Marathi sms joke

गोट्या सिटीस्कॅन करण्यासाठी
हॉस्पिटल मध्ये गेला..
नर्स:  चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा...
गोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..!
आधी सिटीस्कॅन करुयात ना.!!