Puneri Doctor Ani Patient JokePuneri Doctor Ani Patient Joke
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर :- तुमच्या आजाराच् नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय... कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.......

पेशंट :- हरकत नाही... तुमची उतरल्यानंतर येतो मी परत...!