Marathi Whatsapp

सर्वास  महत्त्वाची सुचना...
वाॅट्सॲप वर प्रत्येकाने भारताचा तिरंगी झेंडा आपला प्रोफाईल फोटो म्हणून टाकलेला आहे, त्यामुळेच सर्व एकसारखे दिसताहेत, त्यामुळे कोणतीही पोस्ट टाकताना जरा सावधानता बाळगावी....
चुकून मैत्रिणीला पाठवायची पोस्ट बायकोला पाठवली जाईल आणि १५ august भारताबरोबर आपणही स्वतंत्र व्हायचा.. 
विवाहित मित्रांच्या हितार्थ जारी...