Engineering student joke


डाँक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला):
तुमची १ किडनी फेल झाली आहे.
विद्यार्थी आधी खूप खूप रडला...., मग डोळे
पुसत बोलला,
.
.
.
. RECHECKING मध्ये निघेल का??


Engineering Student Joke On Oral Exams


शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही oral मध्ये शांत असतो...- Engineering Student


Engineering students jokes in marathi


Engineering students jokes in marathi

एक Engineer बॅटिंग करत होता....
त्याचे
४० रन्स पूर्ण
झाले की त्यांनी बॅट वरकरून अभिवादन
केले...
दूसरा बॅट्समन जवळ
आला आणि म्हणाला,"अरे वेड्या.
फक्त ४० रन्स झाले आहेत..
५० किंवा १०० नाही"
त्यावर इंजिनीअर म्हणाला. तू गप रे
८वी फेल.....
४०ची किंमत फक्त इंजीनिअरच समजू शकतो.

Engineering Jokesएक Engineer आजारी पडतो, सकाळी बायको
त्याच्याजवळ जाते आणि म्हणते ,
'' यावेळी एखाद्या जनावरांच्या doctor ला
दाखवा... तरच तुम्ही बरे व्हाल ..''
Engineer - ... कसं काय ?
बायको -
रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता ...
घोड्यासारखे धावत ऑफ़ीसला जाता ...
गाढवासारखे दिवसभर काम करता ...
लांडग्यासारखे इकडून तिकडून information गोळा
करुन Report तयार करता..
माकडा सारखे Boss च्या इशाऱ्यावर नाचता ...
घरी येवून कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता ...
आणी मग रात्री म्हशीसारखे ढाराढूर झोपता ...
''माणसांचा doctor तुम्हाला काय डोंबलं बरं करु
शकणार आहे... ? ''

Funny Marathi Engineer Joke


जितकी पाकिस्तानची लोकसंख्या आहे...
तितके लेकरं तर भारतात Engg. ला YD होतात

 Marathi Engineering Jokes


 
Marathi engineering jokes

एक मुलगा पाणी पुरीवाल्याला म्हणतो :
" भावा हे engineering काँलेज कस आहे ?

पाणी पुरीवाला :" एकदम जबरदस्त आहे
मी पण engineering इथेच केलेली आहे !
No comments:

Post a Comment