Marathi Friends JokeMarathi Friends Joke

Marathi Friends Jokeतीन मित्र बोलत असतात....!


पहिला मित्र: माझ्या बायकोन जुडवा पिच्चर
बगीतला आणी तिला जुडवा पोर झाली....!  


दूसरा मित्र: व्हय माझ्यापण बायकोन 3
इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात.....!  


हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो....!
.
.
.
बाकीचे दोघे : अरे कुट पळतोयस
.
.
.
तिसरा मित्रः आमची खुळी अब तक छप्पन
बघायला गेलीये


Click Here For Another Marathi Friends Joke