आर्मी ट्रेनिंग के दौरान ,अफसर ने गण्या से पूछा : ‘ये हाथ में क्या है ?’
गण्या : “सर , बन्दुक है …!”
अफसर : “ये बन्दुक नहीं ! तुम्हारी
इज़्ज़त है , शान है , ये तुम्हारी माँ है माँ . !!”
फिर अफसर ने दूसरे सिपाही पप्पु से पूछा : “ये हाथ
में क्या है ?”
पप्पु : “सर , ये गण्या की माँ है ,
उसकी इज़्ज़त है , उसकी शान है और
हमारी मावशी है मावशी ..!
Ganya Marathi Comedy Joke
मास्तर : सांगा पाण्यापेक्ष्या
हलके काय आहे..??
गण्या : सर भजी
मास्तर : कसे काय.. ?
गण्या : सर तेल पाण्यावर तरंगते
आणि भजी तेलावर ....
गुरूजी सकट अख्खी शाळा कोमात.
चावट गण्या-मराठी जोक
सर- मुलांनो, कुणाकुणाला स्वर्गात जायचंय ??
काही विद्यार्थी हात वर करतात..
सर- आता सांगा बरं, कुणाकुणाला नरकात जायचंय ?
मग, बाकीचे काहीजण हात वर करतात..
पण आपला गण्या हातच वर करत नाही..
सर त्याला विचारतात, तु दोन्ही वेळी एकदाही का हात वर का नाही केलंस ??
गण्या-सर,
ज्यांना स्वर्गात जायचंय, त्यांना स्वर्गात जाऊ द्या आणि ज्यांना नरकात जायचंय त्यांना नरकात जाऊ द्या..
.
.
कारण..
.
.
माझ्या आईने सांगितलंय शाळा सुटली की सरळ घरी ये.नाही तर तंगड तोडीन
Ganya And Girlfriend Marathi Comedy Vinod
एक सुंदर मुलगी गण्याला : आय लव यु …!
गण्या डोकं खाजवत : नगं बाबा आमची आय खवळन…
Ganya Marathi Jokesगुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नाॅट गुरूजी... आपल्याला जराबी घमेंड नाय ...आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
-----------------------------------------------------------
*गण्या- मी एक शोध लावला....* मन्या - कोणता ? *गण्या - थंडीच्या दिवसात...एखाद्या माणसाच्या अंगावर...थंड पाणी टाकले तर..... तो गरम होतो*