Marathi Sadhu & Doctor Funny VinodMarathi Sadhu & Doctor Funny Vinod Whatsapp

एका मठावर गेलो होतो.

सात साधू सात चटईवर बसले होते...

मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले..

बाबा BAMS केलय पुढे काय करु?

बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,

"आणखी एक चटई टाक भावासाठी..."