Puneri aajcha suvichar whatsapp joke"गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे
जरी खरे मानले, तरी येता-
जाता तिच्या पोटाला हात लावून
सारखा नमस्कार करू नये,
तिला गुदगुल्या होतात.."