मराठी शाळा


मास्तर : गण्या आलास का तू शाळेत ….???

गण्या : मास्तर का बोर करताय दिसतोय
ना म्हणजे आलोय शाळेत …

मास्तर : अरे गधड्या आसं बोलतात
का मास्तर बरोबर …?? … …

गण्या : ओं मास्तर गप्पं बसा ना आधीच तर
आईटम सकाळपासून फेसबुक वर
नाही आली म्हणून डोकं दुखतय ,,

जाऊ का परत घरी …???

मराठी विनोद - झम्प्याची प्रेयसी


झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन )
त्याला म्हणते..
..
काळे काळे ढग दाटून आले कि,
तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि,
तुझी आठवण येते..
थेंबाचा टपटप आवाज आला कि,
तुझी आठवण येते...
.
.
.
.
.
झंप्या लगेच तिला म्हणतो...." हा हा....माहित आहे ..माहित आहे..
तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या "

A B C Dशिक्षिका - चल अल्फाबेट म्हण गोलू .
गोलू - A - - - E F G H I J K L M N O - Q R S T U V W X Y Z
 .
शिक्षिका - अर्रे मुर्खा B P C D कुठंय ? ? ? !
.
.
गोलू - कालच मित्राला दिली ! ;)


शिक्षिका - बंड्या

शिक्षिका - मुलानो १ कविता पाठ केली तर मी गालाचा किस देणार ,
२ केल्या तर ओठाचा देणार .
.
.
बंड्या - बाई अंथरूण टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या  ! ! !

चिंगी-चम्प्या


चिंगी - जर चान्स भेटला तर माझ्याशी लग्न करशील चम्प्या??? .
.
.
.
... .
.
.
चम्प्या - जर चान्स भेटला तर लग्न करायची काय गरज आहे...

फ्यामिली प्लानिंग


बंडू: आजोबा हे फ्यामिली प्लानिंग म्हणजे
काय?

आजोबा: (रागावून)मला माहित नाही चल
दुसरीकडे जाउन खेळ ..
.
. .
.
.
.
.
. .
.
.
.
.
. बंडू: मला माहितीये थेरड्या तुला माहित
नाही फ्यामिली प्लानिंग म्हणजे काय
तुला जर माहिती असत तर तुझ्या प्रोपरटीचे १२ हिस्से झाले नसते ..

सून सासूला म्हणाली


सून सासूला म्हणाली,
‘‘तुम्ही दागिने घालू नका.
सगळे दागिने मला देऊन
टाका.’’
सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग
मी काय घालू?’’
.
.
.
सून म्हणाली,
‘‘तुम्ही सूर्यनमस्कार
घाला.
उत्तम आरोग्य हाच
खरा दागिना!!’

मुलगी bike वर

मुलगी : अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या bike वर बघितले !!!! !!!
. .
. .
मुलगा : !!! काय म्हणाले मग तुला ???
.
.
.
मुलगी : काय सांगू तुला…  माझ्याकडून बस चे पैसे परत घेतले , . . .
खूप strict family आहे माझी  :)

पुण्यात आप्पा बळवंत चौक


अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो ...
...
रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.
.
.
'३० दिवसात इंजिनीअर बना' !!! :)

कॉलेजची विद्यार्थीनी


एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली..
.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?...
.
मुलगी : सर, एक मुलगा माझ्यामागेमागे येत होता....
.
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.........
.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...:)

माणिकचंद !


मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस...???
 मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो... आणि तू काय करतेस...???
 .
 .
 .
 ... .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 मुलगी: मी "माणिकचंद" च्या २ पुड्या खाते

रजनीकांत-मक्या


मक्या - आज माझा कुञ्याने अंडा दिला. .
.
.
रजनीकांत - ऐना रास्कला , कुञा कधी अंडी देतातका मक्या?? मांईड ईट
.
.
.
.
मक्या - ऐ गप्पे रताळ्या हि माझी स्टाईल हाय. .
मी माझा कोँबडीच नाव "कुञा" ठेवलय!!!

शिक्षिका !!!


मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते....
सोप्पा प्रश्न विचारते....
सांगा, "मी सुंदर आहे..."
हा कोणता काळ आहे???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कोपरातून आवाज येतो, "भूत-काळ" भवाने

Naughty student


स्त्री - हेल्लो कोण बोलताय ?

बंडू - मी बंडू बोलतोय … सर आहेत का ???

स्त्री - सर वारले आहेत … पण तू किती वेळा फोन करून हेच विचारतोस ???

बंडू - ऐकायला बरे वाटते ओ :)

अमिताभ-दादा कोंडके


अमिताभ:- हम जहासे खडे होते है, लाईन वही से शुरू होती है.
+
+
+
+
+
+
+
+
+
दादा कोंडके:- काय तुझा बाप रोकेल ची गाडी चालवायचा कि काय..?

पृथ्वी म्हणाली चंद्राला


पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते.
. .
. .
पृथ्वी म्हणाली चंद्राला मी तुझ्यावर प्रेम करते
.
.
.
चंद्र म्हणाला


मग कशाला मरायला सूर्याभोवती फिरते !

पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट


पुण्याच्या गर्लफ्रेंड ला बर्थडे गिफ्ट काय द्यावे!!!!
.
.
.
.
.
4-5 स्कार्फ द्या....आनंदाने उड्या मारेन

रिकाम्या जागा भरा


रिकाम्या जागा भरा
शिक्षक : (बाळूला)
रिकाम्या जागी योग्य शब्दभर
काचेच्या घरात
राहणार्यांनी... ............... .
 
बाळू : लाईट बंद करून कपडे
बदलावे......

फेसबुक


फेसबुक म्हणजे काय....????
.
.
.
.
एक असे ठिकाण ,
जिथे मुलगा जोक पोस्ट
करतो पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत
नाही.....
आणि
तोच जोक मुलगी पोस्ट
करते तेंव्हा १०० लाईक, २० फ्रेंड रिक्वेस्ट
येतात... बरोबर ना!!!

एका अंधारी रात्री


एका अंधारी रात्री
सुनसान सड़क
एक मुलगा आणि मुलगी
दोघेही बाइक नि जात होते
मुलाने बाइक थाम्बवाली..
मुलीला उतरवले
तिचा हात पकडला...
मुलगी लाजली....
मुलगा बोलला:-
.
.
.
.
.
चल धक्का मार,
पेट्रोल संपलाय..

Husband wife joke


गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का??? 
मन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..

 
गण्या : हो का.?
 मग काय म्हणाल्या रे वहिणी...!

 
मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर....
मारणार नाही मी

Jina sirf mere liye


ती मला म्हणाली
....
.
.
.
जिना सिर्फ मेरे लिये .
.
.
.
.
जिना सिर्फ मेरे लिये.
.
.
.
.
.मी म्हणालो - बर, मी लिफ्ट ने जातो