Marathi couple joke

बायको : �� हॅलो कुठे आहात
नवरा :  ऑफिस मधे , तु
बायको : मी KFC मधे ,
तुमच्या मागे दोन टेबल सोडून
पोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे!