Best Collection Of Whatsapp Status In Marathi


Whatsapp marathi status for friendship,friends


रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
आम्हा मिञांचा एकमेकांवर जीव आहे त्यामुळे आमच्यात ‪girlfriend हा विषय बंद आहे.
Marathi whatsapp status for mother


आई आमची सर्व प्रथम गुरु...आई पासून आमचे अस्तित्व सुरु
 

जो ‪आई‬ ची पूजा करतो, ‪‎जग‬ त्याची पूजा करतो !
Marathi whatsapp status for ganpati bappa


डोळे कितीही झाकले....तरी गुलाल हा उडणारच.."माझा बाप्पा" येणार म्हणजे चर्चा तर होणारच....गणपति बाप्पा मोरया
ट्रॅक्टर मधून  गणपति आणायला जाण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद कधी १० लाखाच्या Ac गाडीत फिरुन सुद्धा मिळणार नाही.
आजपासुन Gm म्हणजे Ganpati Bappa Morya...विषय संपला !
Whatsapp marathi status for shivaji maharaj


प्रताप गडाच्या पायथाशी रडतो अजुनहि अफजल खान...पाहुन 350 वर्षा नंतरही...शिवरायांची शान !
रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती
Marathi Whatsapp status for love,girlfriend


हे हसू तुझ्या चेहर्यावर कायम असू दे,तुझ्याविना माझं जगणं अधुरं राहू दे..तु माझी झाली नाहीस तरी मी तुझाच राहीन ..पण जर श्वास तुझा थांबला तर मृत्यू मला येऊ दे
प्रेम तर तिच्यावर चौथीतच झाल होत.. जेव्हा तिने बेंचवर मागे वळुन विचारल की,काल का नव्हता आलास रे?
प्यार करे तो सच्चा..वरना..Alone हि अच्छा
किती वेडा आहे मी... जीच्या वर प्रेम करतो ती नशिबात नाही ..... जी नशिबात आहे तीच्या वर प्रेम करत नाही...
देवाने‬ जेव्हा ‪‎तुला‬ बनवल असेल,‎त्याच्यावरही‬ एक ‪जादू‬ झाली असेल मग ‪‎विचारात‬ पडला असेल.
काय ‪गिफ्ट‬ द्यावे तुला.?मग त्याने ‪‎मला बनवल‬ असेल.
मुलीवर‬ प्रेम करणे ही नंतरची गोष्ट राव, अगोदर तीचा आदर‬ करायला शिका.
जे तुला जाणवतं मलाही जाणवतं पण व्यक्त होत नाही त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!
हे बग देवा दिसायला जरी ‪Cute नसली तरी चालेल पण मनाने मात्र ‪Sweet‬ पाहिजे
एक थेंब अळवावरचा,मोत्याचं रुप घेउन मिरवतो.एक थेंब तुझ्या ओठांवरचा माझं जग मोत्यांनी सजवतो.
तू यावच असे काही नाही...पण तु जाऊच नये असे वाटते.
सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एक काम करत जा.आरश्यात पाहण्याऐवजी तू माझ्या डोळ्यात पाहत जा.
Marathi whatsapp status showing attitude


हे बघ पोरी तुझ्या Attitude चा मला नाहि ञास...पण माझा Attitude तुला दाखवला तर माझ्या जवळ भटकयाची पण नाही तु आस पास...
जसे आहात तसेच रहा..कारण Original ची किंमत,Copy पेक्षा जास्तच असते
‪‎रक्तगट‬ कुठलाही असो..फक्त रक्तात ‪‎माणुसकी‬ असेल तरच ‪‎रक्तदान‬ करता येते.
तुझा हात भारी.... तुझी लाथ भारी ... च्यामायला.... मग तू आसशील. पण लयभारी.. पण ते तुझ्या घरी...
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते.आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडलाच पाहिजे
हे बघ पोरी... तुझा Attitude तिकडे चुलीत घाल मला फक्त मनमोकल्या लोकांशीच मैत्री करायला आवडते आणी मी करतो
आम्ही मोकळा मावाच्या पुडीचा कागद जरी टाकला तर मुली उचलुन घेतात...त्यांना वाटते कि मोबाईल नंबर लिहून टाकला कि काय
Marathi Whatsapp status after sad breakup


तु मला ‪सोडुन‬ गेलीस..याच मला ‪दुःख‬ नाही..फक्त ‪‎परत‬ येउन माझी दुसरी ‪‎सेट्टींग‬ बिघडवालीस तर लय ‪मार‬ खाशील !
आठवण " ती नसते जी एकांतात येते...  आठवण तर ती असते गर्दीत येवुन एकट करते.
तुला नाहि दोष देणार तु मला सोडून गेली याचा , गुन्हा तर मीच केला होता तुझ्यावर प्रेम करण्याचा.
Funny marathi whatsapp status


Funny marathi whatsapp status marathi font

आयला FB वर मुलींचा खरच  दुष्काळ पडलेला  दिसतोय...सगळीच एका वेळी भांडी घासत आहे वाटतं.
खिशात money...तर मागे १७ जणी...If,No Money,घंटा विचारात नाही हो कोणी
whatsapp status in marathi

किती पण ‪Mountain Dew‬ प्या पण भीती फक्त ‪‎दारू‬ पिल्यानेच जाते
whatsapp marathi status

Eating Mava & 120 300 Feeling कीक बसल्यावानी
New Status !
# Eatingकांदा ...# Feelingश्रीमंत
 

Whatsapp marathi status in one line


आता तर हद्दच पार झाली..
काल एका मुलीच #status बघितला,
‪#‎_Playing_Zoka‬...‪#‎Felling__गरगरल्या सारख...
whatsapp marathi status in one line

जान मांगो तो जान भी हाजिर है मेरे दोस्त के लिये,लेकिन,हॉटस्पॉट आजिबात मिळनार नाही !
Funny whatsapp status in marathi one line


"आपने जिस नंबर को कॉल किया है,वो इस वक्त ' मावा ' खा रहे हैं,कृपया थुंकने तक प्रतीक्षा करें "
Marathi motivational status for whatsapp


जिवनांत चांगल्या माणसांना शोधू नका स्वत: चांगले व्हा कोणीतरी तुम्हाला नक्की शोधत येईल
Like Our Facebook Page