Girlfriend boyfriend jokeप्रियकर- प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग
माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.


प्रियकर- मग काय
एखाद्या कुत्रिला दगड मारतो


Girlfriend Boyfriend Funny Marathi Jokes

boyfriend girlfriend funny marathi jokes


Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
.
.
.
.
.
.
.
मुलगी : नको माझ्याकडे Boyfriend आहे..


प्रियकर प्रेमिका मराठी विनोद 
प्रियकर प्रेमिका मराठी विनोद

प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.


प्रेमिका : (लाजत) का रे...?


प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.