पांचट विनोद

पांचट विनोद 

१. बटणाला मराठीत काय म्हणतात? "गुंडी"..... आणि चेन / झिपला? "घसरगुंडी"

२. एकदा दोन मग (mugs) बोलत असतात. थोड्या वेळा नंतर तिथे तीसरा मग येतो आणि दुसऱ्या मगाला विचारतो "काय मग? मगाशी काय बोलत होतास?"