Navra Bayko Jokes in marathi
याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊
नवऱ्याने, बायकोला विचारले: "तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
---------------------------------------------------
बायको: "दोन्हीही नाही.... मला तुम्हीच आवडता!"
नवरा: आपल्याला ऊगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता
बायको: तुम्ही तर गप्पच बसा
.
.
.
.
.
तुमच्या भरवश्यावर राहीले असते तर मुलगी पण नसती झाली
बायको - ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का?
.
.
.
.
.
.
.
नवरा - मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही !!!
एक दिवस नवरा घरात लाईटसचे काम करीत असतो.तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलावले.
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात.नंतर बायको लुंगी आणून नवर्याच्या अंगावर फेकते व म्हणते...
बदला लूंगी....
नवरा घाबरुन विचारतो...
हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ? :D
मुलगा जेव्हा बाबांचे ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात ,,,
संस्कारी मुलगा आहे तो...!!!
.
.
जेंव्हा आईचं ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात ,,,
चांगला मुलगा आहे तो..!!!
.
.
बहिणीचं ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात ,,
बहिणीवर खुप प्रेम आहे त्याचं..!!!
.
.
. आणि बायकोचं ऐकतो
तेंव्हा लोकं बोलतात ,,
.
.
.
.
.
तुमच्या भरवश्यावर राहीले असते तर मुलगी पण नसती झाली
Navra Bayko Marathi Vinod
बायको - ते शेजारच्या शीलाचे पती बघा शीलाला महिन्यातून दहा दिवस कुठे ना कुठे फिरायला नेत असतो. तुम्ही कधी घेऊन जाता का?
.
.
.
.
.
.
.
नवरा - मी 4-5 वेळा विचारले होते पण ती तयारच झाली नाही !!!
Navra Bayko Hilarious Comedy Vinod
बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ....
गुपचुप बेडरुम मध्ये येउन बघते तर काय ....
रजइच्या खालून 2 पायाऐवजी 4 पाय दिसत होते ...
तिच डोक एकदम सणकल ...
खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ...
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
... 2-3 मिनीटा नंतर दमली
...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ..
. तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
अग तुझे मम्मी डॅड्डी आलेत. ...
थकले होते म्हणुन मिच म्हणालो आमच्या खोलीत झोपा....
घे अजुन संशय ... घे :D

Navra ani bayko funny vinod with image
नवरा- माझ्या छातीत खुप
दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस
ला फोन लाव...
बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईल
चा पासवर्ड सांगा !!!
नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय
मला आता...
दुखायला लागलय, ताबडतोब अँब्युलस
ला फोन लाव...
बायको- हो लावते हां, तुमच्या मोबाईल
चा पासवर्ड सांगा !!!
नवरा- राहु दे, थोङ बरं वाटतय
मला आता...
नवरा बायको विनोदी जोक
एक दिवस नवरा घरात लाईटसचे काम करीत असतो.तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलावले.
बायको : काय आहे?
नवरा : ह्या दोन वायरपैकी एक वायर जरा धर.
बायको : हं धरली.
नवरा : काही जाणवल का?
नवरा : ह्या दोन वायरपैकी एक वायर जरा धर.
बायको : हं धरली.
नवरा : काही जाणवल का?
बायको : नाही.
नवरा :अच्छा, म्हणजे करंट दुसर्या वायरमध्ये आहे तर.
नवरा :अच्छा, म्हणजे करंट दुसर्या वायरमध्ये आहे तर.
आमचे facebook page like करा
नवरा बायको विनोदी भांडण
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात.नंतर बायको लुंगी आणून नवर्याच्या अंगावर फेकते व म्हणते...
बदला लूंगी....
नवरा घाबरुन विचारतो...
हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ? :D
Navra Bayko Joke In Marathi
मुलगा जेव्हा बाबांचे ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात ,,,
संस्कारी मुलगा आहे तो...!!!
.
.
जेंव्हा आईचं ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात ,,,
चांगला मुलगा आहे तो..!!!
.
.
बहिणीचं ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात ,,
बहिणीवर खुप प्रेम आहे त्याचं..!!!
.
.
. आणि बायकोचं ऐकतो
तेंव्हा लोकं बोलतात ,,
.
.
मेला बायकोचा बैल आहे नुसता
.सर्वात Fast पुनर्जन्म...
.
.
.,
.
.
.
Wife: - कुठे मेलात ???
,
,
,
.
.
,
,
,
,
.
Husband:- आलो आलो ! :D
बायको:- अहो ऐकले का ?
नवरा :- काय ?
बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ?
नवरा :-माझा मोबाईल नंबर दे.
नवरा :- माझ्या बहीणीच्या हाताला काय चव आहे.... आहाहा...
बायको :- नका फार कौतूक करू..भाऊबिजेच्या एक दिवशीच गिळायला जाणार..
मग का नाही चांगल करणार?
नवरा :- अग असा तुझा भाऊ मला म्हणाला ग!
बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला...😀
घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला 😀
एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे 🤔
आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे...
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली.
नवरा: वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?
बायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…
नवरा : हो, काय झालं मग?
बायको : काय माहित कसं लावलं आहे ? ??? काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे
मेला बायकोचा बैल आहे नुसता
.सर्वात Fast पुनर्जन्म...
.
.
.,
.
.
.
Wife: - कुठे मेलात ???
,
,
,
.
.
,
,
,
,
.
Husband:- आलो आलो ! :D
बायको:- अहो ऐकले का ?
नवरा :- काय ?
बायको :-या वर्षी हळदि कुंकाला मी बायकांना काय देऊ?
नवरा :-माझा मोबाईल नंबर दे.
नवरा :- माझ्या बहीणीच्या हाताला काय चव आहे.... आहाहा...
बायको :- नका फार कौतूक करू..भाऊबिजेच्या एक दिवशीच गिळायला जाणार..
मग का नाही चांगल करणार?
नवरा :- अग असा तुझा भाऊ मला म्हणाला ग!
----------------------------------------------
बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला...😀
घरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला 😀
एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे 🤔
आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे...
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली.
----------------------------------------------
१० वर्षापूर्वी बायकोने ओवाळले तेंव्हा ९०% तांदूळ केसात अडकले होते.🧔🏻
गेल्या पाडव्याला ओवाळले तर फक्त १०% केसात अन् ९०% जमिनीवर सांडले.👴🏼
तांदुळाची क्वालिटी पहिल्या सारखी राहिली नाही.
गेल्या पाडव्याला ओवाळले तर फक्त १०% केसात अन् ९०% जमिनीवर सांडले.👴🏼
तांदुळाची क्वालिटी पहिल्या सारखी राहिली नाही.
----------------------------------------------
Husband wife funny marathi joke
बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत?नवरा: वैतागून, आता काय झालं? काय केलं मी?
बायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…
नवरा : हो, काय झालं मग?
बायको : काय माहित कसं लावलं आहे ? ??? काल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे