Bajirao Mastani Funny Marathi Jokes


पुण्यातल्या मस्तानी च्या दुकानासमोरील पाटी

कोणीही स्वतःला बाजीराव समजु नये

रांगेत ऊभे रहा, सर्वांना "मस्तानी" मिळेल


Mastani चा डायलोग -किस की तलवार पे सर रखु बता दो मुझे
इश्क करना अगर खता है तो सजा दो मुझे..
.
.
.
.
असे स्टेटस ठेवनार्या पोरी
घरच्यांनी पकडलं की म्हणतात "पप्पा हाच माझ्या मागे लागला होता" .