Bill gates microsoft

खंडेरायाने म्हाळसादेवी ला एक सुवर्ण दर्पण दिला …  त्याचा ही Tablet PC सारखा रिंगटोन वाजतो आणि Skype सारखं त्यावर खंडेराया चं दर्शन आणि एकमेकांशी संवाद होतो.
देवच ते, काय करतील सांगता येणं कठीण आणि आपण समजतोय कि Tab चा आणि 3G चा शोध आत्ता २० व्या शतकात लागलाय …
Bill Gates ला म्हणावं, "जय मल्हार"
ही मराठी मालिका झी मराठी वर पहा एकदा … म्हणजे वेड्या तुला कळेल कि विंडोज वर हक्क कुणाचा ते. . 