Puneri Rickshaw Passenger



puneri rickshaw passenger



Puneri Joke



रिक्षावाला --साहेब ब्रेक फेल झालेत आणि गाडी थांबत नाह काय करु ?

पुणेरी पॅसेंजर : सर्वात आधी तू मीटर बंद कर ...


Mulicha apman



mulicha apman girl insult by boyfriend





Marathi Girlfriend Boyfriend Insulting Vinod



मुलगा आपल्या प्रेयसी बरोबर हॉटेल

मध्ये बसून बिअर पीत असतो

.

.

.

मुलगा :- आय लव्ह यु...

प्रेयसी :- हे तू बोलतोयस का तुझी बिअर बोलतेय.?

मुलगा :- मी, माझ्या बिअरशी बोलतोय,

तू गप माकडतोंडे..!




Dagdu Joke



dagdu marathi joke timepass



Dagdu Timepass Marathi Funny Joke



दगडु चा पण रिझल्ट लागला
.
.
.
.
.
.
.
.

हम नापास हुये तो क्या हुवा
दिल से हुशार है हुशार
हम पास होंगे भी अपनी मर्जी से
और नापास होंगे भी अपनी मर्जी से
चला ऑक्टोबर येऊ द्या ऑक्टोबर

12th result girls joke



12th result girls joke




१२ वी च्या मुलींचा स्टेट्स...


'रिझल्टसे' डर नही लगता साहब...

'रिश्तेदारोसे' लगता हे...





नापास झालं की लगेच लग्न ठरवतात...

Funny Marathi Dubbed Movies



Comedy Marathi Movies



funny marathi dubbed movies names


KUCH KUCH HOTA HAI :कसतरी होतय...

HOLLOW MAN : पोकळ माणूस...

DIE ANOTHER DAY : नंतर कधीतरी मर...

GONE WITH THE WIND : गेला उड़त...

SUPERMAN : लय भारी माणूस...

FANTASTIC 4 : रापचिक चौघे...

SCORPION KING : तात्या विंचू...

THE MUMMY : आई...

THE MUMMY RETURNS : आई परत आली...

MISSION IMPOSSIBLE : नाही जमत...

MISSION IMPOSSIBLE II : एकदा सांगितला ना, नाही जमत...

MISSION IMPOSSIBLE III : ऐ कुत्र्या कितीदा सांगितला जमत नाही ते... 😝

IRON MAN : इस्त्री वाला..

MEN IN BLACK : काळी माणसे...

MEN IN BLACK 2 : एकदम काळी माणसे...

MEN IN BLACK 3 : काळी ढूस माणसे...!

narendra modi foreign visit



narendra modi foreign visit


आजचे वाढलेले petrol चे दर लक्षात घेता ऎसे वाटत आहे की

मोदी जग फिरतोय आणि पेट्रोल चा खर्च आपण भरतोय

Jawai & Sasu Marathi Vinod



Jawai & Sasu Marathi Vinod



Marathi Joke With Image



एका म्हातारीचा जावई खुप काळा होता,
सासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा.

जावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !!

सासु - अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया ....
ते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय....
तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल.


Girls Funny Status On Whatsapp & Facebook



Girls Funny Status On Whatsapp & Facebook




Funny Marathi Whatsapp Status 



मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस

#My dad is my real #hero

मग आमच बा काय जयकांत शिखरे आहे ..??




hindi marathi funny shayari



hindi marathi funny shayari


हम तो निकले थे तलाश ए इश्क मेँ...अपनी तनहाइयोँसे लडकर


पण उन जरा जास्तच होतं..त्यामुळे लौट आये ऊसाचा -रस पिकर


IPL Final Joke



ipl final joke



धोनीला सांगा नुसते पिवळे कपडे घालून चालत नाही 




जेजुरीला याव लागत



honar sun mi hya gharchi



honar sun mi hya gharchi






honar sun mi hya gharchi marathi vinod



गुरुजी - जगात सगळ्यात मुर्ख माणूस कोण ?
गोट्या - होणार सुन मी ह्या घरची मधला श्री .
गुरुजी - कसा काय ?
गोट्या -त्याची बायको प्रेगनंट आहे हे तो सोडून सगळ्या जगाला माहीत आहे

Marathi Laughing Joke



marathi laughing joke






Husband Wife Marathi Joke



नवरा - जर मला लॉटरी लागली तर तु काय करशिल...?
:
:
:
बायको- अर्धे पैसे घेउन कायमची माहेरला निघुन
जाईल...... तु खुष मी पण खुष
:
:
नवरा- 20 रुपायची लागली आहे . हे घे 10 रु आणि चल
निघ

Funny Message For Friends




Funny Marathi Friendship Joke



डी.एस.के.
" घराला 'घरपण' देणारी माणसं ".

लाकडाची वखार
" घराला 'सरपण' देणारी माणसं ".

मैटर्निटी होम
" घराला 'बाळपण' देणारी माणसं ".

भारतीय क्रिकेट टीम
"भारताला 'दडपण' देणारी माणसं ".

बायकोचे आई-वडील
" जावयाला 'घोरपड' देणारी माणसं ".?

