Marathi Cricket Vinodi JokeMarathi Cricket Vinodi Joke

ड्रेसिंग रुममध्ये..


धोणी- वाह रे माझ्या पटठ्या काय खेळलास आज..


रोहित- राग आला होता रे


धोणी- का रे..?
.
.
.
.
.
.
रोहित- त्या शाकिब-उल-हसन ने विचारले तु अनुष्का शर्माचा भाऊ का..?