महिलांची योगासने...
1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.
विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा.
निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.
नवरयांची आसनं...
शवासन : हे आसन कधीही करू शकतो.
"लोळत पडा दिवसभर अजगरासारखे" असं कानावर आलं की हे आसन संपतं.
अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.
कर्णबंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.
निष्पापमुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात.
यावर बारीक़ लक्ष ठेवायच
Get Funny Marathi Jokes,Funny Pictures,Marathi Jokes For Whatsapp,Funny Marathi Ukhane,Marathi Vinod,Marathi Chutkule,Marathi Chavat Vinod And Lot More Humorous Things.
funny sad song jokes in marathi
Funny Hair Marathi Joke
Funny chicken and egg jokes
Funny Happy Birthday Jokes
तो जात असताना सहज इमारतीच्या दुसर्या मजल्यावर लक्ष जाते.
तिथे सुंदर मुलगी हातात झाडू नि सुपली घेऊन उभी.
ती सुपलीताला कचरा खाली टाकते आणि तिचे लक्ष त्याच्याकडे जाते.
तो पाहताच रहातो.
तीही लाजते.
.
.
असे ५-६ दिवस रोज घडते ..
शेवटी ७ व्या दिवशी ती खाली येते व त्याचा पाठलाग करून त्याला गाठते ...
.
.
ती :- नाव काय तुझे ..रोज रोज पाहतोस काय नुसता ..
.
तो :- मी समीर...
.
ती:- मग ..बोल न काहीतरी ..
.
तो :- तुझा वाढ दिवस कधी आहे ?
.
ती :- लाजून तारीख सांगते ..
.
तो :- ठीक आहे मी तुझ्या वाढ दिवशी तुला इथेच भेटतो...
येशील
.
ती :- हो का नाही ..
.
नक्की येईन .
दोन महिने तसेच जातात आणि तिच्या वाढ दिवशी तो तिला
तिथेच पुन्हा भेटतो ....
.
..हातात गिफ्ट प्याक केलेले मोठे बॉक्स असते ...
ते तिला देतो आणि वाढ दिवसाच्या शुभेच्या देऊन तो निघून
जातो ...
.
.
ती अचंबित होऊन पहातच राहाते ...
.
.
मग ती घरी जाऊन गिफ्ट उघडते तर त्यात एक डस्टबीन आणि
चिठ्ठी असते ...
.
चिठ्ठीत लिहिलेले असते ..
सुंदर आहेस,
परिसर देखील सुंदर ठेव,
कचरा डस्टबीन मधेच टाक ...
.
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ....
.
.
- स्वच्छ भारत अभियान..
तिथे सुंदर मुलगी हातात झाडू नि सुपली घेऊन उभी.
ती सुपलीताला कचरा खाली टाकते आणि तिचे लक्ष त्याच्याकडे जाते.
तो पाहताच रहातो.
तीही लाजते.
.
.
असे ५-६ दिवस रोज घडते ..
शेवटी ७ व्या दिवशी ती खाली येते व त्याचा पाठलाग करून त्याला गाठते ...
.
.
ती :- नाव काय तुझे ..रोज रोज पाहतोस काय नुसता ..
.
तो :- मी समीर...
.
ती:- मग ..बोल न काहीतरी ..
.
तो :- तुझा वाढ दिवस कधी आहे ?
.
ती :- लाजून तारीख सांगते ..
.
तो :- ठीक आहे मी तुझ्या वाढ दिवशी तुला इथेच भेटतो...
येशील
.
ती :- हो का नाही ..
.
नक्की येईन .
दोन महिने तसेच जातात आणि तिच्या वाढ दिवशी तो तिला
तिथेच पुन्हा भेटतो ....
.
..हातात गिफ्ट प्याक केलेले मोठे बॉक्स असते ...
ते तिला देतो आणि वाढ दिवसाच्या शुभेच्या देऊन तो निघून
जातो ...
.
.
ती अचंबित होऊन पहातच राहाते ...
.
.
मग ती घरी जाऊन गिफ्ट उघडते तर त्यात एक डस्टबीन आणि
चिठ्ठी असते ...
.
चिठ्ठीत लिहिलेले असते ..
सुंदर आहेस,
परिसर देखील सुंदर ठेव,
कचरा डस्टबीन मधेच टाक ...
.
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ....
.
.
- स्वच्छ भारत अभियान..
Funny Future Jokes In Marathi
Best Collection Of Whatsapp Status In Marathi
- whatsapp marathi status for friendship,friends
- marathi whatsapp status for mother
- marathi whatsapp status for ganpati bappa
- whatsapp marathi status for shivaji maharaj
- Marathi Whatsapp status for love,girlfriend
- Marathi whatsapp status showing attitude
- Marathi Whatsapp status after sad breakup
- Funny marathi whatsapp status
- whatsapp marathi status in one line
- Funny whatsapp status in marathi one line
- Marathi motivational status for whatsapp
Whatsapp marathi status for friendship,friends
रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
आम्हा मिञांचा एकमेकांवर जीव आहे त्यामुळे आमच्यात girlfriend हा विषय बंद आहे.
