नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे!
navri bayko joke in marathi


मांडवामधे नवरी मुलीला मान खाली घालून बसलेली बघुन
एक म्हातारी बाई बोलली...
.
नवरी मुलगी किती सुशिल आणि संस्कारी आहे..
.
जेव्हा पासून बसली आहे...
मान खाली घालून आहे..
एकदाही नजर वर करुन पाहिलं नाही...
.
.
पाठीमागुन आवाज आला...

ओ आजी...
नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे!