Boyfriend girlfriend jokes

गर्लफ्रेंड : मी जर उद्या मेले तर तू काय
करशील?
बॉयफ्रेंड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन
ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिट्ठी लिहून ठेवते आणि त्यात
लिहिते
"मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार
आहे"
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगेरे काही नाही बस डोक
नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका!

Manmohan Singh jokes

[ एकदा मनमोहनसिंग भाजी आणायला गेले ]
मनमोहनसिंग :- भाजीवाल्याला विचारतात
भेंडीचा भाव काय आहे भाऊ ?
भाजीवाला :- आता रडवणार काय मला येड्या फ्री घेउन जा पहील्यांदा आवाज ऐकला राव तुझा डोळे भरुन आले बघ!

Funny Punekar jokes,Puneri Jokes,Puneri Patya आणि खूप काही 😁

funny punekar jokes puneri jokesमिळवा नवनवीन Funny Punekar jokes,Puneri Jokes,Puneri Patya,Puneri Funny Quotes

एक पुणेकर आरशात बघुन स्वतःलाच नमस्कार करित होता..

मुंबईकराने विचारले, हे असं काय करतोय,

पुणेकर म्हणाला "आज गुरुपोर्णिमा ना... आम्हीच आमचे गुरु, आम्हाला कोण शिकविणार?" 
__________________________________________

एकदा एक मुलगा टाइमपास
काहीतरी म्हणून
गुगल वर how to get free lunch in 5
star hotel सर्च करत होता..
.
गुगल नि रिजल्ट दिला..
.
.
.
.
काय पुणेकर का.???
_____________________________________________

पुणेकर एक पोपट पाळतात.
पोपट रोज सकाळी-सकाळी मालकाला ऊठवतो.
पोपट -ऊठा मालक कामाला जायचय ना?

पूणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो.
काही दिवसांनी पूणेकरांची बदली साेलापूरला होते.
पोपट -ऊठ कि बे झागिरदार...
कामाला कोण तुझा बाप जाणार का कडू?
_____________________________________________

आज  एका पोलिस वाल्याने मला थांबवलं

कारण  हेलमेट घातल नव्हत....

पोलिसा ने  गाड़ी ची चावी काढून घेतली..


आणि म्हटले,
ये माझ्या मागे-मागे'
,.

आम्ही तर पुणेकर  मग काय ?
.

आम्ही खिशातुन  दूसरी चावी
काढली ,
गाड़ी स्टार्ट केली  आणि म्हटलो,
आता तू ये आमच्या मागे-
_____________________________________________

खडूस पुणेकर
आम्ही छत्री का घ्यायची?

पुण्यात पाऊस 28 इंच पडतो.

तो देखील 4 महिन्यात.
महिन्याचा झाला 7 इंच.
अर्धा रात्री पडतो, 12 तासात उरला 3.5 इंच.

दुपारी 3 तास (1 ते 4) आम्ही झोपतो. उरला 0.88 इंच.

एवढ्या टीचभर पावसासाठी ....

आम्ही छत्री का घ्यायची?
_____________________________________________

punekar mumbaikar jokes

मुंबईकर:- काय करता आपण?

पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!

मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे आपला?

पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!

मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?

पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!
_____________________________________________

पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला.

गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद :

माणूस:-तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ?

गोखले:-एक वर्ष !

माणूस:- त्यानंतर फेकून देणार ?

गोखले:- नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते.

माणूस:- त्या तुम्ही किती दिवस वापरता ?

गोखले:-  अन्दाजे एक वर्ष.

माणूस:- मग ?

गोखले:-  त्यानंतर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात.

माणूस:-   मग ?

गोखले:-   मग त्या फाटलेल्या कव्हरचा उपयोग मी सायकल पुसायला करतो.

माणूस:-  मग ते तुकडे टाकून देता ?

गोखले:-  नाही ! त्यानंतर सायकलची चेन किंवा अन्य तेलकट भाग पुसायला आम्ही ते तुकडे वापरतो, अन्दाजे सहा महीने पुरतात.

माणूस:- त्यानंतर तरी ते मळकट तुकडे तुम्ही टाकून देता की नाही ?

गोखले:- नाही ! त्याचा आम्ही काकडा करतो आणि चूल पेटवण्यासाठी वापरतो.