Marathi whatsapp status for mother
आई आमची सर्व प्रथम गुरु...आई पासून आमचे अस्तित्व सुरु
जो आई ची पूजा करतो, जग त्याची पूजा करतो !
Marathi whatsapp status for ganpati bappa
डोळे कितीही झाकले....तरी गुलाल हा उडणारच.."माझा बाप्पा" येणार म्हणजे चर्चा तर होणारच....गणपति बाप्पा मोरया
ट्रॅक्टर मधून गणपति आणायला जाण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद कधी १० लाखाच्या Ac गाडीत फिरुन सुद्धा मिळणार नाही.
आजपासुन Gm म्हणजे Ganpati Bappa Morya...विषय संपला !
Whatsapp marathi status for shivaji maharaj
प्रताप गडाच्या पायथाशी रडतो अजुनहि अफजल खान...पाहुन 350 वर्षा नंतरही...शिवरायांची शान !
रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती
Marathi Whatsapp status for love,girlfriend
हे हसू तुझ्या चेहर्यावर कायम असू दे,तुझ्याविना माझं जगणं अधुरं राहू दे..तु माझी झाली नाहीस तरी मी तुझाच राहीन ..पण जर श्वास तुझा थांबला तर मृत्यू मला येऊ दे
प्रेम तर तिच्यावर चौथीतच झाल होत.. जेव्हा तिने बेंचवर मागे वळुन विचारल की,काल का नव्हता आलास रे?
प्यार करे तो सच्चा..वरना..Alone हि अच्छा
किती वेडा आहे मी... जीच्या वर प्रेम करतो ती नशिबात नाही ..... जी नशिबात आहे तीच्या वर प्रेम करत नाही...
देवाने जेव्हा तुला बनवल असेल,त्याच्यावरही एक जादू झाली असेल मग विचारात पडला असेल.
काय गिफ्ट द्यावे तुला.?मग त्याने मला बनवल असेल.
मुलीवर प्रेम करणे ही नंतरची गोष्ट राव, अगोदर तीचा आदर करायला शिका.
जे तुला जाणवतं मलाही जाणवतं पण व्यक्त होत नाही त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!
हे बग देवा दिसायला जरी Cute नसली तरी चालेल पण मनाने मात्र Sweet पाहिजे
एक थेंब अळवावरचा,मोत्याचं रुप घेउन मिरवतो.एक थेंब तुझ्या ओठांवरचा माझं जग मोत्यांनी सजवतो.
तू यावच असे काही नाही...पण तु जाऊच नये असे वाटते.
सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एक काम करत जा.आरश्यात पाहण्याऐवजी तू माझ्या डोळ्यात पाहत जा.
Marathi whatsapp status showing attitude
हे बघ पोरी तुझ्या Attitude चा मला नाहि ञास...पण माझा Attitude तुला दाखवला तर माझ्या जवळ भटकयाची पण नाही तु आस पास...
जसे आहात तसेच रहा..कारण Original ची किंमत,Copy पेक्षा जास्तच असते
रक्तगट कुठलाही असो..फक्त रक्तात माणुसकी असेल तरच रक्तदान करता येते.
तुझा हात भारी.... तुझी लाथ भारी ... च्यामायला.... मग तू आसशील. पण लयभारी.. पण ते तुझ्या घरी...
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे
हे बघ पोरी... तुझा Attitude तिकडे चुलीत घाल मला फक्त मनमोकल्या लोकांशीच मैत्री करायला आवडते आणी मी करतो
आम्ही मोकळा मावाच्या पुडीचा कागद जरी टाकला तर मुली उचलुन घेतात...त्यांना वाटते कि मोबाईल नंबर लिहून टाकला कि काय
Marathi Whatsapp status after sad breakup
तु मला सोडुन गेलीस..याच मला दुःख नाही..फक्त परत येउन माझी दुसरी सेट्टींग बिघडवालीस तर लय मार खाशील !
आठवण " ती नसते जी एकांतात येते... आठवण तर ती असते गर्दीत येवुन एकट करते.
तुला नाहि दोष देणार तु मला सोडून गेली याचा , गुन्हा तर मीच केला होता तुझ्यावर प्रेम करण्याचा.
Funny marathi whatsapp status
आयला FB वर मुलींचा खरच दुष्काळ पडलेला दिसतोय...सगळीच एका वेळी भांडी घासत आहे वाटतं.
