Marathi Jokes 2016

New Collection Of Marathi Jokes 2016

डॉक्टर : आपण कोणता साबण वापरता ? गण्या : बजरंगाचा लींबाचा साबण

डॉक्टर : कोणती पेस्ट वापरता ? गण्या : बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट डॉक्टर : शॅम्पू ? गण्या : बजरंगाचा हर्बल शैम्पू.. डॉक्टर : हेयर ऑईल ? गण्या : बजरंगाच आवळ्याच तेल... डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ? गण्या : नाही....बजरंग माझा रूम पार्टनर आहे
 

Bajirao Mastani Effect

मास्तर -सतरा साती किती ? पप्या -119 मास्तर. मास्तर - बरोबर! पण तुला आलं कसं ? पप्या -बाज की नजर, चिते की चाल, और पप्याकी हुशारी पे संदेह नही करते.
मास्तरांनी शनीवारवाड्यावर नेऊन धुतला :D
 

Funny Husband Joke Before And After Marriage

Funny Husband Joke Before And After Marriage पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो, फक्त लग्नानंतर दुर्गादेवी या वाघावर बसलेली असते !
 

Funny Latest Girls Joke

पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधुन गप्पा मारत होत्या. . जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. . काहीवेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या.... . "अय्या, तू कोण.??"
 

Funny Girl And Boy Vinod

एक कंजुस मुलगा श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो,,,,,,,,। मुलगी: जेव्हा मा़झे वडील रात्री झोपतील तेव्हा मी दोन रूपयांचा ठोकळा (coin ) खाली फेकन तू लगेच वर ये
मुलगी रात्री ठोकळा (coin ) खाली फेकती पण मुलगा वर येत नाही,, दुसर्या दिवशी, मुलगी: तु काल वर का आला नाहीस मी कीती वाट बघीतली रात्रभर झोपले नाही. मुलगा: मी खाली ठोकळा(coin) शोधत होतो मुलगी:पागल ... मी ठोकळा दोरा बांधुन फेकला होता...पुन्हा वर आेढुन घेतला होता !

Sasubai Sunbai Funny Marathi Chutkula

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू.. सुन :- भाजीत भाजी सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की.... सुन :- "कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...." "कडु कडु कारलं सासुबाईला चारलं.... नामदेव रावांच नाव घेते, बोल थेरडे, कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!"
आजकाल‬ त्या मुली पण बॉयफ्रेँड सोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात.. ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!