आज पण शाळा सोडल्याचा...

आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून
आनंद होतो.....
कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेला 1 सोनेरी शब्द
दिसतो...
.
" वर्तनूक —चांगली "