ऑफिस ,कंपनी मधले साहेब ,बॉस
"जीवाला टेनशन देणारी माणसे" 


रोज संध्याकाळी बार मध्ये भेटणारे मित्र
"जीवाला जीव देणारी माणसे" 

Funny Naughty Joke



marathi funny naughty joke double meaning






Funny Marathi Naughty Joke With Image



जीवनात सर्व काही असावं. ..!
.
.
फक्त. .
.
.
.
.
.
.
चड्डीत मुंगी नसावी.

Mumbai Indians Vs Chennai Superkings Joke






Mumbai Indians Vs Chennai Superkings Joke


चेन्नई में धोनी अपनी बेटीसे केहता है

सोजा बेटी सोजा, नहीं तो गब्बर आ जाएगा.




बेटी :-
पप्पा गब्बर परवडला पण मुंबई इंडियंस ची पोर नको ओ ,

लइ मारत्यात

patilki cha kadak attitude



patilki cha kadak attitude patil marathi joke




पाटीलकी चा
कड़क attitude..

एकदा पाटील च्या
Girlfriend ने मैसेज केला : "माझा Photo मला परत दे
मला नवीन बॉयफ्रेंड मिळाला आहे "...

पाटील ने पण 30 Photos पाठवले आणि सोबत एक चिठ्ठी पण दिली : " यातील जो असेल तो शोधुन घे मला तर तुझ थोबड़ पण आठवत नाही "

नाद खुळाच्

Also Read


Timepass 3 Song


Timepass 3 च गाणं पहिल आपल्या ग्रुप वर

मला वेड लागले पिण्याचे..

रंग भरलेल्या बाटल्यांना…
सांगा रे सांगा…
नवीन बेवड्यांना कुणी बार मध्ये घेऊन जा रे, जा…
हे भास होती बियरचे….
हे नाव ओठी किंगफिशरचे…
का सांग वेड्या मना…
मला भान नाही पिण्याचे…!!!
मला वेड लागले पिण्याचे…,
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे... बियरचे…!!!
पडला, लोळला…
कधी गुंतला जिव बावरा…
न कळे कसा हायवड मुळे …
सूर लागला मन मोकळा…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले पिण्याचे…
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे… पिण्याचे…!!!
जगणे नवे वाटे मला…
कुणी भेटले माझ बेवडे मित्र मला…
.खुलता बियर उघडून हा…
चटक लागली तोंडाला…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले पिण्याचे…
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे … बियरचे.

Navra Bayko Bhandan





navra bayko bhandan





Navra Bayko Vinodi Bhandan


बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, सारसबाग,कुठे कुठे फिरायला घेउन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत.

नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का.





आई म्हणजे आईच राव-Mother & Son Marathi Joke



Mother & Son Marathi Joke



Mother and Son Comedy Marathi Joke



आई म्हणजे आईच राव...

मी बाल्कनीत ऊभा राहुन गाणे म्हणत होतो...

पंची बनु ऊडता फीरु मस्त गगन मे..
आज मै आजाद हु दुनीयाकी चमन मे...

घरातुन आईचा आवाज आला...

मुडद्या घरात मर...

ती समोरची गावाला गेली आहे..

Also Read




son & mother marathi funny jokes




आई - बेटा कुठे आहेस तू ? रात्रीचे 1 वाजले ना
बेटा लवकर घरी ये राजा
मुलगा - कोण बोलतेय ?
आई - अरे ये मुड़दया, मेल्या, कुठ हाईस र तू ?
ईवढी रात झाली कूट मरायला गेलाईस ?
यवढ्या राती गावांभर हिँडत बसतो लवकर ये
घराकड
मुलगा -अग आय तू हाईस का??? यवढ्या
इज़्ज़तीन बोलत होती मला वाटल बापान दुसर
लगीन केल की काय , थांब आलुच....!

आपल्या Admin ला Bollywood ची ऑफर-Whatsapp Joke



Admin Whatsapp Joke



सलमान जेल मधे गेल्याने सर्व डायरेक्टर्स ची मीटिंग...

अपूर्ण पिक्चर पूर्ण करण्यासाठी....
हुबहुब सलमान सारखी फिगर आणि बॉडी असल्याने...

आपल्या Admin ला Bollywood ची ऑफर....

Admin ट्रकने मुम्बई ला रवाना...

Also Read


funny navra bayko conversation



funny navra bayko conversation joke vinod


Funny Vinodi Marathi Joke


बायको: माझी एकअट आहे!
नवरा : काय?
बायको: तूम्ही सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

Also Read


जगातील सर्वात भोळा चेहरा कोणता?Friends Joke



marathi friends joke vinod funny




Marathi Friends Joke


जगातील सर्वात भोळा चेहरा कोणता?????
.
.
.
.
'' तुमच्या बापा समोर
बसलेल्या तुमच्या मित्रांचा चेहरा!!!!



funny marathi humor vinod



funny marathi humor vinod



latest funny marathi humor vinod joke


मेंदू हा २४ तास काम करत आसतो.तो फक्त दोनदाच बंद पडतो.

