Petrol pump

पेट्रोल पंपावर गेल्यावर
बायकोला लांब का
थांबवतात ?
.
.
.
.
.
कारण तिथे लिहिलेले असते
स्फोटक पदार्थ लांब ठेवा....