खिशात money...तर मागे १७ जणी...If,No Money,घंटा विचारात नाही हो कोणी
किती पण Mountain Dew प्या पण भीती फक्त दारू पिल्यानेच जाते
Eating Mava & 120 300 Feeling कीक बसल्यावानी
New Status !
# Eatingकांदा ...# Feelingश्रीमंत
Whatsapp marathi status in one line
आता तर हद्दच पार झाली..
काल एका मुलीच #status बघितला,
#_Playing_Zoka...#Felling__गरगरल्या सारख...
जान मांगो तो जान भी हाजिर है मेरे दोस्त के लिये,लेकिन,हॉटस्पॉट आजिबात मिळनार नाही !
Funny whatsapp status in marathi one line
"आपने जिस नंबर को कॉल किया है,वो इस वक्त ' मावा ' खा रहे हैं,कृपया थुंकने तक प्रतीक्षा करें "
Marathi motivational status for whatsapp
जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका स्वत: चांगले व्हा कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल
Like Our Facebook Page
Daru Funny Jokes In Marathi
Pappu Comedy Marathi Jokes Chutkule
मैडम : पप्या.. सांग बर.. या गणितात काय चूकल आहे..?
पप्या : मैडम गणितात कहीपन चुकू दया..
पण एक गोष्ट लक्षात ठेवा...........
,
.
बाजीराव ने मस्तानी के साथ मोहब्बत की थी.. अय्याशी नहीं........
मैडम : हो वर्गाबाहेर हरामखोर......
.
.
.
पप्या : आपकी इसी अदा पे तो हम कुर्बान है मस्तानीबाई.........
.
मैडम नि पप्या ला शनिवारवाडयावर नेऊन हानला :P
पप्पु ::- ( दुकानदाराला) -
काय चालू आहे
दुकानदार ::- fogg चालू आहे
पप्पु ::- बर
.
.
.
.
.
.
.
मग घे घालून :P
पप्या : मैडम गणितात कहीपन चुकू दया..
पण एक गोष्ट लक्षात ठेवा...........
,
.
बाजीराव ने मस्तानी के साथ मोहब्बत की थी.. अय्याशी नहीं........
मैडम : हो वर्गाबाहेर हरामखोर......
.
.
.
पप्या : आपकी इसी अदा पे तो हम कुर्बान है मस्तानीबाई.........
.
मैडम नि पप्या ला शनिवारवाडयावर नेऊन हानला :P
पप्पु ::- ( दुकानदाराला) -
काय चालू आहे
दुकानदार ::- fogg चालू आहे
पप्पु ::- बर
.
.
.
.
.
.
.
मग घे घालून :P
Gutkha jokes in marathi
funny marriage quotes in marathi
Narendra Modi Pakistan Visit Indian Army Joke
Marathi Jokes 2016
New Collection Of Marathi Jokes 2016
डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ? गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण
डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ? गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट डॉक्टर : शॅम्पू ? गण्या : बजरंगाचा हर्बल शैम्पू.. डॉक्टर : हेयर ऑईल ? गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल... डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ? गण्या : नाही....बजरंग माझा रूम पार्टनर आहे
Bajirao Mastani Effect
मास्तर -सतरा साती किती ? पप्या -119 मास्तर. मास्तर - बरोबर! पण तुला आलं कसं ? पप्या -बाज की नजर, चिते की चाल, और पप्याकी हुशारी पे संदेह नही करते.मास्तरांनी शनीवारवाड्यावर नेऊन धुतला :D
Funny Husband Joke Before And After Marriage
पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो, फक्त लग्नानंतर दुर्गादेवी या वाघावर बसलेली असते !Funny Latest Girls Joke
पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या. . जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. . काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या.... . "अय्या, तू कोण.??"Funny Girl And Boy Vinod
एक कंजुस मुलगा श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो,,,,,,,,। मुलगी: जेव्हा मा़झे वडील रात्री झोपतील तेव्हा मी दोन रूपयांचा ठोकळा (coin ) खाली फेकन तू लगेच वर येमुलगी रात्री ठोकळा (coin ) खाली फेकती पण मुलगा वर येत नाही,, दुसर्या दिवशी, मुलगी: तु काल वर का आला नाहीस मी कीती वाट बघीतली रात्रभर झोपले नाही. मुलगा: मी खाली ठोकळा(coin) शोधत होतो मुलगी:पागल ... मी ठोकळा दोरा बांधुन फेकला होता...पुन्हा वर आेढुन घेतला होता !
आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेँड सोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात.. ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!
Sasubai Sunbai Funny Marathi Chutkula
सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू.. सुन :- भाजीत भाजी सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की.... सुन :- "कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...." "कडु कडु कारलं सासुबाईला चारलं.... नामदेव रावांच नाव घेते, बोल थेरडे, कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!"आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेँड सोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात.. ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!
Subscribe to:
Posts (Atom)