माणूस:- म्हणजे त्याची राखाडी होईपर्यंत तुम्ही ह्या पायजम्याची साथ सोडत नाही ?

गोखले:- ती राखाडीही आम्ही भांडी घासायला वापरतो.

त्या माणसाने गोखल्यांच्या चरणांना स्पर्श केला
_____________________________________________

काल एक नविन पुणेरी पाटी

वाचून बेशुध्द पडता पडता वाचली ...!!

"आमच्या येथे 13व्या चा स्वयंपाक करून मिळेल..!"

पण..!

१५ दिवस आधी ऑर्डर नोंदविणे आवश्यक
_____________________________________________

पुणेरी ग्राहक :- Underwear दाखवा...

दुकानदार :- ही पहा...

पुणेरी ग्राहक :- कितीला आहे...?

दुकानदार :- फक्त ₹ 1850/-

पुणेरी ग्राहक :- दररोज घालायची दाखवा Party wear नकोय...
आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल

दुकानदार : ते का?

पुणेरी ग्राहक : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून
_____________________________________________

पुणेरी मेडिकल दुकानातील पाटी...

आम्हाला  आमच्या कडील सर्व औषधांची एक्स्पायरी डेट माहित आहे,....

पण तुमची माहीत नाही.,,,,

तेव्हा कृपया उधार मागू नये.
_____________________________________________

Assal Puneri Shot


बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले


विकास - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!
_____________________________________________
Funny Marathi Puneri Jokes Vinod
एका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली
.
.
."कामगार पाहिजे"
..
.
.
.
. पात्रता : मधुमेह असला पाहिजे
_____________________________________________
क्या रखा है शिमला और जम्मू में??

कुछ दिन तो गुजारियें पुणे में!!!

7 ℃

पुणे टुरिझम
ना हालिंग ना डूलींग
# नुसता गारठा फिलींग


पुणेरी मुलगा  त्याची कार धुत होता...
तिथून शेजारच्या काकू जात होत्या.

काकू :"कार धुतोयस का रे?"मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला...

बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक "
---------------------------------------------------
पुण्यात एक नवीन चायनीज रेस्टॉरंट उघडले. *Lim Yan Che* 

आत गेल्यावर कळल ते *लिमयांचे* आहे.
---------------------------------------------------
पुणेकर -
लातूर ला येण्यासाठी
पास लागतो का ????

लातूरकर -
असे काय नाही बे ,
नापास
बी चालतंय
---------------------------------------------------
रात्रीचे अकरा वाजले होते,

*रेल्वे पुणेस्टेशनवरून मुंबईला सुटण्याच्या तयारीत होती*.

बसायला जागा नव्हती.

हे पाहून *मन्याने शिंकायला सुरवात केली*.

सारे प्रवासी घाबरून आपापले सामान घेऊन *आजूबाजूच्या बोगीत निघून गेले.*

मन्या मनोमन खुश झाला

आणि त्याने एका रिकाम्या जागेवर आपला बिस्तरा पसरला आणि आडवा झाला.

दिवसभरात शिणल्यामुळे तो ताबडतोब झोपी गेला.
सकाळ झाली,

चायवाल्याच्या आवाजाने तो जागा झाला.

गाडी स्टेशनवर थांबली होती.

तो उठून गाडी बाहेर आला आणि चहावाल्याला विचारलं, *कोणतं स्टेशन आलं आहे?*

चहावाला: *पुणे.*

मन्या: *अरे रात्री तर गाडी पुण्याहून सुटली होती.*

चहावाला: *रात्री कोणीतरी कोरोनाचा पेशंट गाडीत चढला होता.* त्यामुळे ही बोगी बाजूला ठेवून बाकी गाडी निघून गेली!!!!!
-------------------------------------------

पुणेरी विनोद

पुण्यात नाटकाचा *पहिला प्रयोग* संपतो... आणि लेखक प्रेक्षकात जाऊन..

*लेखक* :- कसे वाटले नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का ?

