Mangalsutra

एकदा एक मुलगी राखी पौर्णिमेला राख्या घेऊन कॉलेज मध्ये आली..
तशी 7 ,8 मुले गैरहजर होती. बाकीची तिला पाहून पसार झाली.
पण एक स्मार्ट होता. तो तसाच बाकावर बसून राहिला.
... ती त्याच्याकडे गेली आणि म्हणाली हात दे, राखी बांधायची आहे तुला.
तर हे साहेब म्हणाले मुळीच नाही.
ती म्हणाली का? का नाही?
हा म्हणाला वा ग वा शहाणीच आहेस की तू!
.
,
,
.
मी उद्या मंगळसूत्र आणतो. तू घेशील का बांधून ?? ��