देशस्थ Vs कोकणस्थ

देशस्थ Vs कोकणस्थ
देशस्थ: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
कोकणस्थ: दिड दिवस !!!
देशस्थ:   किती हा चिकटपणा ?? 
कोकणस्थ: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
देशस्थ: दहा दिवस
कोकणस्थ:  गणपती कशाची देवता आहे ??
देशस्थ: बुद्धीची !!!
कोकणस्थ: मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो