marathi nalayak vinodmarathi nalayak vinod

श्रीमंत गण्या ; माझ्या जवळ "गाडी "आहे " बंगला " आहे " बॅंक' बॅलेंन्स " आहे नोकरचाकर आहेत . . . .
तुझ्या जवळ काय आहे
.
.
.
.
गरीब झंम्या  ; माझ्या जवळ एक मुलगा आहे  . . .
आणि तुझी मुलगी त्याची Girl Friend आहे . . . . .


More Funny Jokes