funny aajcha suvichar for whatsappआजचा सुविचार


रसत्या वरील आंधळ्याला आणि


whats up वर चाटिंग करणाऱ्या व्यक्तीला नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा

Pune university and girlfriend marathi funny sms

सोडून गेलेली गर्ल फ्रेंड आणि होवून गेलेला pune University पेपर या दोन्ही बद्दल अजिबात चर्चा नाय करायची ....तिच लग्न होई पर्यन्त आणि रिजल्ट येई पर्यन्त जाम त्रास होतो.

Marathi naughty joke double meaning

ह्या joke ला तोडच नाही.
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
एका मूलाचे उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!

maharashtra pudhari vinodपुढारी (डाँक्टरना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !


डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे,
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत,
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे,
त्यामुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे.
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे, त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत !


bandu ani guruji dhamal comedy vinodगुरुजी: पाण्यात राहणारे पाच जीव सांग..? ?
बंडू: मासा...
गुरुजी: छान ! अजुन चार नाव सांग...
.
.
.
.
.
बंडू: माश्याची आई , वडील , बहीण , भाऊ
Like Our Page On Facebook
Follow Us On Google Plus

bandu and guruji marathi comedyगुरुजि:- बंड्य...आज डब्याला
काय आणल आहेस.....
बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी
आणली आहे ...
गुरुजि:- मला देशील का तुझा डबा ..
.मी आज डबा आणला नाही ...
बंड्या :-हो देईन....
गुरुजि:-पण तुझ्या आई न
विचारल्यावर.
काय सांगशील..
बंड्या :- सांगीन कुत्र्या ने
खाल्ला म्हणूनमद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी मराठी विनोदअशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी 'पी टीव्ही' किंवा 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नावे काय असतील?


* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* बार विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* मानसीचा बिअर बार तो
* माझिया प्रियाला ग्लास मिळेना
* बार तिथे मी
* निघाली बेवडी एक्सप्रेस
*असावा सुंदर व्हिस्कीचा खंबा


Rajnikanth funny marathi vinodरजनीकांत : हैलो मी रजनीकांत
पोरगा :  हो माहित आहे बोला
रजनीकांत : तुला कस कळाल मी कॉल केलाय ते ...?
पोरगा : बास का भाऊ...फोन स्विच ऑफ होता...
Also Read
Makrand Anaspure Vinod
Kuthe Nevun Thevlay Maharashtra Majha
Alia Bhatt Bjp Election Joke

Teacher student marathi jokeमास्तर पोराला:-" तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तर आलच नाही पाहीजे.....सांग मोटर सायकलवर 13 माणसे कसे नेणार...?"

पोरगं:-" सोप्प आहे एक ड्रायवर अन् दोन छक्के ... मास्तर कोमात पोरगं जोमात

marathi medium school vinodबंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड
आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला


.
.
.
आमच्या वेळेला जर असे असते
तर


आज माझ्या कडे
2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर
शेती चा मी मालक असतो....(इतका मार खाल्लाय राव)


ramdas athawale funny speech jokeअगर तुम मुझे नही दोगे लाल दिवे की गाडी ....


तो मै मारूंगा कांग्रेस मे ऊडी....


कवी ---.........
कोण आहेत ते सांगायची गरज नाही
Like Our Facebook Page 

Chintu's marathi vinodचिंटू: काकू, थोड़ी साखर मागितली आहे आई नी
काकू: अजुन काय म्हणत होती आई?
चिंटू: त्या टवळीनी नाही दिली तर समोरच्या जाडी कडून आण

थंडीचा विनोदी सुविचारआजचा सुविचार


...हाताची घडी,,
    .....तोंडावर बोट..


  ...वँसलीन लावा,,
    ...नाहीतर फुटतील ओठ..

Bewda daru marathi vinod

बेवडी GANG :
आज तोपर्यँत पिऊया जोपर्यँत समोर
असलेली तीन झाडे आपल्याला सहा झाडे दिसत नाय...!!!
बार मँनेजर :-
साल्याँनो बस करा रे...!!!
समोर फक्त एकच झाड आहे
आता काय जंगल करता
का ईथे...???

Marathi girlfriend boyfriend vinod

मुलगी:- जर मी मेले, तर तु काय
करशील....???
.
.
.
.
मुलगा :- मी पण मरुन जाईन...!
.
.
.
.
.
मुलगी(लाङात येउन):- पण का..??
.
.
.
.
.
मुलगा :- तुझ्या नादात
एवढी उधारी झालीये
की फेङणा मुश्कील आहे....!!!

sunny leone naughty marathi non veg jokeकिशोर कुमार गेले तेव्हा टि व्ही ला फक्त
त्यांचीच गाणी दाखवली
.
.
.
.
.
.
राजेश खन्ना गेले तेव्हा टि व्ही ला फक्त
त्यांच्याच मुव्ही दाखवल्या
.
.
.
.
Just Imagine
.
.
.
.
.
सन्नी लिओन गेली तर टि व्ही ला काय
दाखवतील
.
.
.
.
.
.
आयच्या गावात मर लवकर


Funny marathi ukhane for whatsapp admin

गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा,
गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा पुडा,
.
.
.
.
.
.
.
.
Online नाही,
Message नाही,
Admin चा  ठरलाय का साखरपुडा

funny engineer jokeबेरोजगारी :-
पहिला मित्र : अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस……?
गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??


रमेश
: हळू आवाजात.. अरे माझे सोड...
जो वडापाव आणि भज्या तळत आहे ना तो engineer आहे . .


Also Read


bewda joke


दारूने नशा होते…

नशेने उत्साह वाढतो…

उत्साहात मेहनत वाढते…

मेहनतीने पैसा वाढतो…

पैशाने इज्जत वाढते…

म्हणजेच…

इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!

..... देखो दुआ मे रखो ना रखो,

दारु पार्टी मे ज़रुर याद रखना


एक दारुडा रोज राञी दारुच्या
गुत्यावरनं घरी जाताना वाटेत
एक शंकराचं देऊळ होतं तिथं
बाहेर रस्त्यावरच चपला काढून
नमस्कार करायचा...
.
आणि
.
निघून जायचा .
.
असं रोज न चुकता दोन चार महिने चालू असतं .
.
.
पुजारी मनात म्हणतो
की हा खरंच श्रद्धेने नमस्कार
करतो की दारुच्या तारेत
नमस्कार करतो ?
.
म्हणून
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
एक दिवशी ती शंकराची मूर्ती
काढून तिथं गणपतीची मूर्ती
ठेवतो आणि संध्याकाळी
त्याची वाट पहात बसतो. दारुडा
येतो —नमस्कार
करतो आणि जायला लागतो .
दोन पावलं पुढं गेल्यावर परत
मागे येतो ,

गणपतीकडं बघून
म्हणतो — वडलांना सांगा 
येऊन गेलो म्हणून !