Salman khan jokesSalman Khan Marathi Jokes


45 वर्षांचा सलमान खान मुलगी बघायला जातो…


त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते..

शुद्धीवर आल्यावर बेशुध्द होण्याच कारण विचारलं..

तर म्हणाली..

“अग 20 वर्षांपूर्वी हा मला पण बघायला आला होता..


Latest Salman Khan Marathi Jokesalman khan marathi jokes


सलमान खान : मुझपर एक एहसान करना के मुझपर कोई एहसान ना करना...

सलमानचा ड्रायवर : मग कोर्टात सांगु का की गाडी तूच चालवत होतास ....?


सलमान खान : अरे चेष्टा करत होतो...तु लगेच सीरियस झाला

पेट्रोल Marathi vinod


पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल

जेव्हा ते

.

.

.

.

.

.
चाइना वाले काढतील......

Marathi latest joke


डिलिवरी च्या वेळेस ….बायको - देवा, मुलगा होऊ दे ….

.


.
नवरा - देवा, मुलगी होऊ दे प्लीज


.


.


.देव - माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल , कि तुम्ही दोघपण रडत बसाल,आणि तो टाळी वाजवेल .