typical puneri joketypical puneri jokes

मुंबईहून नुकताच शिफ्ट झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो


मुंबईकर : हि फिक्स्ड डिपॉझिट ची स्कीम काय आहे ?


पुणेरी क्लर्क : सॉरी साहेब ती बंद झाली. आता नाही आहे.


मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावलेय ?


पुणेरी क्लर्क (शांतपणे ) : भिंतीवर गांधीजी पण आहेत.
आहेत का ते ?


Also Read