१:-परीक्षेच्यावेळी...
.
.
आणि
.
.
२:- बायको पसंद करताना

puneri scarf joke



puneri scarf joke




आजकाल मुली स्कार्फ
असा बांधतात की जस काय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अँक्टिव्हा नाही....भुसा ऊडवायची मशीनच चालवायची आहे....!!

Internet Pack आजचा सुविचार



Internet Pack आजचा सुविचार



||आजचा सुविचार||

2G इंटरनेट, माणसाला धैर्यवान आणी सहनशील बनवते
Also Read






hilarious marathi joke





Funny hilarious marathi joke


एकदा वर्गात बाईनी सर्व
मुलामुलींना आपापल्या lover चे नाव
एका कागदावर लिहायला सांगितली.........

थोड्या वेळाने मुले म्हणाली , "बाई झालं आमचं".....
.
.
.
..पाच मिनीटांनी मुली म्हणाल्या ....
.
.
.
.
.
.....
"बाई पुरवणी"

Also Read


Salman Khan Marathi Joke



salman khan marathi joke vinod




रेल्वे ट्रॅकवर हगणारे म्हणतायत




नशिब सलमानला ट्रेन चालवता येत नाही

Salman Khan & Alia Bhatt Joke



salman khan alia bhatt joke funny



Breaking news :
सलमान खान दोषी

आलिया भट:
मुझे मालूम नहीं था सल्लू गुज्जु है.

Salman Khan Whatsapp Status



Whatsapp Funny Marathi Status


Whatsapp Funny Marathi Status


सलमान चा स्टेटस ...




ब्रेक फ़ैल तर येरवडा जेल
Also Read


Salman Khan Funny Jokes



salman khan funny joke in marathi






Funny Latest Marathi Joke



सलमान म्हटला होता कि मुझपे एक एहसान करना
कि मुझपे कोइ एहसान मत करना .

जज ने सीरिअस घेतल ना राव ...




More Jokes 





सलमान खान चे विनोद 



salman khan funny marathi jokes bajrangi bhaijaan





कोनी सलमान खान चा नंबर देईल का...?

कोल्हापुर मधे हरवलेली मुलगी सापडलेली आहे तिला तिच्या गावी सोडायचे आहे.



पोरीँना जरी चॉकलेट बॉय आवडत असला...-Marathi Girls Joke



girls marathi joke






Funny Marathi Girls Joke



पोरीँना जरी चॉकलेट बॉय आवडत असला


तरी लग्न मात्र ''गाय छाप"वाल्या सोबत होत 

Also Read



marathi vinod in marathi font



marathi vinod in marathi font



funny marathi vinod in marathi font


सत्य घटना

इचलकरजी साईट नं 102 मध्ये एक मुल जन्माला आले.

जन्मता त्याचे वजन २० कीलो होते.

एवढच नाही तर अवघ्या ५-६ मिनीटात ते उभारले.

यात अजब हे की

जन्मापासून ४ दीवसात ते मुल

अक्षरशः पळू लागले.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे

हे मुल म्हशीचे होते.

लक्षपुर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद .

Also Read


bin pagari full adhikari





bin pagari full adhikari




समुद्रात मगरा शी खेळू नये,
जंगलात सिंहा शी झगडू नये,
आणि गृप मध्ये एडमीन शी भांडु नये.
कारण,
मगर फाडून टाकतो,
सिंह मारुन टाकतो,
आणि एडमीन गृप मधुन काढुन टाकतो.

बीन पगारी पन फुल अधीकारी

Navin Kadak Marathi Vinod




Navin Kadak Marathi Vinod








जान मांगो तो जान भी हाजिर है मेरी आपके लिए


पण कूलर च्या पट्टया स्वतःकडे वळवल्या तर लै हानीन








Enter your email address & Get Daily Jokes Updates In Your Inbox !



khanderaya & banu joke






khanderaya banu marathi joke





Latest Marathi Joke 



उद्या खंडेराय बानू ला घेऊन जेजुरीत येणार आहेत .
त्यामूळे लोणंद - हडपसर जाणारे वाहने शिरवळ कात्रज मार्गे वळवण्यात येतील.








More Jokes


एक छोटीशी लव स्टोरी-Marathi Love Story Joke




Marathi love story joke




marathi love story joke




एक छोटीशी लव स्टोरी..

मुलगा :- तुला एकूण भाऊ किती ?

मुलगी :- तू धरून 3
खेळ खल्लास

Also Read


GF BF Dhamal Comedy



gf bf dhamal comedy





GF BF Marathi Joke


GF:-काय करतोयस...

BF :- ‪IPL‬ बघतोय गं..

GF:- मी नाही बघत ते IPL

BF:-पण का?

GF:-इंडीया नेहमीच हारते..

BF:- ठेव फोन......
छोटा भीम बघ जा! तो दरवेळी जींकतो…
Also Read

Gadhvache Lagna



gadhvache lagna




पहिला गाढव : माझा मालक मला जाम मारतो रे...
.
.
.
.
दुसरा गाढव : मग निघून जात का नाहीस तू?
.
.
.
.
.

पहिला गाढव : खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे...

Also Read