एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन कॉलेज मध्ये आली..
तशी 7 ,8 मुले गैरहजर होती. बाकीची तिला पाहून पसार झाली.
पण एक स्मार्ट होता. तो तसाच बाकावर बसून राहिला.
... ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली हात दे, राखी बांधायची आहे तुला.
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही.
ती म्हणाली का? का नाही?
हा म्हणाला वा ग वा शहाणीच आहेस की तू!
.
,
,
.
मी उद्या मंगळसूत्र आणतो. तू घेशील का बांधून ??
Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी -Daru
अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी 'पी टीव्ही' व 'बार प्रवाह' अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील?
* रम मिनिस्टर
* घेणार रम मी त्या बारची
* एका पेगची तिसरी गोष्ट
* पियून येती रोजच राती
* पिऊ बाई पिऊ
* क्वार्टर विकत घेणे आहे
* बारचं पाऊल
* बाटलीचा प्रियकर तो
* माझिया पीया चा पेग संपेना
* बार तिथे मी
देशस्थ Vs कोकणस्थ
देशस्थ Vs कोकणस्थ
देशस्थ: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
कोकणस्थ: दिड दिवस !!!
देशस्थ: किती हा चिकटपणा ??
कोकणस्थ: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
देशस्थ: दहा दिवस
कोकणस्थ: गणपती कशाची देवता आहे ??
देशस्थ: बुद्धीची !!!
कोकणस्थ: मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो
देशस्थ: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
कोकणस्थ: दिड दिवस !!!
देशस्थ: किती हा चिकटपणा ??
कोकणस्थ: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
देशस्थ: दहा दिवस
कोकणस्थ: गणपती कशाची देवता आहे ??
देशस्थ: बुद्धीची !!!
कोकणस्थ: मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो
College joke
मित्राचे कोणते चार शब्द आपले
कॉलजचे अक्खे वर्ष वाया घालवु
शकतात ?
.
.
.
.
.
.
ती तुझ्याकडेच बघत होती…
Acche din aane wale hai
अच्छे दिन आने वाले है...
.
.
.
.
.
.
.
.
अहो आपले नाहित,
कोंबडीं चे
कारण आता श्रावण सोमवार सुरु होत आहेत...
Whatsapp jokes
शिक्षक- बंड्या, तु वर्गात मुलींशी सारखा गप्पा काय मारत असतोस ?
बंड्या- बाई मी गरीब घरचा आहे हो, मला whats app,परवडत नाही .
Julab
मराठीत अर्ज करत आहे :-
दिवसाला सूर्याची साथ आहे,
वाह..वाह..
रात्री ला चंद्राची साथ आहे..
वाह..वाह..
समुद्राला लाटांची साथ आहे,
वाह..वाह..
.
.
.
.
.
पाणी उकळून प्या सगळी कडे,
‘जुलाबाची’ साथ आहे....
दिवसाला सूर्याची साथ आहे,
वाह..वाह..
रात्री ला चंद्राची साथ आहे..
वाह..वाह..
समुद्राला लाटांची साथ आहे,
वाह..वाह..
.
.
.
.
.
पाणी उकळून प्या सगळी कडे,
‘जुलाबाची’ साथ आहे....
Marathi couple joke
बायको : हॅलो कुठे आहात
नवरा : ऑफिस मधे , तु
बायको : मी KFC मधे ,
तुमच्या मागे दोन टेबल सोडून
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे!
नवरा : ऑफिस मधे , तु
बायको : मी KFC मधे ,
तुमच्या मागे दोन टेबल सोडून
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे!
Mulga mulgi joke
Mulga Mulgi Comedy Joke In Marathi
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम चालु होता....
मुलाने मुलीला प्रश्न विचारला- "ENGLISH" जमते का ?
मुलगी लाजत म्हणाली- तुम्ही प्रेमाने पाजत असाल तर "गावठी" पण जमेल.
Mulga Mulgi Naughty Marathi Vinod
मुलगा- Hi
मुलगी- माझा नंबर कोणी दिला..
मुलगा- सुलभ शौचालय मधुन मिळाला...
Kalyug
चुकतो तो 'माणूस' ,
सुधारतो तो 'मोठा माणूस' ,
मान्य करतो तो 'देवमाणूस' ,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कलियुगात ......
पाणी पाजतो तो 'माणूस' ,
चहा पाजतो तो 'मोठा माणूस' ,
दारु पाजतो तो "देवमाणूस" !!
सुधारतो तो 'मोठा माणूस' ,
मान्य करतो तो 'देवमाणूस' ,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कलियुगात ......
पाणी पाजतो तो 'माणूस' ,
चहा पाजतो तो 'मोठा माणूस' ,
दारु पाजतो तो "देवमाणूस" !!
Bayko
देव प्रत्यक्ष मदत करु शकत नाही म्हणुन निर्माण केले 'मित्र'
देव प्रत्यक्ष केलेल्या पापांची शिक्षा देऊ शकत नाही म्हणुन निर्माण केली ....
.
.
.
.
.
"बायको"
देव प्रत्यक्ष केलेल्या पापांची शिक्षा देऊ शकत नाही म्हणुन निर्माण केली ....
.
.
.
.
.
"बायको"
तात्पर्य!
मुसळधार पाऊस चालु होता ..
आणि
त्या पावसात एक तरुण
भिजत रस्त्याने चालला होता ..
तेवढ्यात
एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .
आणि
त्या तरुणाला म्हणालीः
तू माझ्या छञी मधे येऊ शकतोस
मला काहीच अडचण नाही !!
यावर तो तरुण म्हणालाः
नको ताई राहू दे !!!
.
.
.
.
.
.
तात्पर्य :-
तात्पर्य बित्पर्य काही नाही ..
माघुन त्याची
बायको येत होती ....
आणि
त्या पावसात एक तरुण
भिजत रस्त्याने चालला होता ..
तेवढ्यात
एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .
आणि
त्या तरुणाला म्हणालीः
तू माझ्या छञी मधे येऊ शकतोस
मला काहीच अडचण नाही !!
यावर तो तरुण म्हणालाः
नको ताई राहू दे !!!
.
.
.
.
.
.
तात्पर्य :-
तात्पर्य बित्पर्य काही नाही ..
माघुन त्याची
बायको येत होती ....
Funny suvichar
आजचा सुविचार...
प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं जमेल.....
पण वार्याच्या विरुद्ध दिशेने मुतण्याचे धाडस कधी करु नका..
प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं जमेल.....
पण वार्याच्या विरुद्ध दिशेने मुतण्याचे धाडस कधी करु नका..
Subscribe to:
Posts (Atom)