cyclewala


अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’

अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’

तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’ :D

Marathi newspaper joke



Marathi Jokes On Newspaper



Marathi Jokes On Newspaper


मुलगी ; तू काय काम करतोस

मुलगा ; लोकमत , म. टा. अशा मोठमोठ्या न्यूज पेपर साठी काम करायचो

पण आता ते काम मी सोडले
...
मुलगी ; अरे वेडा आहेस का? एवढे छान काम तू सोडलेस का सांग?

मुलगा ; जाऊ दे ग ,
.
.
.
रोज सकाळी सकाळी ५ वास्ता उठून कोण दुसर्यांच्या घरी पेपर नेवून टाकेल..........

Marathi minister



एक मंत्री महोदय आजारी होते म्हणून पत्रकार त्यांना भेटायला गेले. दुसरे दिवशी एका वर्तमानपत्राने बातमी छापली - "आमचा पत्रकार मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेला तेंव्हा ते गाढव शांत झोपले होते"


(वस्तुत: गाढ व शांत असे छापयाचे होते)
Moral : Space is important.

Daru



प्रेम  विरुद्ध दारू


प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..
प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप  येते..... ...


प्रेम - एका डेट चे रु. २०००/-
दारू - एका बाटलीचे ३५०/-
प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे  असते..


निर्णय आपल्या हातात आहे
पियो सर  उठाके,
जिओ लडखडाके

Rajnikanth Jokes


ब्रेकिंग न्यूज
आता सुनामी कधीच येणार नाहीत
,
,
,
,
,
,
 जपान च्या विनंती ला मान
देऊन "रजनीकांत" यांनी यापुढे
हिंदी महासागरात लुंगी न
धुण्याचे मान्य केले आहे.!!!!:-D

Marathi Jokes



marathi jokes


एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!

Marathi Ramayan

रावण - माई भिक्षा दे .
बाई - घ्या स्वामी..
.
रावण - माई ...
जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ..
.
ती रेखा ओलांडून बाहेर येते ..
.
रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा
मी भिक्षुक नाही रावन आहे ...
.
बाई - (त्याला १ जोरात कानाखाली वाजवते) हा ..
हा ... हा ... मी पण सिता नाही...
कामवाली आहे...