*पुणेकर* :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

*लेखक* :- का ?😇

*पुणेकर* :- म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.
-------------------------------------------

पुणेकर मराठी जोक्स

*पुणेरी खवट्या....🤨🤨🤨*
*शेजाऱ्यांकडे लग्न 🎊🎉👩‍❤️‍👨🎉🎊 होतं.....*
*आम्हाला बोलावणं नाही आलं.....🤭*
*पण शांत 🤫 बसण्या शिवाय पर्याय नव्हता......*
*दूर गार्डन पाशी ऊभा 🧍🏻राहून आत जाणारी माणसं 👫🏻👭🏻👬🏻🧍🏻‍♂️🧍🏻🧍🏻‍♀️मोजत बसलो.........*
जसे *५० क्रॉस झाले ...... तसा पोलिसांना 🚔☎️📞 फोन लावला.
--------------------------------------------

Sharad pawar jokes
Sharad Pawar Aajcha Suvichar Full Comedy Vinod
sharad pawar jokes in marathi
आजचा सुविचार...!!!

नेहमी खरे बोला...


खोटं बोलून तोंडाचा कैन्सर होतो - शरद पवार


Sharad Pawar Comedy Marathi Jokes


Did you know these Marathi numbers?
१० दहा

१०० शंभर

१००० हजार

१०००० दहा हजार

१००००० एक लाख

१०००००० दहा लाख

१००००००० करोड

१०००००००० दहा करोड

१००००००००० अब्ज

१०००००००००० दहा अब्ज

१००००००००००० खर्व

१०००००००००००० निखर्व

१००००००००००००० पदम

१००००००००००००००महा पदम

१००००००००००००००० शंखू
१०००००००००००००००० जलाधी शंखू

१००००००००००००००००० अंत्या

१०००००००००००००००००० मध्या

१००००००००००००००००००० परार्ध

१०००००००००००००००००००० महा परार्ध

१००००००००००००००००००००० धून

१०००००००००००००००००००००० महा धून

१००००००००००००००००००००००० अक्षौहिणी१०००००००००००००००००००००००० महा अक्षौहिणी
१०००००००००००००००००००००००००० छगन भुजबळ
१००००००००००००००००००००००००००००००००० अजीत पवार
१००००००००००००००००००००००००००००००००००००००० राँबर्ट वद्रा
१००००००००००००००००००००००००००००००००००००००० ०००००००० शरद पवार


Raj thakre

मला मम्मीच्या हातच्या
पिझ्झापेक्षा गरीबांच्या
घरातील खिचडी
खायला आवडते
-राहुल गांधी
.
.
.
.
अरे तुझी आई नसती तर ,
गरीबानेदेखील
पिझ्झा खालला असता.
-राज ठाकरे

Raj thakre Vs Rahul Gandhiमला मम्मीच्या हातच्या
पिझ्झापेक्षा गरीबांच्या
घरातील खिचडी
खायला आवडते
-राहुल गांधी
.
.
.
.
अरे तुझी आई नसती तर ,
गरीबानेदेखील
पिझ्झा खालला असता.
-राज ठाकरे

Ab ki baar Modi sarkar

चितळेंच्या दुकानाबाहेरील पाटी..
अब कि बार मोदी सरकार,
तरीही दुकान बंद असेल १ ते ४!

Kutra !

छोटा रस्ता पण लांब
वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच
नसतं ......
.
.
.
.
.
.
आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो
जेव्हा एखादा पिसाळलेला कुञा आपल्या पाठीमागे
लागतो.. !!

Purviche lok... ;)

पूर्वीचे रस्ते साधे होते..
पूर्वीची माणसेही साधी होती..
आताचे रस्ते डांबरी आहेत..
आताची माणसेही डांबरट आहेत..!

Marathi Jokes Of Sunny leone


जॉन एब्राहिम = मि कपडे काढले तर माझी बॉडी बघायला 100 लोक ऊभे राहतात,


ह्रितीक रोशन = हं माझी बॉडी बघायला 500 लोक ऊभे राहतात,


सलमान ख़ान = अच्छा माझी बॉडी बघायला तर 1000 लोक ऊभे राहतात,


सनी लिऒन = मि काही बोलु का!!!

मुलगा आणि बाबा Marathi vinodमुलगा: बाबा लग्नाला किती खर्च येतो??


बाबा: माहित नाही रे...माझा अजुनही चालुच आहे...