परिक्षेची तयारी झाली का?Marathi shala jokes


पक्या दहावीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, " पक्या परिक्षेची तयारी झाली का ?"


पक्या : होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकि आहे."

Pass napas

वडील :- पास हो किंवा नापास, तुला Bike
मिळणारच...!
मुलगा :- नादच खुळा...
वडील :- पास झालास तर Pulsar 180 .. college
ला जायला...,
नापास झालास तर M80.. रानात वैरण
आणायला जायला आणि दुध घालायला...!!!

लग्न!


माझ्या मिञाने मला विचारले
'दुकान कामासाठी लग्न झालेला कामगार पाहीजे'
अशी पाटी का लावलीयेस
.
.
.
मी म्हणालो
'काही नाही रे, लग्न झालेल्या पुरुषांच्यात सहनशक्ती जास्त असते'

marathi lagna


लग्नाच्या मांडवात
नवरा नवरीला म्हणाला,
''तुला माहितीये, लग्न
होण्याआधी माझी १० मुलींशी अफेअर्स
होती!''
.
नवरी उत्तरली,
.
.
.
.''वाटलंच होतं मला.
आपल्या दोघांच्या कुंडल्या
जुळल्या म्हणजे सगळेच 'गुण' जुळले असणार
ना!!!!

आई आणि मुलगी marathi vinod


हॉटेल मध्ये मुलगा
आणि मुलगी बसलेले असतात..
मुलीची आई त्या
दोघांना तिथेपाहते
आणि आपल्या मुलीला फोन करते
आई : कुठे आहेस ...
मुलगी : परीक्षा देत आहे
आई : या परीक्षेचा
जर रिझल्ट आला ना
तर तुझं तंगडच
तोडून टाकीन...

Boyfriend girlfriend jokes


प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते
तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु
दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?
दिनू : ३०ते ४०वेळा.
प्रेयसी : वेडा आहेस काय?
.
.
.
.
.
.
दिनू : वेडा नाही. न्हावी आहे..

Timepass marathi jokes

RTO ने लर्निंग लायसेंस वर गाडी चालवनार्या साठी नविन नियम 1 Feb पासून काढला असुन, त्यांना खालिल वाक्य गाडीवर लिहीने बंधन कारक आहे.
.
.
.
.
.
नया है वह...