Hilarious Marathi Jokes Latest Collection
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!!
अश्यांना
दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
_________________________________________________________
सरपंच :- Hello, कोन आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे
बिना क्या वजूद मेरा...
सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच :- (डोळ्यातुन पाणी) खरंच
माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
सरपंच रडून रडून येडा झाला
_________________________________________________________
.
.
तिला बघुन दोन मुले म्हणतात..
.
"वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता
आपण
फसायच नाही...
बहुतेक एका मुलीची आई असेल.."
.
.
.
.
मग एक छोटी मुलगी पळत येते नि
म्हणते....
.
.
.
.
.
.
" आज्जी ..".
.
हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर...
त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!!
कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना
__________________________________________________________