणणारी मुले...
मोठी झाल्यावर यालाच 'चकना'  म्हणतात.India Pakistan & Navra bayko funny sceneIndia Pakistan & Navra bayko funny scene


नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट
मॅच
पहाण्यात गुंग झाला होता...
.
.
,
तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली अन्
म्हणाली,
,
" मी कशी दिसते!"
,
,
,
नवरा उडी मारत जोरात बोंबलला,
,
,
,"छक्का!!!!"
,
.
उद्या त्या क्रिकेटवेड्याचे अंतिम संस्कार आहेत!

Makya & Teacher dhamal marathi jokeMakya & Teacher dhamal marathi jokes


Marathi Jokes मराठी विनोद With Images
शिक्षक:-15 फळांची नावे सांगा बर...??
मक्या:-पेरु
शिक्षक:-शाब्बाश
मक्या:-आंबा
शिक्षक:-गुड
मक्या:-सफरचंद
शिक्षक:-वेरी गुड ३ झाले आता अजून १२सांग...?
मक्या:-एक डझन केळं....!!!.


मास्तर कोमात मक्या जोमात.

All New Marathi Funny Song JokeMarathi Funny Song Joke

मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा
मितवा..


मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा
कितवा!!!!???

funny inspiration joke in marathifunny inspiration joke in marathi

funny inspiration joke in marathiआयुष्यात,कितीतरी वेळा पाय डगमगले


कितीतरी वेळा पडलो


पण......
हिम्मत कधी हरलो नाही


पुन्हा उभा राहिलो


आणि


आवाज दिला......


.
वेटर.........
अजून एक
King Fisher-strong
घेऊन ये!