comedy marathi vinod


एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,

”अत्रे तुम्ही कुत्रे....”

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.
.
.
.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर ! :)

latest jokes in marathi


चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...

चिंगी : कसं काय?

चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!

गंप्या marathi vinod


गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत
नाही का?

ती मुलगी :- हो,
.
.
.
.
.
.
.
.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून...

marathi manus !


एक मुलगी बागेत
बाकड्यावर येवून बसली....
.
एक भिकारी तेथे
आला आणि म्हणाला...
.
भिकारी: डार्लिंग
.
.
.
मुलगी: बेशरम!
तुझी हिम्मत
कशी झाली मला डार्लिंग
म्हणायची ??
.
.
.
.
.
भिकारी: मग तु
माझ्या बेडवर काय करत
आहेस...

marathi sms chutkule


एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला..

तर मग मी नाही समजू का..? :D

तीन उंदीर गप्पा मारत असतात-marathi vinod


"तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर
आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायलालागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात,
काय झाल कुठे चालला?
.
.
.
. .
.
.
.
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा कीस घेवून... !

new marathi jokes


मी ११ वी मध्ये होतो
तेव्हा ची गोष्ट
एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होतो
.
.
तेवड्यात मला नवरदेवाणे जवळ बोलावले
आणि: ये हे काय करतोयस?
.
.
.
.
.
.
.
मी : दिसत नाय का रताळ्या
ब्रेक डांस……

Rajnikant Vs Makrand marathi joke


रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...
. ... . ...
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. ..

marathi PJ


जोशी काकूंच्या दारावर चिंटू
टकटक करतो.
जोशी काकू - कोण आहे?
चिंटू - मी
जोशी काकू - मी कोण?
चिंटू - तुम्ही जोशी काकू.